Forwarded from ओम sm शेळके
आपण स्वतःमध्ये इतकं खूश राहायचं की परिस्थितीतुन मिळणार दुःख पण मोचक वाटू लागेल कारण परिस्थिती फक्त आपल्याला भवतीक दुःख देऊ शकते मात्र आपण अंतर्मनात किती खूश राहतो यावर सगळं समाधान लपलेलं असते,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👍4❤1
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
विनम्र
अभिवादन🙏🙏💙💙
✍️"रमाई डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा,बाबासाहेब आंबेडकरांना विद्वत्तेच्या सर्वोच्च शिखरावर घेवून जाणारी एक दिव्य शक्ती. गौऱ्या,शेणी थांपून एक एक रुपया जमवून तीने बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी पैसा दिला. म्हणून बाबासाहेब शिकले.आणि भारताच्या घटनेचे शिल्पकार झाले. आणि रमाई देशातील कोट्यावधी जनतेची आई झाली. हिच त्यांची महानता आहे.27मे माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मुर्ती दिनानिमित्त त्यांच्या पावन स्मुर्तीस विनम्र अभिवादन..!
🙏🙏🙏🙏
✍️ABCs Academy 📚
🙏🙏🙏🙏💙💙💙

❤2🙏2👏1
Forwarded from ओम sm शेळके
आपण एखाद्या व्यक्तीला एवढी किंमत देत असतो की त्याचा नजरेत आपली किंमत झिरो होऊन बसले असं म्हणतात की आकड्याच्या संख्येत शून्यला काहीच मोल नसते मात्र तो निघून गेल्यावर पुढच्या आकड्याला स्वतःपुरत मर्यादित करत जिथं आपली किंमत नाही तिथं आपण थांबायचं नाही हे👆🏻एकदा कडलं की आपली किंमत आपल्यालाच कळायला लागते आणि कोणाशी कसं वागायचं व कोणाला किती महत्त्व द्यायचंचं हे पण समजते,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👌4
Forwarded from Vinayak Bhise
सखा तू, सोबती तू,
जिवलग माझा
प्रिये, सर्व काही
माझ्यासाठी
सखे तुच आहेस.
माझ्या आयुष्याच्या
प्रत्येक वळणावर
आधाराचा हात
सखे तुझाच आहेस.
क्षणात चेहऱ्यावरच दुःख
नाहीस करणार
औषध ही सखे तु
प्रत्येक पावलो पावली
माझ्यासोबत चालणारी
सखे तुच आहेस
जगण्याची उमेद ही
सखे तुच
माझ्या प्रत्येक
प्रश्नच उत्तरं ही
सखे तुच
आनंदात माझ्या,
सामील तूच असतेस,
दुःखात माझ्या,
पाठीशी उभी राहतेस.
प्रत्येक क्षणात,
प्रत्येक श्वासात,
माझ्या सोबतीला,
फक्त तूच असतेस.
मित्र तु, सखा तु, सोबती तु,
मार्गदर्शक तु, गुरु ही तूच,
प्रेयसी तू, जीवनसाथी
सर्वस्व ही सखे माझं तुच
तुझ्याविना जगणे
अशक्य वाटते मला
माझ्या जीवनाचा अर्थ
सखे फक्त तूच आहेस
✍🏻विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
जिवलग माझा
प्रिये, सर्व काही
माझ्यासाठी
सखे तुच आहेस.
माझ्या आयुष्याच्या
प्रत्येक वळणावर
आधाराचा हात
सखे तुझाच आहेस.
क्षणात चेहऱ्यावरच दुःख
नाहीस करणार
औषध ही सखे तु
प्रत्येक पावलो पावली
माझ्यासोबत चालणारी
सखे तुच आहेस
जगण्याची उमेद ही
सखे तुच
माझ्या प्रत्येक
प्रश्नच उत्तरं ही
सखे तुच
आनंदात माझ्या,
सामील तूच असतेस,
दुःखात माझ्या,
पाठीशी उभी राहतेस.
प्रत्येक क्षणात,
प्रत्येक श्वासात,
माझ्या सोबतीला,
फक्त तूच असतेस.
