*माणसं मनातली.....*
*मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला , शरीराला प्रसन्न करून जातो. सहवासातील माणसाचं देखील असंच असतं....*
*काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात , आपली होऊन जातात. तर , काही कितीही सहवासात राहिली , तरी त्यांची आतून ओढ नसतेच...*
*चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं. शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल , तर त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाणं वाटतं....*
*शरीराची सुंदरता वया बरोबर संपते , तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहाते. शरीराला वय असतं , मनाला ते कधीच नसतं....*
*शेवटी काय , आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो , शरीर तर निमित्त मात्र असतं. माणसाच्या स्वभावात गोडवा , शालीनता , प्रामाणिकपणा , आणि विनयशीलता असेल , तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते....*
*म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही , देवघरातील समईच्या तेजापुढं आपण नतमस्तक होतो....*
*आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं !!*
*आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं , ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई....*
*ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही.*
*आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे ? नशिबानं कधी भेटलीच तर हळुवार जतन करून ठेवावीत....*
*कदाचित , पुन्हा भेटतील , न भेटतील ?*
~~ श्री व. पु. काळे !

❤11
Forwarded from B K
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
"जुने ते सोने.."(नक्की पूर्ण वाचा..✍😇)
आयुष्याच्या वाटेवर नवीन अनेक मित्र भेटू शकतील पण त्या अनेक मित्रांमध्ये आपल्या जुन्या मित्रांसारखा कोणी एक कधीच मिळू शकत नाही😇नवीन मित्र व्यक्तीही महत्त्वाचेच आहेत की पण जुन्या गोष्टींशी एक वेगळीच नाळ जुळलेली असते ते नवीन सोबत जुळायला वेळ लागतो..😊
काळाच्या ओघात जसे जसे एकमेकांपासून दूर जातो,संपर्क कमी होऊ लागतो तेव्हा मग ती उणीव भासायला लागते✍परंतु शिल्लक राहतात त्या आठवणीच✍😍आयुष्याच्या वळणांवर भेटलेल्या व्यक्तींचे महत्त्व हे अपार असते परंतु ते वेळेत कळत नाही हेही थोडसं दुर्दैवच..कामानिमित्त जेव्हा कधी जुन्या मित्रांची भेट होते,अधूनमधून बोलणे होते तेव्हा आनंद होतो😇आठवणींचे घर होते आणि आनंदाश्रू येऊ लागतात कारण तेव्हा माणसांमधला माणूस खऱ्या अर्थाने कळलेला असतो😇💯❤️म्नकळत जपलेल्या जुन्या चांगल्या व्यक्ती,मित्र,गुरू आणि त्यांच्या आठवणी हृदयाच्या एका कप्पावर कोरून ठेवल्या जातात कारण मनात व हृदयावर कोरलेल कधी पुसता येत नसते..💯👍
.......🦋🌺✍🙏........
शब्दांकन✍-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा.

