Forwarded from B K
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
नक्की वाचा..✍️
देश सर्वप्रथम आपण खुपदा अभिमानाने म्हणतो मग आजही काहीठिकाणी देशासाठी खेळणाऱ्या खेळाडूंच्या,मोठ्या प्रतिष्ठित कलाकारांच्या अधिकारांच्या,व्यक्तींच्या नावामागची जात का पाहिली जाते?काही भागात भाषा,प्रादेशिक अस्मिता,रंग,जात,वर्ण ह्यांच्यावरून भेदभाव निर्माण केला जातो..संविधानाने भाषा,धर्म,उपासना इ स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे म्हणून इतर धर्मांना,जातींना कमी लेखणे उच्चित नाही,मानव म्हणून शोभतही नाही
अनेक समाजसुधारकांनी,नेत्यांनी हा भेदभाव मिटवण्यासाठी जीवाचे रान केले.त्यांची समतेची,बंधुभावानेची खरी शिकवण कधी समजणार?काही ठिकाणी असे आढळून येते ज्या समाजसुधारकांनी समाजाच्या कल्याणासाठी पूर्ण जीव लावला त्यांनाच वेगवेगळ्या जाती,धर्मात विभागून घेतले..रंगही विभागून घेतले..हा इथला,तो तिथला,हा लहान,तो थोर इ अहो कुठपर्यंत असे भेदभाव चालणार?तिकडे आपले जवान सीमेवर पाऊस,थंडी,वाऱ्यात जीवाचं रान करून देशात शांतता,सुव्यवस्था नांदावी म्हणून झगडत आहेत निदान हे समजून भारतीय म्हणून एकजुटीने रहावे🇮🇳
लेखन✍ -B.S Kendre
Telegram id-@Bskendre5
Contact-7218160575 (Wha)
प्रतिक्रिया कळवू शकता व आवडल्यास नक्की शेअर करा🙏✍

❤3👍1
पोरींनो,
पोरांच्या नादी लागू नका,
आज पोटापाण्यासाठी
आई–बाप राबतोत शेतात,
त्यांच्या घामाच्या धारेला न्याय द्या,
त्यांच्या स्वप्नांना पाय द्या.
पोरींनो,
गावच्या गल्लीबोळात
नाव खराब नका करू,
घरादाराची इज्जत राखा
आईच्या कुशीतला
विश्वास जपून ठेवा,
बापाच्या कपाळावरची
घामाची रेघ मोडू नका.
अरे, जगातला खरा आनंद म्हणजे
आई–बापाची स्वप्नं पूर्ण करणं,
त्यांचं वाकलेलं कंबर सरळ करणं,
आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं.
पोरींनो,
आयुष्याचं खरं सोनं म्हणजे शिक्षण,
पोरांच्या गोडगप्पा नाहीत,
त्यांच्या खोट्या वचनांत
भविष्य कधीच घडत नाही.
जपा स्वतःला,
घडवा स्वतःला,
आई बापाची स्वप्न पूर्ण करा
कारण एक पोरगी उभी राहिली की
संपूर्ण घरदार उभं राहतं!
✍विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
पोरांच्या नादी लागू नका,
आज पोटापाण्यासाठी
आई–बाप राबतोत शेतात,
त्यांच्या घामाच्या धारेला न्याय द्या,
त्यांच्या स्वप्नांना पाय द्या.
पोरींनो,
गावच्या गल्लीबोळात
नाव खराब नका करू,
घरादाराची इज्जत राखा
आईच्या कुशीतला
विश्वास जपून ठेवा,
बापाच्या कपाळावरची
घामाची रेघ मोडू नका.
अरे, जगातला खरा आनंद म्हणजे
आई–बापाची स्वप्नं पूर्ण करणं,
त्यांचं वाकलेलं कंबर सरळ करणं,
आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं.
पोरींनो,
आयुष्याचं खरं सोनं म्हणजे शिक्षण,
पोरांच्या गोडगप्पा नाहीत,
त्यांच्या खोट्या वचनांत
भविष्य कधीच घडत नाही.
जपा स्वतःला,
घडवा स्वतःला,
आई बापाची स्वप्न पूर्ण करा
कारण एक पोरगी उभी राहिली की
संपूर्ण घरदार उभं राहतं!
✍विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
❤17👍5
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
बैलगाडी...