मित्र तु, सखा तु, सोबती तु,
मार्गदर्शक तु, गुरु ही तूच,
प्रेयसी तू, जीवनसाथी
सर्वस्व ही सखे माझं तुच
तुझ्याविना जगणे
अशक्य वाटते मला
माझ्या जीवनाचा अर्थ
सखे फक्त तूच आहेस
✍🏻विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
❤5
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
28मे जागतिक मासिक पाळी दिवसानिमित्त विशेष लेख..
मासिक पाळी एक नैसर्गिक घटना...
✍️"खरंतर अश्या विषयावर उघडपणे लिहणं म्हणजे एक प्रकारच खूप मोठं धाडसच म्हणावं लागेल,कारण आपल्या संस्कृतीमध्ये लैगिक बाबीवर बोलण एक प्रकारे अपराधच समजला जातो.आणि अश्या विषयावर लिहणाऱ्याकडे संकुचित भावनेन बघितलं जातं.. पण तरीही हा अपराध मी करणार आहे याबद्दल मला सर्वजण माफ करतील हा लेख त्या प्रत्येक बहीण, मैत्रीण आणि मुलींसाठी आहे ज्यांना दर महिन्यात 5/6दिवस एका समस्येचा सामना करावा लागतो.. ती समस्या म्हणजे मासिक पाळी होय.. खरं सांगायचं आयुष्य जगताना जसे उन्हाळे पावसाळे येतात तशी मासिक पाळी सुद्धा प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येणारी नैसर्गिक घटना आहे.. आणि ती घडणं खूप आवश्यक आहे त्याशिवाय स्त्रीतत्वाला अर्थ नाही.. पण बऱ्याच वेळा या मासिक पाळीकडे वाईट दृष्टीने आणि तिरस्कार भावनेन पाहिल जातं, पहिल्यांदा जेव्हा पाळी येते तेव्हा तर मुलीची प्रचंड कुचंबना होते.. हे सगळं घाणेरड वाटायला लागतं.त्यातल्या त्यात पाळीमध्ये होणारा रक्तस्त्राव त्यात बिघडणारी तब्बेत यामुळे ते 5दिवस म्हणजे नरकयातना वाटायला लागतात.. आणि आसपासचे लोक सुद्धा हीनदृष्टीने पाहतात त्यामुळे अधिकच वाईट आहे.. त्यातल्या त्यात काही अंधश्रद्धा तर स्त्रीचा बळीच घेतात...
खरं सांगायचं तर मासिक पाळी ही एक नैसर्गिक घटना असून त्यात चुकीचं असं काही नाही.त्यामुळे याबद्दल कुटूंबातील स्त्रियांना माहिती असणं आवश्यक आहे. कारण कधी कधी आज्ञानामुळे नको त्या चुका घडतात आणि त्रास होतो.. खरं तर मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना भरपूर अराम आवश्यक असतो त्यात काही आजार झाला असेल तर वेळीच औषधपचार आवश्यक असतो.. पण घडतं उलटच जीवन जगताना होणारी धावपळ, काम यामुळे मासिक पाळी आली तरी स्त्रियांना अराम मिळतं नाही. त्यातल्या त्यात भविष्य, करियर, आजार याच्या टेन्शनमुळे मुलींना अधिकच त्रास होतो.. मासिक पाळी सुरु असेल तर अभ्यास व्यवस्थित होत नाही. काम करताना सुद्धा मध्येच रक्तस्त्राव झाला तर अधिक कठीण.. खरं सांगायचं तर अश्या गोष्टीबद्दल सगळीकडे जागरूकता वाढवण आणि लैगिक शिक्षण देण आवश्यक आहे..
समाज कुटूंब जागरूक असेल त्यांना याबद्दल माहिती असेल तर योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे..