❤3
*बॅड पॅच!*
... आला तर येउद्या !!
आयुष्यात कधी ना कधी तरी 'बॅड पॅच' येतोच !
शांत सुरळीत सुरु असतं सगळं पण अनपेक्षितपणे काहीतरी निमित्त पुरतं आणि बसलेली सगळी घडी विस्कटते.
हे कधी करियरच्या बाबतीत होतं तर कधी नात्यांच्या.
तर कधी वरवर सगळं आलबेल दिसत असतं आणि आत मात्र उलथापालथ सुरू असते.
कधी व्यवहारांची गणितं चुकतात तर कधी अंदाज फसतात.
कधी आपला काहीही दोष नसताना अपयशाचे फास आवळले जातात.
आणि बऱ्याचदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!!
मग चहुबाजूनी जी कोंडी होते त्यालाच आपण म्हणतो बॅड पॅच !
असा बॅड पॅच आला की तो आपल्या आयुष्यात किती काळ राहील हे सांगता येत नाही मात्र एकदा आला की आयुष्य नकोसं करुन सोडतो...कधी कधी जगण्याला फूल स्टॉप द्यावा असंही वाटून जातं.
आपण कितीही नको म्हणलं, टाळायचं ठरवलं तरी हा असा बॅड पॅच कधीतरी येतोच. आपल्याला तो भोगावा, अनुभवावाच लागतो...
पण बॅड पॅच जगण्याचा भाग असेल तर नाकारून कसं चालेल. यायचा तर येउद्या.
आपण दोन गोष्टींची मानसिक तयारी ठेवली तर त्यातील त्रास बऱ्याच अंशी कमी होऊ शकतात. एक म्हणजे आपला दृष्टिकोन आणि स्वीकारण्याची मानसिकता.
आहे ही परिस्थिती जशीच्या तशी मनापासून स्वीकारली की निदान त्या परिस्थितीविषयीच्या तक्रारी कमी होऊन जातात. आणि मगच त्यावर मात करण्याच्या काही आशा निर्माण होऊ शकतात. दुसरा महत्त्वाचा दृष्टिकोन! आपण पाहतो कसं हे फार महत्त्वाचं. दृष्टिकोन जितका सकारात्मक ठेवू तेवढं लढण्याचं, जगण्याचं बळ मिळतं.
बॅड पॅचचे काही विलक्षण फायदेही असतात!!
खरोखर आपलं कोण आहे आणि कोण नाही हे बॅडपॅच असतानाच कळतं... आपल्या वाईट आणि पडत्या काळातही कोण आपल्या सोबत खंबीरपणे उभं रहातं, कोण आपला हात सोडत नाही, कोण आपल्या पाठीशी आधार देत उभं रहातं हे फक्त आणि फक्त बॅडपॅच असतानाच उमगतं!
आपली स्वतःची आपल्याला नव्यानं ओळख होत रहाते.
अत्यंत वाईट परिस्थितीत आणि प्रसंगांत आपण कसे वागतो,
काय बोलतो, काय करतो, काय निर्णय घेतो
हे आपलं आपल्याला समजू शकतं...
आपली शक्तीस्थळं आणि मर्यादा यांची नव्यानं जाणीव होते. हा वाईट काळ खूप काही काही शिकवून जातो.
यामुळे स्वतःविषयीचा विश्वास वाढतो.
अर्थात, बॅडपॅच येणंही आपल्या हातात नाही आणि टाळणंही आपल्या हातात नाही... पण त्याला प्रतिसाद कसा द्यायचा हे आपल्या हातात असतं... ते मात्र आत्मसात करायला हवं.
आपला बॅडपॅच आहे हेच नाकारून उद्दामपणे जगत रहायचं आणि आंधळेपणाने स्वतःचं नुकसान करत रहायचं का तो स्वीकारून नम्र व्हायचं, आत्मपरीक्षण करायचं आणि स्वतःत बदल घडवत सजग जगायचं हे आपल्याच हातात असतं!!
संघर्षातून जीवन जगण्याची मजा काही औरच......
प्रयत्न आणि अनुभव शिकवत राहतात बरंच काही. सगळं संपलंय असं कधीच नसतं आयुष्यात. कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्यामुळे आयुष्य बदलत नाही. ते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच.
तेव्हा बॅड पॅच आले तर येउद्या..
ते भल्याभल्याना चुकलेले नाहीत. मग तो सचिन असो वा अमिताभ !
त्या काळात वागायचं कसं, दृष्टिकोन कसा ठेवायचा आणि स्वतःला आणखी तावून सुलाखून बाहेर कसं काढायचं हे त्यांनी पाहिलं. आपल्याही हातात तेवढंच असतं.
प्रतिकूलतेत संधी अधिक असतात हे लक्षात ठेवून प्रयत्न करणं सोडायचं नाही. आज ना उद्या या दिवसांतून बाहेर येऊच आणि फिनिक्स पक्ष्यासारखी भरारी घेऊ हे मनात ठेवायचं.. या काळात संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावे ठेवली, पाय ओढले, अडवले, थांबवले, असे काहीही झाले तरी आपली वाट सोडायची नाही. तीच उद्या अनेक जण अनुसरणार असतात.
तेव्हा बॅड पॅच आला तर येउद्या..
त्यालाही सांगा मी तुझ्याही स्वागतासाठी सज्ज आहे... !

❤9👌2
आयुष खूप काही दाखवतं. प्रत्येक दिवस नवी शिकवण देतो, नवे अनुभव देतो. कधी आनंदाचे क्षण तर कधी दुःखाचे सावट… पण प्रत्येक अनुभवामागे एक सत्य लपलेलं असतं – ज्याची त्याची लाईफ त्यालाच माहिती असते.
आपण अनेकदा दुसऱ्यांच्या आयुष्याकडे पाहून मत बनवतो. कोणाचं आयुष्य सुखी वाटतं, कोणाचं परिपूर्ण वाटतं. पण त्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे, त्याने कोणते संघर्ष केले आहेत, त्याच्या आयुष्यात किती वादळं आली आहेत – हे फक्त त्यालाच माहिती असतं. बाहेरून दिसणारं सगळंच खरं नसतं.
माणूस म्हणून आपण नात्यांमध्ये अपेक्षा ठेवतो. आपल्यासाठी कुणीतरी असावं, आपल्याला समजून घ्यावं, साथ द्यावी – ही नैसर्गिक भावना आहे. पण जेव्हा या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, तेव्हा मन दुखावतं. तक्रारी वाढतात, गैरसमज वाढतात आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो.
म्हणूनच कदाचित आयुष्य आपल्याला शिकवतं – कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नयेत.
अपेक्षा कमी असतील, तर दुःखही कमी होतं.
स्वतःवर विश्वास ठेवला, तर आधारासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागत नाही.
नाती जपा, पण स्वतःला हरवून नाही.
प्रेम करा, पण स्वतःच्या स्वाभिमानाच्या किंमतीवर नाही.
साथ द्या, पण अपेक्षांच्या ओझ्याखाली नाही.
कारण शेवटी…
ज्याची त्याची लाईफ त्यालाच माहिती असते,
आणि आयुष्य प्रत्येकाला त्याच्या पद्धतीने शिकवत असतं...
Credit goes to writer ✨