✍️"दारात कितीही मोठी गाडी उभी असू देत.. बैलगाडीशिवाय शेतकऱ्याच्या दाराला शोभा नाही.. दारात बैलगाडी उभी असली म्हणजे समजायचं शेतीची मशागत करणारी मशीन उभी आहे...आणि तीच शेतकऱ्यांसाठी फोरव्हिलर आहे..!"
✍️ABCs Diaries 📚
बैलपोळ्याच्या सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा...💙💙

❤6
तुझ्या माझ्या हाताला पैसाच
जर झाड लागलं असतं,
तर पैशाचं झाड लावून
गरीबांच्या झोपडीत सोनं फुलवलं असतं.
पण इथे उलटं चाललंय,
श्रीमंतांच्या बंगल्यात
पैशाचं झाड उगवलंय,
आणि गरीबांच्या झोपडीत
उपासमारीचं काटेरी झुडपं!
अरे
तुमच्या खिशातल्या पैशासाठी
आम्हाला घाम गाळायला लावता,
आमच्या पोरींचे दागिने
गहाण टाकायला लावता,
आणि म्हणता
"कष्टकरी श्रमिकांचं राज्य येईल!"
श्रमिकांचं राज्य येईल तर
पहिल्यांदा पैशाचं झाडं
माळरानावर, भट्टीवर लावलं पाहिजे!
माझ्या गावातल्या पोराला
शिक्षणाचं झाड हवं,
माझ्या आईबापला
दवाखान्यासाठी झाड हवं,
आणि सगळ्या जगाला
पोटभर भाकरीचं झाड हवं!
गोरगरिबांना शिक्षणासाठी
हो पैसाचं झाड हवंय झाड हवं
भूक,दरिद्री, गरिबीतून
बाहेर पडण्यासाठी पैसाच झाडं हवंय
✍विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
जर झाड लागलं असतं,
तर पैशाचं झाड लावून
गरीबांच्या झोपडीत सोनं फुलवलं असतं.
पण इथे उलटं चाललंय,
श्रीमंतांच्या बंगल्यात
पैशाचं झाड उगवलंय,
आणि गरीबांच्या झोपडीत
उपासमारीचं काटेरी झुडपं!
अरे
तुमच्या खिशातल्या पैशासाठी
आम्हाला घाम गाळायला लावता,
आमच्या पोरींचे दागिने
गहाण टाकायला लावता,
आणि म्हणता
"कष्टकरी श्रमिकांचं राज्य येईल!"
श्रमिकांचं राज्य येईल तर
पहिल्यांदा पैशाचं झाडं
माळरानावर, भट्टीवर लावलं पाहिजे!
माझ्या गावातल्या पोराला
शिक्षणाचं झाड हवं,
माझ्या आईबापला
दवाखान्यासाठी झाड हवं,
आणि सगळ्या जगाला
पोटभर भाकरीचं झाड हवं!
गोरगरिबांना शिक्षणासाठी
हो पैसाचं झाड हवंय झाड हवं
भूक,दरिद्री, गरिबीतून
बाहेर पडण्यासाठी पैसाच झाडं हवंय
✍विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
तुझ्या माझ्या हाताला पैसाच
जर झाड लागलं असतं,
तर पैशाचं झाड लावून
गरीबांच्या झोपडीत सोनं फुलवलं असतं.
पण इथे उलटं चाललंय,
श्रीमंतांच्या बंगल्यात
पैशाचं झाड उगवलंय,
आणि गरीबांच्या झोपडीत
उपासमारीचं काटेरी झुडपं!
अरे
तुमच्या खिशातल्या पैशासाठी
आम्हाला घाम गाळायला लावता,
आमच्या पोरींचे दागिने
गहाण टाकायला लावता,
आणि म्हणता
"कष्टकरी श्रमिकांचं राज्य येईल!"
श्रमिकांचं राज्य येईल तर
पहिल्यांदा पैशाचं झाडं
माळरानावर, भट्टीवर लावलं पाहिजे!
माझ्या गावातल्या पोराला
शिक्षणाचं झाड हवं,
माझ्या आईबापला
दवाखान्यासाठी झाड हवं,
आणि सगळ्या जगाला
पोटभर भाकरीचं झाड हवं!
गोरगरिबांना शिक्षणासाठी
हो पैसाचं झाड हवंय झाड हवं
भूक,दरिद्री, गरिबीतून
बाहेर पडण्यासाठी पैसाच झाडं हवंय
✍विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
जर झाड लागलं असतं,
तर पैशाचं झाड लावून
गरीबांच्या झोपडीत सोनं फुलवलं असतं.