कधी कधी अविवाहित स्त्रीची पाळी चुकते, पाळी येण्यासाठी उशीर होतो याचा अर्थ असा नाही की तिने काही चुकीचं केल आहे असं नाही.शरीरात असलेली प्रतीकारशक्तीची कमी, रक्ताची कमी त्यासोबत एखादा आजार झाला असेल आणि सगळ्यांत महत्वाच जगण्यातली धावपळ आणि डोक्यावरच टेन्शन यामुळे सुद्धा पाळी चुकते.. त्यामुळे अश्या वेळी लगेच घाबरून जायच नाही तब्बेतची व्यवस्थित काळजी घेणं,सकस आहार घेणे वेळोवेळी औषधं घेणं यामुळे पाळीमध्ये नियमितपणा येऊ शकते.. बऱ्याच वेळा लग्नाअगोदर पाळी नियमित येतं नाही पण नंतर शारीरिक संबंधामुळे हे चक्र नियमित सुद्धा सुरु होवू शकत..पाळी नेहमीच अनियमित असेल तर याबद्दल डॉक्टरचा सल्ला घेणं आवश्यक आहे.. त्यासोबत खाण्यापिण्याकडे व्यवस्थित ध्यान देण आवश्यक आहे..
हा लेख लिहण्याच प्रयोजन इतकंच आहे की पाळी येण ही एक नैसर्गिक घटना असून त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणं आवश्यक आहे समाज कुटूंबातील सदस्य अश्यानी अश्या काळात स्त्रियांना मदत करणं आणि त्यांना अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण आवश्यक आहे..!"
✍️अनिल भगवान चव्हाण (ABC )
(लेखक, कवी, शिक्षक जि. बुलढाणा)
लिखाण दि.28मे 2025
(जागतिक मासिक पाळी आरोग्य दिवस )
(टीप -हे लिखाण विविध वैज्ञानिक पुस्तकाचा अभ्यास करून लिहल्या गेलं आहे... )
प्रतिक्रिया नक्की कळवा...
✍️संपर्क -:8806379959
✍️टेलिग्राम ID -:@ABCs1432

👍7
════════════════════
एखाद्या व्यक्तीला मदत करण्यामुळे जग बदलू शकत नाही,
पण त्यामुळे त्या व्यक्तीचं जग नक्कीच बदलत असते.
═════════════════
एखाद्या व्यक्तीला मदत करण्यामुळे जग बदलू शकत नाही,
पण त्यामुळे त्या व्यक्तीचं जग नक्कीच बदलत असते.
═════════════════
🔥4
@natemanache
नेहमी भूतकाळातील गोष्टी विसरून जात चला... कारण सतत मागच्या गोष्टींचा विचार करत राहिलात, तर त्याचा परिणाम वर्तमानातील जगण्यावर आणि भविष्यावर होत असतो...
लोक आपल्याविषयी काय बोलतात याकडे अजिबात लक्ष देण्याची गरज नाही... कारण पाठीमागे लोकं तर राजाला सुध्दा शिव्या देत असतात...
प्रत्येक समस्येवर उपाययोजना आहेच... काळाच्या ओघात सगळ्या गोष्टींवर उपाय सापडतो... त्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागतो...
स्वतःच्या आयुष्याची कधीही इतरांशी तुलना करू नका आणि त्यावरून इतरांविषयीचे मत बनवू नका... कारण त्यांच्या आयुष्यातील वादळे आणि संकटांची तुम्हाला कल्पना नसते...
अतिविचार करीत बसू नका... काही प्रश्नांची उत्तरे न मिळालेलीच बरी असतात... कदाचित तुम्ही अपेक्षा ठेवली नसताना देखील ती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील...
तुमच्या आनंदाला फक्त तुम्हीच जबाबदार आहात... आपण आनंदी राहायचे की दुःखी हे ठरवण्याचे अधिकार कुणालाही देऊ नका... पोट दुखेपर्यंत हसा... लक्षात ठेवा, जगातील सगळ्या प्रश्नांचा भार कुणीही तुमच्या डोक्यावर दिलेला (ठेवलेला) नाही....
सुंदर डोळ्यांसाठी जगातील फक्त चांगल्या गोष्टींकडेच पहा... सुंदर ओठांसाठी नम्र आणि मृदू भाषेचा वापर करा... कधीही आपण एकटे नाही, याची जाणीव ठेवा... आयुष्याच्या वाटेवर चालत राहून आनंदाने जगा...
कधीकधी केराचा डबाही आपल्याला मनापेक्षा बरा वाटतो... कारण तो दिवसातून एकदा का होईना निदान रिकामा तरी होतो...