❤5👌2
Forwarded from B K
"दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा"
महाराष्ट्र राष्ट्राचा शूरतेचा,शौर्याचा इतिहास लई थोर🚩
ह्या पावन मातीला लाभला संत परंपरेचा विचारांचा आधार🙏
ह्या मातीत जन्मले छ शिवाजी,छ संभाजीमहारांसारखें शूरवीर..🔥
रक्ताच धैर्य,शौर्य व स्वाभिमान म्हणूनच शेवटपर्यंत सोडत नाही धीर🫡
ह्या महान राष्ट्राच्या अस्तित्वासाठी अनेकांनी दिली आपल्या प्राणाची आहुती✍
कला,खेळ,उद्योग,कृषी अशा अनेक क्षेत्रात योगदान काय सांगावी महिती💯
शाहू,फुले,आंबेडकर ह्यांच्या विचारांचा वारसा लाभलेले असे आपले राष्ट्र🙏
देशाच्या प्रगतीसाठी इथला प्रत्येक मराठी माणूस नेहमी करत असतो कष्ट🚩
अशा मंगल,राकट,कणखर अशा असणाऱ्या
महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..🚩💐🙏
.......🦋🌺✍🙏........
शब्दांकन✍-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा

❤6
Forwarded from B K
माय तू,जननी तू,दुधाची साय तू,मातेची गाय तू !😍
स्नेहाचा झरा तू,वात्सल्याचे पाझरते पाणी तू !🥰
अमृतापरी कौतुके,सांगावे माऊली तुझे किती..?😇
तुझे मातृत्व आणि कर्तृत्व सांगायला सगळे शब्द फिके पडती..!❤️
नाही तुझ्यासारखे माते,दुसरे जगामध्ये पवित्र ममतेचे स्थान..🥰
म्हणून कदाचित सर्वप्रथम असतो आईला मान..🙏🥰
सर्व मातांना लाभावे दीर्घ,सुखी आयुष्य हीच आजच्या मातृदिनी इच्छा😇🙏
त्या जन्मदात्रीच्या त्यागाला,कार्याला सलाम आणि मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..💐🙏🥰😇😍

❤4
पाऊस जसा बरसून मोकळा होतो,
तसं मनही कधीतरी मोकळं व्हायला हवं...
कारण प्रत्येक वेळी हसणारा चेहरा,
आतून आनंदी असेलच असं नसतं. 🌧️✨
तसं मनही कधीतरी मोकळं व्हायला हवं...
कारण प्रत्येक वेळी हसणारा चेहरा,
आतून आनंदी असेलच असं नसतं. 🌧️✨
❤16
Forwarded from B K
भाबड्या जीवाची व्यथा..😔(नक्की पूर्ण वाचा..✍️)
काय सांगू देवा,परमेश्वरा तुला माझ्या ह्या भाबड्या जीवाची काय झाली ती व्यथा..😔
कष्टाचा तोंडाला आलेला घास काढून नेला देवा, का रे आहे अशी व्यवस्था?..😢
हरवली का रे देवा?पृथ्वीवरील लोकांच्चा हृदयातील माणुसकी?😞
सगळं डोळ्यादेखत संसार उद्ध्वस्त,कचरा होताना पाहून डोळे पडली फिकी..🥺😣
नाही का रे देवा?ह्या दीन दुबळ्यांनाही कष्ट करून सन्मानाने जगण्याचा अधिकार..😔
असे चालले तर मग कसे होणार भारताचे विकसित होण्याचे स्वप्न साकार?😕
झाला कष्टाच्या भाकरीच्या भाजीपालाचा काढीमोड कचरा..😢
देईल का रे देवा कोण..?ह्या उतारवयात दीनदुबळ्या गरिबांना न्याय खरा..😔💔
(कृपया हे लिखाण नाव खोडून शेअर करू नये..👍)

❤1