पण इथे उलटं चाललंय,
श्रीमंतांच्या बंगल्यात
पैशाचं झाड उगवलंय,
आणि गरीबांच्या झोपडीत
उपासमारीचं काटेरी झुडपं!
अरे
तुमच्या खिशातल्या पैशासाठी
आम्हाला घाम गाळायला लावता,
आमच्या पोरींचे दागिने
गहाण टाकायला लावता,
आणि म्हणता
"कष्टकरी श्रमिकांचं राज्य येईल!"
श्रमिकांचं राज्य येईल तर
पहिल्यांदा पैशाचं झाडं
माळरानावर, भट्टीवर लावलं पाहिजे!
माझ्या गावातल्या पोराला
शिक्षणाचं झाड हवं,
माझ्या आईबापला
दवाखान्यासाठी झाड हवं,
आणि सगळ्या जगाला
पोटभर भाकरीचं झाड हवं!
गोरगरिबांना शिक्षणासाठी
हो पैसाचं झाड हवंय झाड हवं
भूक,दरिद्री, गरिबीतून
बाहेर पडण्यासाठी पैसाच झाडं हवंय
✍विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
👏2
🔥 ऐक रे नालायका
हातात मोबाईल धरलास
आणि समजलास तू "प्लेअर"!
PUBG, Free Fire, BGMI…
अरे ते काय तुझ्या पोटात भाकर घालतात का रे?
⚡ बाप मजुरीत कंबर मोडतो,
आईच्या डोळ्यांत धुरकट चूल रडते,
आणि तू मोबाईलच्या स्क्रीनवर
"हेडशॉट" मारतो म्हणे!
ए भडव्या,
गेममध्ये “चिकन डिनर” जिंकून
आईच्या हातचं जेवण मिळतं का?
बापाच्या तुटलेल्या घामाला
किंमत मिळते का?
🚩 गावच्या शाळेतून हाकलला गेलास,
पोट उपाशी, घर उद्ध्वस्त,
आणि मोबाईलवर तू "किंग" म्हणे—
अरे आयुष्याचं “लेव्हल डाऊन” झालंय रे तुझं!
गेम म्हणजे अफू,
एकदा नशा लागली की
पोरं होतात भिकारडे!
कर्ज, भूक, आईची रडारड
कुणाच्या भानगडीत दिसते का रे तुला?
💥 ए पोरांनो,
हिम्मत असेल तर
गेमच्या स्क्रीनवर नव्हे—
मातीतल्या रणांगणात या!
शेती वाचवा,
हक्कासाठी लढा,
अन्यायाच्या छातीवर घाव घाला!
🔥 खरा हिरो तो नव्हे
जो "गेम लेव्हल" पार करतो,
खरा हिरो तो
जो आयुष्याचं रणांगण जिंकतो!

👌8❤5
कलाकाराची किंमत आजही
दारूच्या बाटलीपेक्षा कमी,
गल्लीत गायक मेल्या उपाशी,
पण नालायक रीलवाल्या पोराला
लाईक-फॉलोवरची भारी चढाई!
अरे साळ्यांनो,
कलाकार झगडतो
उपजीविकेसाठी,
आणि तुम्ही तिकडे
दारूच्या टेबलावर
त्याच्या कलेची चेष्टा करता!
आज थिएटर रिकामं,
रंगभूमीला कुलूप,
पण बारमध्ये गर्दीची धूम,
हा कसला २०२५?
जिथं गाणं विकत नाही,
पण दारूची बाटली होऊन बसली देव!
गरीब कलावंताचा घाम,
त्याच्या लेखणीची ज्वाला,
त्याचं आयुष्य
संपलं कर्जाच्या ओझ्यात,
आणि या भडव्यांच्या समाजात
त्याला मान नाही, स्थान नाही!
अरे लांडग्यांनो,
तुम्ही कलेला झोडपून मारलं,
कलाकाराला भिकाऱ्यापेक्षा वाईट केलं,
पण लक्षात ठेवा
ज्या दिवशी कलाकार उभा राहील
विद्रोहाचा झेंडा घेऊन,
त्या दिवशी तुमचं हे
दारू-राजकारणाचं साम्राज्य
राखेत जळून जाईल!
✍विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
दारूच्या बाटलीपेक्षा कमी,
गल्लीत गायक मेल्या उपाशी,
पण नालायक रीलवाल्या पोराला
लाईक-फॉलोवरची भारी चढाई!