आपण मात्र मनात कितीतरी दुःखद आठवणी साठवतो... काय मिळवतो यातून आपण?... आपणच स्वतःचे दुःख वाढवत राहतो... घडून गेलेल्या वाईट गोष्टी वर्षानुवर्षे मनात ठेवतो... त्या ज्या गोष्टीमुळे घडल्या त्यांचा पुढे आपणच तिरस्कार करतो...
आता केराच्या डब्यासारखंच दररोज आपलं मनही साफ करायचं... जुने दु:ख विसरून सारे नवीन स्वीकारायचे... नव्या सुखांना त्यात आनंदाने भरायचं...
सुखी जीवनाचे तंत्र आता आपण सर्वांनीच शिकायचं... स्वतः नेहमीच आनंदी रहायचं... आणि दुसर्यांनाही आनंदी ठेवायचं...
*एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा... आपलं मन साफ ठेवा, कुणाबद्दल राग, द्वेष, सुडबुद्धी, तिटकारा, आकस, ठेऊ नका मग पहा आयुष्यात काहीच चुकीचं घडणार नाही, आणि आयुष्य देखील सुंदर होईल.*

सर्व काही आपल्या मनासारखं झालं असतं तर किती बरं झालं असतं असं प्रत्येकाला वाटतं मात्र जे काही आपल्या सोबत घडत ते आपल्याचं चांगल्यासाठी घडत असा दृष्टिकोन प्रत्येकाने ठेवला तर मला नाही वाटत की या जगात कोणी दुःखी राहील म्हणून शेवटी सुखदुःख ह्या मानवी मनाच्या दोन बाजू आहेत आपण कुठल्या बाजूने उभ राहायचं यावर सर्व काही जीवनाचे गणित लपलेलं आहे,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
👍2😢1
✨कधी तुम्हाला खूप प्रश्न पडत असतील
की उद्या कस होईल, हे मला जमेल का,
आज काय चूका झाल्या, हे विचार
तुम्हाला झोपू देणार नाही, पण काय
असतं ना काही गोष्टी आपणच
संपवायच्या असतात की जे होईच
होत ते झाल, आणि जे होणार आहे
त्याला अजून वेळ आहे,
होईल सगळं ठीक....✨
💥 Good_Night 💥
की उद्या कस होईल, हे मला जमेल का,
आज काय चूका झाल्या, हे विचार
तुम्हाला झोपू देणार नाही, पण काय
असतं ना काही गोष्टी आपणच
संपवायच्या असतात की जे होईच
होत ते झाल, आणि जे होणार आहे
त्याला अजून वेळ आहे,
होईल सगळं ठीक....✨
💥 Good_Night 💥
👌4🔥2❤1👍1
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
डुप्लिकेट लेखक.. 😂
"काही दिवसापूर्वी एका वाचकाने मला एक मेसेज पाठवला.अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी मेसेज होता तो मी वाचला.खाली लेखक म्हणून त्याच नाव लिहलं होतं. मी त्याला विचारल की तुम्ही स्वतः लिहलं का हे..? तर म्हणाला हो मीच लिहल आहे.कस आहे लिखाण..? मी थोडा शांत राहिलो आणि थोड्या वेळात त्याला एक स्क्रीनशॉट पाठवला.. 20डिसेंबर 2022ला मी एक लिखाण केल होतं ते सगळीकडे प्रकाशित झालं होतं. ह्या गड्यान माझंच लिखाण कॉपी करून माझं नाव कट करून मलाच पाठवलं होतं 😂खरं सांगायचं तर आजकाल प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोण काय करेल..? सांगता येतं नाही.. एका पत्रकाराने तर शिवजयंतीनिमित्त मी लिहलेला लेख जसाच तसा पेपर मध्ये छापला आणि खाली माझं नाव कट करून त्याच्या नावाने प्रसिद्ध केला. अशी ही दुनिया आहे. खरं सांगायचं तर मी 2008पासून लिखाण करतो माझी आतापर्यंत 3पुस्तकं प्रकाशित झाली..मी दररोज काहीतरी लिहत असतो आणि दररोज माझ्या लिखाणात सुधारणा करतं असतो इतके वर्ष मी लिखाण केल पण कधी असा डुप्लिकेटपणा केला नाही.. कारण डुप्लिकेटपणा टिकतं नसतो.."
