MPSC
✔
385K subscribers
446 photos
216 files
3.56K links
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office
Download Telegram
जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रश्नपत्रिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/prev_que_papers/9#
जा. क्र. ००२/२०२५ मनोविकृती चिकीत्सक, विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ - सुधारित पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
Civil service pre exam 2026 paper II - First Answer key.pdf
433.7 KB
जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक ०६ जून, २०२६ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक ०९३/२०२५, ११३/२०२५, ००४/२०२५, १०९/२०२५, १३०/२०२२, ०४६/२०२५, १००/२०२५, १०१/२०२२, ००३/२०२५ , ०२८/२०२५ , ०८८/२०२४ & ०२९/२०२५ - मुलाखतीच्या दिनांकासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक ०२३/२०२३ सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम, गट-अ -अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक ०७५/२०२२ सहायक निबंधक भागीदारी संस्था, गट-ब (राजपत्रित) -अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक ००८/२०२५ वैद्यकीय अधिकारी क्षयरोग चिकित्सक (विशेषज्ञ संवर्ग), महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Announcement - 04 and 30 July Exams.pdf
594.5 KB
जा.क्र.०४८/२०२३ सहायक प्राध्यापक-E&TC व जा.क्र.०४९/२०२३ सहयोगी प्राध्यापक-E&TC, जा.क्र.११४/२०२३ सहायक प्राध्यापक-इंग्रजी व जा.क्र.११५/२०२३ अधिव्याख्याता-इंग्रजी, जा.क्र.०४९/२०२३ सहयोगी प्राध्यापक-उपकरणशास्त्र व जा.क्र.०४९/२०२३ सहयोगी प्राध्यापक- स्वयंचल अभियांत्रिकी -परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
जाहिरात क्रमांक ००१/२०२५ शरीरविकृती शास्त्रज्ञ, विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा, गट-अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक ०२४/२०२२ प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट ब, सार्वजनिक आरोग्य विभाग - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक ००५/२०२५ वैद्यकीय अधिकारी (कान, नाक, घसा तज्ञ), विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ - तात्पुरत्या गुणवत्ता यादीसंदर्भातील प्रसिद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
खालील संवर्गांच्या मुलाखतींचे उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत:

जा. क्र. ०९३/२०२५ प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ,
जाहिरात क्रमांक ००३/२०२५ अस्थिव्यंगोपचारशास्त्र तज्ञ, विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा, गट-अ,
जाहिरात क्रमांक ०८८/२०२४ प्राध्यापक अणुविद्युत व दूरसंचरण अभियांत्रिकी, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, गट-अ,
जाहिरात क्रमांक ०२८/२०२५ सहयोगी प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ,
जाहिरात क्रमांक १००/२०२५ प्राध्यापक, नवजातशिशूशास्त्र , वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-अ,
जाहिरात क्रमांक ०४६/२०२५ सहयोगी प्राध्यापक, उर:शल्यचिकित्साशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-अ,
जाहिरात क्रमांक ११३/२०२५ उपव्यवस्थापक/व्यवस्थापक (लहान मुद्रणालये)/अंतर्गत प्रशिक्षण अधिकारी, गट-अ,
जाहिरात क्रमांक ००४/२०२५ बधिरीकरण तज्ञ, विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा, गट-अ,
जाहिरात क्रमांक १०९/२०२५ प्राध्यापक, मुखऔषधशास्त्र, रोगनिदान व क्ष-किरणशास्त्र विभाग नायर रूग्णालय दंत महाविद्यालय, गट-अ,
जा. क्र. ०२९/२०२५ सहयोगी प्राध्यापक, शल्यचिकित्साशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ

https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
जा. क्र. ०९३/२०२५ प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ - सुधारित पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जाहिरात क्रमांक ०११/२०२५ जिल्हा शल्य चिकित्सक, संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ - सुधारित पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
Admit Card for 11 June, 2026 Exam.pdf
846.5 KB
जाहिरात क्रमांक ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, गट अ व जाहिरात क्रमांक १०५/२०२५ सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, गट अ - प्रवेश प्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
जाहिरात क्रमांक ०८५/२०२४ जीवरसायनशास्त्रज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब व जाहिरात क्रमांक १३१/२०२२ सहायक संचालक (माहिती)/अधीपरीक्षक, पुस्तके व प्रकाशने/ माहिती अधिकारी, गट-ब संवर्गांच्या तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतिम निवडीत शिफारस न झालेल्या उमेदवारांसाठी ‘निपुण सेतू’ या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
जाहिरात क्रमांक ०२८/२०२३ सहायक संचालक (तांत्रिक), तंत्र शिक्षण/उप सचिव (तांत्रिक), महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा, गट-अ- अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#