अरे साळ्यांनो,
कलाकार झगडतो
उपजीविकेसाठी,
आणि तुम्ही तिकडे
दारूच्या टेबलावर
त्याच्या कलेची चेष्टा करता!
आज थिएटर रिकामं,
रंगभूमीला कुलूप,
पण बारमध्ये गर्दीची धूम,
हा कसला २०२५?
जिथं गाणं विकत नाही,
पण दारूची बाटली होऊन बसली देव!
गरीब कलावंताचा घाम,
त्याच्या लेखणीची ज्वाला,
त्याचं आयुष्य
संपलं कर्जाच्या ओझ्यात,
आणि या भडव्यांच्या समाजात
त्याला मान नाही, स्थान नाही!
अरे लांडग्यांनो,
तुम्ही कलेला झोडपून मारलं,
कलाकाराला भिकाऱ्यापेक्षा वाईट केलं,
पण लक्षात ठेवा
ज्या दिवशी कलाकार उभा राहील
विद्रोहाचा झेंडा घेऊन,
त्या दिवशी तुमचं हे
दारू-राजकारणाचं साम्राज्य
राखेत जळून जाईल!
✍विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
❤1
Forwarded from B K
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
देशासाठी खेळण्याची संधी खूप कमी खेळाडूंना मिळते,परंतु देशासाठी खेळताना देशवासीयांच्या मनात जागा बनवणारे खूप कमी खेळाडू असतात त्यापैकी एक म्हणजे च.पुजारा🇮🇳काही खेळाडू फक्त मैदानावर खेळणं शिकवत नाहीतर संकटाना बाऊंसर छातीवर झेलत,वेदना सहन करत कस ताठ मानाने कोणत्याही संकटाशी कशी झुंज द्यायची,कठीण परस्थितींशी प्रतिउत्तर द्यायचे हे शिकवणारा खेळाडू म्हणलं की पुजारा ह्याचं नाव नेहमी लक्षात येईल.पुजारा ह्यांच्या खेळाने शिकवलं आयुष्यात कमी संधी भेटल्या म्हणून रडायचं नाही तर लढायचं💪संधीच सोने करायच.कठीण परस्थितीतही समोरच्या बलाढ्य प्रतिस्पर्धा समोरही हार मानायची नाही🔥पुजारांना मैदानावर परत एकदा खेळताना पाहण्याची एक इच्छा होती पण आयुष्यात सगळेच प्रश्न,इच्छा पूर्ण होत नसतात.लढ्याचं असे की येणाऱ्या काळात तुम्ही केलेला संघर्ष आदर्श बनला पाहिजे,तुमच्या अस्तित्वाची उणीव नक्की भासली पाहिजे.इतिहास नोंद घेईल की नाही त्यापेक्षा तुमचं लढणं,धडपडणं जगानं मान्य केले तर तुम्ही खरे जिंकला समजा✍
.......🦋🌺😇💞.......
शब्दांकन✍ -B.S Kendre(Stud)
Telegram id-@Bskendre5
Contact-7218160575 (Wha)
प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास नक्की शेअर करा🙏✍
.......🦋🌺😇💞.......
शब्दांकन✍ -B.S Kendre(Stud)
Telegram id-@Bskendre5
Contact-7218160575 (Wha)
प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास नक्की शेअर करा🙏✍
👍5
Forwarded from Vinayak Bhise
ऐका रे हरामखोरांनो,
गणपती, दहीहंडी, लग्न-वराती,
मिरवणुकीचा नावाखाली
बाया-पोरींना पैसे देऊन नाचवता,
उत्सवाला तमाशा करता,
देवाच्या नावाला लाज आणता!
अरे साले, पैशाचा उधळपट्टीचा
इतका नाद असेल
तर शाळा उभ्या करा,
दवाखाने बांधा,
गरीबांच्या लेकरांच्या पोटाला भाकरी द्या!
पण नाही!
तुम्हाला तर गावात डीजेचा गोंगाट,
दारूच्या बाटलीवर डान्स,
बाईच्या अंगावरचा घाम आणि
बाईच हालणार अंग पाहायला
साल्यांनो तुम्हाला लय आवडत .
“उत्सव हा लोकांचा,
देव-धर्माचा, संस्कृतीचा
पण तुम्ही त्याला दलदलीत ओढून
शरमेचं डबकं बनवलंय रे!