✍️अनिल भगवान चव्हाण (ABC )
( लेखक, कवी, शिक्षक* )
लिखाण दी. 29मे 2025
✍️संपर्क -:@ABCs1432

👍8❤1
Forwarded from ओम sm शेळके
माणसानं आयुष्यात एववं समजूतदार असू नाही की हक्कच्या गोष्टीवर पण स्वतःचं मन मारून पाणी सोडावे लागलेलं कारण नेहमीच समजदार व्यक्तीच्या आयुष्यातचं वाईट वेळ आली आहे म्हणून माणसानं एवढं पण चांगलं वागू नाही की कोणीही येऊन आपल्यावर हक्क गाजवून जाईल कोणत्या एका गोष्टीला एवढी पण किंमत देऊ नका की ती दूर गेल्यावर आपलं आयुष्य एक गंमत होऊन बसेल मग ते वस्तू असो किंवा व्यक्ती,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke
Forwarded from Vinayak Bhise
सखे कर तू अभ्यास
मी आहे तुझ्या सोबत
पावलोपावली प्रत्येक क्षणी
तुझ्या मदतीस सज्ज
येऊ दे लाख संकटे जरी
भीक नकोस मी आहे
तुझ्यासोबती
पुस्तकं उघड
मन एकाग्र कर
वाचन कर
कठीण वाटलं तरी
नको होऊ उदास
मी आहे तुझ्या पाठीशी
देण्यास विश्वास
शंका येतील
प्रश्न पडतील अनेक
सोडवू आपण सारे मिळून
नको घेऊ टेन्शन एक
शांतपणे विचार
मार्ग शोधू नवीन
शिकण्याचा प्रवास करू
आनंदाने रंगीन
कधी वाटेल कंटाळा
कधी येईल थकवा
एक छोटा ब्रेक घेऊ
मन करूया हलका
परत येऊ जोमाने
पुन्हा अभ्यासात रमून
ध्येय गाठू या आपले
यशाची शिखरे
सखे कर तू अभ्यास
मी आहे तुझ्या सोबत
✍🏻विनायक भिसे, बारामती
Mo.- 7798150143
मी आहे तुझ्या सोबत
पावलोपावली प्रत्येक क्षणी
तुझ्या मदतीस सज्ज
येऊ दे लाख संकटे जरी
भीक नकोस मी आहे
तुझ्यासोबती
पुस्तकं उघड
मन एकाग्र कर
वाचन कर
कठीण वाटलं तरी
नको होऊ उदास
मी आहे तुझ्या पाठीशी
देण्यास विश्वास
शंका येतील
प्रश्न पडतील अनेक
सोडवू आपण सारे मिळून
नको घेऊ टेन्शन एक
शांतपणे विचार
मार्ग शोधू नवीन
शिकण्याचा प्रवास करू
आनंदाने रंगीन
कधी वाटेल कंटाळा
कधी येईल थकवा
एक छोटा ब्रेक घेऊ
मन करूया हलका
परत येऊ जोमाने
पुन्हा अभ्यासात रमून
ध्येय गाठू या आपले
यशाची शिखरे
सखे कर तू अभ्यास
मी आहे तुझ्या सोबत
✍🏻विनायक भिसे, बारामती
Mo.- 7798150143
👍3❤2
Forwarded from Vinayak Bhise
"सखे, तुला लग्न नाही करायचं,
तर माझ्यासोबत
सखे मावळत्या सूर्याची लाली पाहशील का?
मंद वाऱ्यासोबत हलकेच डोलताना
फुलांचे गंध अनुभवशील का?
सखे, तुला लग्न नाही करायचं,
तर माझ्यासोबत
पावसाच्या धारांमध्ये चिंब भिजशील का?
गारव्याला बिलगून, उबदार गप्पा मारशील का?
आठवणींच्या रेशीमगाठी विणशील का?
सखे, तुला लग्न नाही करायचं,
तर माझ्यासोबत
सखे आयुष्याच्या वाटेवर हातात हात देशील का?
सुख-दुःखात माझी साथ देशील का?
मैत्रीच्या पलीकडचं नातं जपशील का?
सखे, तुला लग्न नाही करायचं,
तर माझ्यासोबत
प्रत्येक क्षणाला मन भरू
माझ्यासोबत जगशील का?