गरीबाची चूल विझते,
आई मुलाला भाकरीसाठी रडवते,
आणि तुम्ही पैशानं बाया नाचवता?
साल्यांनो, तुमचं रक्तच शोषून
उत्सवाचा खरा रंग दाखवायला हवा
✍️विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक मानसशास्त्रज्ञ

❤6👍3
Forwarded from ओम sm शेळके
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Komal rane....✍🙂
👏3
अरे साले,
प्रेमाच्या नादानं
हातातलं काम सोडता,
आईच्या मायेची उब विसरता,
बापाच्या घामाची किंमत हरवता,
आणि पोरीच्या मागं मागं
भुंकणाऱ्या कुत्र्यासारखे फिरता
या भुतानं तुमचं आयुष्य
दारूच्या ग्लासात बुडवलंय,
हिकडं तिकडं
हॉटेल-काट्याकुट्यात
आईबापाला शरम
वाटावी असं वागता.
साल्यांनो,
ही प्रेमाची जाळं नाय
ही गुलामी आहे,
ही फसवणूक आहे!
अरे हरामखोरांनो,
आईच्या डोळ्यातले
अश्रू दिसत नाहीत का?
बापाच्या घामातला
संघर्ष ऐकू येत नाही का?
तरीही तुम्ही म्हणता "प्रेम!"
साल्या, या भुताचे
हातपाय बांधा,
आणि नदीत बुडवून टाका
“जे प्रेमाच्या नावाखाली
गुलाम बनतात,
ते स्वतःला विकतात
विद्रोही रक्ताने भूत
भोसकून टाका,
आईच्या कष्टाला,
बापाच्या स्वप्नाला न्याय द्या
तेव्हाच मर्दानं जगल्यासारखं होईल
प्रेमाच्या या भुतावरच
करायचा आहे रे
ज्यादिवशी पोरं
पोरीच्या मागं न धावता
आईबापाच्या स्वप्नासाठी धावतील,
तोच खरी क्रांतीचा दिवस असेल
✍️विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
प्रेमाच्या नादानं
हातातलं काम सोडता,
आईच्या मायेची उब विसरता,
बापाच्या घामाची किंमत हरवता,
आणि पोरीच्या मागं मागं
भुंकणाऱ्या कुत्र्यासारखे फिरता
या भुतानं तुमचं आयुष्य
दारूच्या ग्लासात बुडवलंय,
हिकडं तिकडं
हॉटेल-काट्याकुट्यात
आईबापाला शरम
वाटावी असं वागता.
साल्यांनो,
ही प्रेमाची जाळं नाय
ही गुलामी आहे,
ही फसवणूक आहे!
अरे हरामखोरांनो,
आईच्या डोळ्यातले
अश्रू दिसत नाहीत का?
बापाच्या घामातला
संघर्ष ऐकू येत नाही का?
तरीही तुम्ही म्हणता "प्रेम!"
साल्या, या भुताचे
हातपाय बांधा,
आणि नदीत बुडवून टाका
“जे प्रेमाच्या नावाखाली
गुलाम बनतात,
ते स्वतःला विकतात
विद्रोही रक्ताने भूत
भोसकून टाका,
आईच्या कष्टाला,
बापाच्या स्वप्नाला न्याय द्या
तेव्हाच मर्दानं जगल्यासारखं होईल
प्रेमाच्या या भुतावरच
करायचा आहे रे
ज्यादिवशी पोरं
पोरीच्या मागं न धावता
आईबापाच्या स्वप्नासाठी धावतील,
तोच खरी क्रांतीचा दिवस असेल
✍️विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
❤5
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
29ऑगस्ट....1947🇮🇳
✍️"आजचा दिवस प्रत्येक भारतीय माणसाच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस आहे. कारण आजच्या दिवशी 29ऑगस्ट 1947ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष बनले...!मानवमुक्तीच्या लढ्यातला हा सर्वात मोठा विजय होता. समस्त भारतीयांना समता,स्वातंत्र्य,आणि बंधूत्व बहाल करत जगातील सर्वात मोठं संविधान 2वर्ष 11महिने 18दिवसात लिहून बाबासाहेबांनी आम्हाला लोकशाही दिली... ही लोकशाही 75वर्षाहून अधिक काळ जिवंत आहे... ती बाबासाहेबांमुळे अश्या या महान राष्ट्रनिर्मात्याला आजच्या दिवशी विनम्र अभिवादन..आजचा दिवस संपूर्ण देशात मानव मुक्ती दिवस म्हणून साजरा व्हावा हिच सदिच्छा.आजच्या दिवसाच्या समस्त्त देशवाशियांना मनःपूर्वक शुभेच्छा.."
✍️ABCs Diaries...
🇮🇳🇮🇳🇮🇳

ऐक रे पोरांनो,
हा मोबाईल तुमचं
आयुष्य गिळायला निघालाय
अरे साले,
ज्ञानाचं हत्यार व्हायला पाहिजे होतं
पण तुमच्यासाठी
तोच मोबाईल जीव की प्राण झालाय
तोच पोरींच्या चॅटिंगचा
बाजार नाहीतर सर्व काही झालाय
गावातले लहान सार पोरं सोर
रात्रदिस मोबाईल सोडत नाहीत
मोबाईलवर सोशल मीडिया
चाळत नाहीतर गेम खेळत बसतात
अरे साल्या,
हाताना कामधंदा नाही,
आई बापाची कंबर काम
करू करू मोडली,
आणि तू मोबाईलवर
“फ्री फायरचा राजा”?
सोशल मीडियावरचा हिरो
पोट उपाशी, घर उद्ध्वस्त,
पण मोबाईलचा डेटा भरलाच पाहिजे,
अरे रांडाच्या पोरांनो,
बापाचं घामानं भरलेलं अन्न खायचं,
आणि मोबाईलवर लाईव्ह
लाईव्ह करत बसायचं?
धर्म, राजकारण, बाजार
सगळं मोबाईलवर विकलं जातंय
गरीबांच्या लेकराची अब्रू
व्हिडिओ करून पसरवली जातेय
साले तुम्ही म्हणता “प्रगती”?
अरे साल्यांनो, ही प्रगती नाय,
हे तर वाटोळे आहे
“मोबाईलचं व्यसन सोडून
कामधंदा करून हात
मजबूत बनवा
आईच्या डोळ्यातली आसवं
बापच कष्ट
स्वप्नांचे स्वप्ने विसरू नका
मोबाईल फोन साईट ठेवून
धडपडत करा उठा
अभ्यास करा शिका
कामधंदा करा
✍विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
हा मोबाईल तुमचं
आयुष्य गिळायला निघालाय
अरे साले,
ज्ञानाचं हत्यार व्हायला पाहिजे होतं
पण तुमच्यासाठी
तोच मोबाईल जीव की प्राण झालाय
तोच पोरींच्या चॅटिंगचा
बाजार नाहीतर सर्व काही झालाय
गावातले लहान सार पोरं सोर
रात्रदिस मोबाईल सोडत नाहीत
मोबाईलवर सोशल मीडिया
चाळत नाहीतर गेम खेळत बसतात
अरे साल्या,
हाताना कामधंदा नाही,
आई बापाची कंबर काम
करू करू मोडली,
आणि तू मोबाईलवर
“फ्री फायरचा राजा”?
सोशल मीडियावरचा हिरो
पोट उपाशी, घर उद्ध्वस्त,
पण मोबाईलचा डेटा भरलाच पाहिजे,
अरे रांडाच्या पोरांनो,
बापाचं घामानं भरलेलं अन्न खायचं,
आणि मोबाईलवर लाईव्ह
लाईव्ह करत बसायचं?
धर्म, राजकारण, बाजार
सगळं मोबाईलवर विकलं जातंय
गरीबांच्या लेकराची अब्रू
व्हिडिओ करून पसरवली जातेय
साले तुम्ही म्हणता “प्रगती”?