माझ्या कवितेचा अर्थ होशील का?
जो पर्यंत आहे तो पर्यंत माझ्यासोबती
राहून मला साथ देशील का ?
आठवण म्हणून नाही तर
प्रत्यक्षात माझ्यासोबत प्रत्येक क्षण जगशील का ?
की फक्त एक सुंदर स्वप्नच बनुनी सखे राहशील का?
✍🏻विनायक भिसे ,बारामती

👌2❤1
Forwarded from Vinayak Bhise
सखे तुझ्याविना
मला काहीच नको
सूर्य नको, चंद्र नको, नको तारांगण
तूच माझी दिशा
तूच माझे जीवन
तुझ्याविना व्यर्थ सारे हे जगणे
कळ्यांचे हसणे
फुलांचे फुलणे
नको मला काही, तूच माझे जगणे
पावसाचे थेंब
मातीचा सुगंध
तूच श्वास माझा, तूच माझा आनंद
डोळ्यांत माझ्या तुझेच रूप दिसे
हृदयात माझ्या तुझेच नाव असे
प्रत्येक स्पंदनात
तूच सखे असते
तुझ्याविना हे जग सुने सुने भासे
ये सखे तुझ्याविना
जीवनाचा अर्थच नाही
मी फक्त तुझा
तूच माझी सखी
सखे तुझ्याविना मला काहीच नको
✍️ विनायक भिसे, बारामती
Mo.- 7798150143
मला काहीच नको
सूर्य नको, चंद्र नको, नको तारांगण
तूच माझी दिशा
तूच माझे जीवन
तुझ्याविना व्यर्थ सारे हे जगणे
कळ्यांचे हसणे
फुलांचे फुलणे
नको मला काही, तूच माझे जगणे
पावसाचे थेंब
मातीचा सुगंध
तूच श्वास माझा, तूच माझा आनंद
डोळ्यांत माझ्या तुझेच रूप दिसे
हृदयात माझ्या तुझेच नाव असे
प्रत्येक स्पंदनात
तूच सखे असते
तुझ्याविना हे जग सुने सुने भासे
ये सखे तुझ्याविना
जीवनाचा अर्थच नाही
मी फक्त तुझा
तूच माझी सखी
सखे तुझ्याविना मला काहीच नको
✍️ विनायक भिसे, बारामती
Mo.- 7798150143
❤2🥰2👍1
Forwarded from Vinayak Bhise
देवा तिच्या वाटेचं दुःख,
त्रास, वेदना सारं काही
तु मला दे
माझ्या वाट्याला जे सुख
आनंद, समाधान ते तिला दे
ती हसताना दिसो नेहमी
तिच्या सर्व इच्छा अपेक्षा
स्वप्ने पूर्ण होवो
तिच्या डोळ्यात कधीच
चुकणं पण दुःखाचे
एक थेंब अश्रू न येवो
माझ्या नशिबात जरी अश्रू असले
तरी ते तिच्यापर्यंत न पोचू दे
तिच्या पावलांना काटे
कधी न लागो
तिचा मार्ग नेहमी सुकर असो
माझ्या आयुष्यात भले
काट्यांचा सडा असो
पण तिचे जीवन
फुलांसारखे टवटवीत राहो
देवा, एकच प्रार्थना आहे माझी
तिचे निरोगी आयुष्य
आनंदाने भरलेले असो
प्रत्येक क्षणी तिला सुखी ठेव
देवा बस एवढंच कर
✍विनायक भिसे, बारामती
Mo.- 7798150143
त्रास, वेदना सारं काही
तु मला दे
माझ्या वाट्याला जे सुख
आनंद, समाधान ते तिला दे
ती हसताना दिसो नेहमी
तिच्या सर्व इच्छा अपेक्षा
स्वप्ने पूर्ण होवो
तिच्या डोळ्यात कधीच
चुकणं पण दुःखाचे
एक थेंब अश्रू न येवो
माझ्या नशिबात जरी अश्रू असले
तरी ते तिच्यापर्यंत न पोचू दे
तिच्या पावलांना काटे
कधी न लागो
तिचा मार्ग नेहमी सुकर असो
माझ्या आयुष्यात भले
काट्यांचा सडा असो
पण तिचे जीवन
फुलांसारखे टवटवीत राहो
देवा, एकच प्रार्थना आहे माझी
तिचे निरोगी आयुष्य