अरे साल्यांनो, ही प्रगती नाय,
हे तर वाटोळे आहे
“मोबाईलचं व्यसन सोडून
कामधंदा करून हात
मजबूत बनवा
आईच्या डोळ्यातली आसवं
बापच कष्ट
स्वप्नांचे स्वप्ने विसरू नका
मोबाईल फोन साईट ठेवून
धडपडत करा उठा
अभ्यास करा शिका
कामधंदा करा
✍विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
❤4
Forwarded from B K
नक्की वाचा✍️..स्वअस्तित्वाची किंमत तेव्हा कळेल जेव्हा तुमचे कार्य,यश बोलू लागेल.चुकीचे,कमी समजणारे,जळणारे लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील,कौतुक करतील अशी सिद्धता प्राप्त करायला साधना,अपार कष्ट लागतील परंतु त्यानंतर सगळ बदलून जाऊ शकते.आत्मविश्वास वाढवण्याची आणि जगासमोर छोटे का होईना अस्तित्व निर्माण करण्याची खरी संधी तीच जेव्हा चार लोक तुमच्याबद्दल कुचबुजतात,कमी समजतात"तुला हे जमेल का,हे आपलं काम नाही"असे हिणवणाऱ्यांना कार्यातूनच उत्तर द्यायचे,त्यांच्याशी भांडून,त्यांना प्रत्युत्तर देण्यापेक्षा स्वकार्यावर लक्ष दिले तर येणाऱ्या काळात उशीर होईल पण इतरांना शेवटी पच्छताप होईल तेच आपले प्रतिउत्तर असेल..तुमचेही वेळ येईल,क्रिकेटचे मैदान असो की आयुष्य,प्रत्येकी चेंडू थोडाच टोलवतो?काही डिफेन्स करून घातक गोलंदाजांचे स्पेल खेळून काढायचे असतात,सगळ्याच चेंडूवर धावा काढण्याचा मोहात बाद होऊ शकतो तसेच जीवनात सगळ्याच वेळी यश मिळेलच असे नाही,काही काळ फक्त खेळून काढायचा शेवटी आपलीही वेळ नक्की येते,फक्त तोपर्यंत संयम हवा
..🦋🌺😇💞..
शब्दांकन✍-B.S Kendre(Stud)
Telegram id-@Bskendre5
Cont-7218160575 (Wha)
आवडल्यास नक्की शेअर करा
..🦋🌺😇💞..
शब्दांकन✍-B.S Kendre(Stud)
Telegram id-@Bskendre5
Cont-7218160575 (Wha)
आवडल्यास नक्की शेअर करा
👍5
Forwarded from Vinayak Bhise
काळीज काढून फेकून द्यावं वाटतंय रे
डोक्यात येणारा प्रत्येक विचार
दगडानं ठेचून चुराडा करावा वाटतोय
पाहणारे डोळे फोडून टाकावे,
बोलणारी जीभ कापून टाकावी,
ऐकणारे कान बंद करावेत
ना प्रेम, ना काळजी,
ना कुठली भावना उरावी
ना दुःख, ना वेदना, ना राग,
ना शंभर त्रास सगळं जळून
राख व्हावं असं वाटतंय
✍विनायक भिसे, बारामती
मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
Mo. 7798150143
#मराठी_कविता, #विद्रोही_कविता #अण्णाभाऊ_साठे, #लोकशाहीर, #मराठी_कवी, #विद्रोही_साहित्य, #NamdeoDhasal, #मराठी_साहित्य

भुकेलेला ना पोटची भाकर द्यावी,
माजलेल्या कंबरातच लाथ घालावी
ना येड्यांशी भांडावं,
ना शहाण्यासोबत उगाच वाद घालावं
ना येऱ्या-गेऱ्यांशी तोंड चालवावं,
ना कुणाला शिव्या द्याव्यात
ना कुणाची आई-बहीण काढायची
ना खोटं बोलून कुणाला फसवायचं.
ना भांडणं लावायची
ना उगाच “तुझं-माझं” करत बसायचं
जीवनात जरा संयम पेरायचा,
मनातला राग मनातच गिळायचा
ना द्वेष, ना दिखावा, ना काहीच
आपलं आयुष्य आपणच रंगवायचं
सुखानं, मस्तीनं, ते आनंदात जगायचं

नक्की पूर्ण वाचा..✍"शिक्षक एक निस्वार्थी ज्ञानरूपी वटवृक्ष"
भारत देश म्हणजे गुरुशिष्य ह्यांचे अतूट नाते असलेले आणि परंपरा लाभलेले राष्ट्र होय, प्राचीन काळापासूनच गुरूंचे महत्त्व आणि त्यांची शिकवण जीवनाच्या प्रत्येक पाऊलंवर उपयोगी ठरते.शिक्षक म्हणजे ज्यांच्याकडून काहीना काही शिकायला भेटते,देशाला, समजाला त्यांच्या कार्यांचा फायदा होतो आणि हेच काम केले समाजसुधारकांनी.महात्मा फुले ह्यांनी शिक्षणाचे महत्व आपल्या लिखाणातून प्रकट केले,मुलींसाठी पहिली शाळा चालू केली,ह्या कार्यात सावित्रीबाई ह्यां पहिल्या महिला शिक्षक बनल्या.महर्षी धोंडो कर्वे ह्यांच्यासारख्या अनेक शिक्षकांनी गरिबांचे मुलेही शिकावे म्हणून प्रयत्न केले हीच शैक्षणिक परंपरा पुढे डॉ.आंबडेकरांनी चालवली.डॉ सर्वपल्ली ह्यांच्या शैक्षणिक योगदानामुळे त्यांच्या जन्मदिवस शिक्षकदीन म्हणून साजरा होतो.
तुम्ही खूप यशस्वी झाले पाहिजे हे मनातून आईवडिलांनंतर शिक्षकांनाच वाटत असते एक निस्वार्थी व्यक्ती म्हणजे शिक्षक होय,त्यांच्या आदर करणे हे आपले कर्तव्य आहे मग ते गुरू जगातल्या एक नंबरच्या कोहली सारख्या फलंदाचाचे असो की आपले साधे शिक्षक असो ज्यांचकडून आपल्याला फक्त शिक्षणातच नाहीतर जीवन घडवण्यात मदत होते तेही शिक्षक होय.आजकाल शिक्षक आणि विद्यार्थी ह्यांचमध्ये बंध तुटत आहे ह्याचे मुख्य कारण म्हणजे शिक्षण व्यवसाय बनत आहे.शिक्षण हे सशक्त,राष्ट्रप्रेम समाज घडवण्याचे पवित्र क्षेत्र आहे ह्याचे ज्वलंत उदा म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम होय.ह्या क्षेत्रात येण्याआधी ह्या गोष्टींचा विचार सर्वांनी केला पाहिजे.शिक्षक हे समाजातील आणि विदार्थ्यांतील एक दुवा असतात.अभ्यासासोबत जीवन जगण्याचे,राष्ट्रभक्तीचे बीज पेरण्याचे कार्य शिक्षकांकडून होऊन नक्कीच देशोन्नती होईल.जीवन फुलवणाऱ्या आणि घडवणाऱ्या आपणास शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा😇🙏
..🦋🌺😇💞...
शब्दांकन✍-B.S Kendre(Stud)
Telegram id-@Bskendre5
Cont-7218160575 (Wha)
प्रतिक्रिया कळवू शकता,आवडल्यास नक्की शेअर करा

👍2❤1
Forwarded from Vinayak Bhise
ऐक रे मास्तर, सर, गुरुजींनो
आज शिक्षण म्हणजे
ज्ञान नाही रे आता,
शिक्षण म्हणजे
गुरुजींचा धंदा झालाय
अरे साल्या,
फीच्या नावाखाली पोट भरणारे
विद्येच्या नावाखाली
गरीबांचा घाम लुटणारे
तुम्ही शिक्षक नाही,
तुम्ही सर नाही, तुम्ही गुरुजी नाही,
तुम्ही देशद्रोही आहात
गरीब पोरं भुकेनं शाळेत येतात,
आईबाप पई पई पैसे कमवतात
पण तुझ्या तोंडातून
फक्त एकच शब्द “फी भरली का?”
अरे हरामखोर
गरीबाच्या लेकराला पुस्तक
देण्याऐवजी फीची पावती देतोस?
तुझ्या हाताला आग लागो
आज शाळा म्हणजे दुकान झालंय,
ज्ञान म्हणजे माल झालाय,
आणि शिक्षक म्हणजे दलाल झालेत
विद्या विकून पोट भरतात
गरीब पोरांना कचरा समजतात
अरे गुरुजी,
जे शिक्षक विद्या विकतात,
ज्यांनी शाळा बाजार केल्या
त्यांच्या छातीत गरीबांचा संताप
जळती मशाल ठरली पाहिजे
अरे तुमच्या छातीत
लोखंडी रॉडसारखा घुसला पाहिजे
गरीबाचा घाम शेतात पडतो,
तोच पैसा पोराच्या फीमध्ये ओततो
पण तुझ्या पोटाला भरून येत नाही
फुकटचा पगार, ट्युशनची लूट,
आणि गावोगाव सांगणं
“आम्ही राष्ट्रनिर्माते आहोत”
अरे साल्या राष्ट्रनिर्माते नाही,
तुम्ही राष्ट्राचे खूनखोर आहात
शिक्षण म्हणजे विद्रोह आहे
पुस्तक म्हणजे हत्यार आहे
शब्द म्हणजे क्रांती आहे
हे पोरांच्या डोक्यात कोरण्याऐवजी
फीच्या पावतीत अडकलात
मास्तर पोटभर खातायत,
पोरं मात्र उपाशी झोपतात.

❤2