आनंदाने भरलेले असो
प्रत्येक क्षणी तिला सुखी ठेव
देवा बस एवढंच कर
✍विनायक भिसे, बारामती
Mo.- 7798150143
👍1
Forwarded from Vinayak Bhise
सखे प्रेम न करता ही
आपण सोबत राहू
सखे, प्रेम नाही जरी
आपल्यात रुजले,
तरी सोबत राहू,
हातात हात धरून चालू
एकमेकांना साथ देऊ
हृदयात ओलावा
नसो प्रेमाचा खरा,
नकोत शपथा,
नकोत वचने ती खोटी,
नको भावनांची ती बंधने
आपुलकीचा धागा,
तोही पुरेसा आहे,
जीवनाच्या वाटेवर,
कधीतरी उगाचच,
एकमेकांना हट्ट मिठी मारावी
तर कधी हातात हात शांत बसू
मनात येईल ते करू
सर्व काही गोष्टी बिंदास
पने कोणताही विचार न करता
सुखाच्या क्षणात
नसलो जरी जवळ,
दुःखात मात्र होऊ
एकमेकांचे बळ
सोबत राहून नी
साथ देऊ
नात्याला नको नाव,
नको कोणते बंधन,
फक्त सोबत राहू,
हेच आहे समाधान
प्रेमाविना ही जगणे,
तेही सुंदर असते,
सखे हे आपण
जगाला दाखवू
कोणत्याही वचनाविनाही,
आपण सोबत राहू,
आयुष्याच्या शेवटापर्यंत,
एकमेकांसोबत जगू
सखे, प्रेम नाही जरी
आपल्यात रुजले,
तरी कायम सोबत राहू,
एकमेकांच हात हातात धवूनी
साथ देऊ
एकमेकांना आयुष्यभर
जिवापाड जपू
✍विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
आपण सोबत राहू
सखे, प्रेम नाही जरी
आपल्यात रुजले,
तरी सोबत राहू,
हातात हात धरून चालू
एकमेकांना साथ देऊ
हृदयात ओलावा
नसो प्रेमाचा खरा,
नकोत शपथा,
नकोत वचने ती खोटी,
नको भावनांची ती बंधने
आपुलकीचा धागा,
तोही पुरेसा आहे,
जीवनाच्या वाटेवर,
कधीतरी उगाचच,
एकमेकांना हट्ट मिठी मारावी
तर कधी हातात हात शांत बसू
मनात येईल ते करू
सर्व काही गोष्टी बिंदास
पने कोणताही विचार न करता
सुखाच्या क्षणात
नसलो जरी जवळ,
दुःखात मात्र होऊ
एकमेकांचे बळ
सोबत राहून नी
साथ देऊ
नात्याला नको नाव,
नको कोणते बंधन,
फक्त सोबत राहू,
हेच आहे समाधान
प्रेमाविना ही जगणे,
तेही सुंदर असते,
सखे हे आपण
जगाला दाखवू
कोणत्याही वचनाविनाही,
आपण सोबत राहू,
आयुष्याच्या शेवटापर्यंत,
एकमेकांसोबत जगू
सखे, प्रेम नाही जरी
आपल्यात रुजले,
तरी कायम सोबत राहू,
एकमेकांच हात हातात धवूनी
साथ देऊ
एकमेकांना आयुष्यभर
जिवापाड जपू
✍विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
❤4🥰1
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
अहिल्यादेवी होळकर
🍃प्रजेचे आणि राज्याचे रक्षण करणे हाच माझा धर्म आहे.. राजा आणि प्रजा यांचे संबंध आईं-पुत्राप्रमाणे असतात.. ज्या रुढी अंधाराकडुन प्रकाशाकडे नेतात तेच मला मान्य आहे..🍃
🙏-पुण्यश्लोक राजमाता अहिल्यामाई होळकर..🚩
🍃दिनदुबळ्याच्या कैवारी.. अनिष्ट-विकृत प्रथा मोडीत काढून रयतेला लेकराप्रमाणे जपणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यामाई होळकर यांना त्रिवार वंदन..🍃🚩