MPSC
✔
385K subscribers
446 photos
216 files
3.56K links
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office
Download Telegram
जाहिरात क्रमांक ००३/२०२५ अस्थिव्यंगोपचारशास्त्र तज्ञ, विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा, गट-अ व जाहिरात क्रमांक ००४/२०२५ बधिरीकरण तज्ञ, विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा, गट-अ संवर्गाच्या छाननीमधून पात्र व अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या सुधारित याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जाहिरात क्रमांक १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ च्या अनुषंगाने उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोग़ाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक ०४८/२०२३ सहायक प्राध्यापक-स्थापत्य अभियांत्रिकी, गट अ व जाहिरात क्रमांक ०४९/२०२३ सहयोगी प्राध्यापक-स्थापत्य अभियांत्रिकी, गट अ चाळणी परीक्षा - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
जाहिरात क्रमांक ०५०/२०२४ नगर रचनाकार ,महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्य निर्धारण सेवा गट-अ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
जाहिरात क्रमांक १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - लेखनिक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102
खालील संवर्गांच्या मुलाखतींचे उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत:
जा.क्र.०८५/२०२४ जीवरसायनशास्त्रज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब
जा.क्र.०११/२०२५ जिल्हा शल्य चिकित्सक, संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ
जा.क्र.००८/२०२५ वैद्यकीय अधिकारी (क्षयरोग चिकित्सक), विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा, गट-अ
जा.क्र.०९२/२०२५ प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ
जा.क्र.१०३/२०२५ प्राध्यापक, मज्जातंतूशल्यचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ
जा.क्र.००२/२०२५ मनोविकृती चिकीत्सक, विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ
जा.क्र.०१५/२०२५ सहयोगी प्राध्यापक, मुखशल्यचिकित्साशास्त्र, शासकीय दंत महाविद्यालय, गट-अ -
जा.क्र.०९०/२०२५ सहयोगी प्राध्यापक - न्यायवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैदयकिय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ
जा.क्र.१३१/२०२२ सहायक संचालक (माहिती)/अधीपरीक्षक, पुस्तके व प्रकाशने/ माहिती अधिकारी, गट-ब
जा.क्र.००५/२०२५ वैद्यकीय अधिकारी (कान,नाक,घसा तज्ञ), विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ
जा.क्र.००१/२०२५ शरीरविकृती शास्त्रज्ञ, विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा, गट-अ

https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
Announcement_of_Maharashtra_Group_B_Non_Gazetted_Services_Combined.pdf
608.6 KB
जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ -पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवरील हरकती सादर करण्याकरीता दि.१ जून २०२६ रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक १०२/२०२५ प्राध्यापक-हदयरोगशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-अ अपात्र उमेदवारांची यादी
जाहिरात क्रमांक १००/२०२५ प्राध्यापक, नवजातशिशूशास्त्र , वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-अ - पात्र उमेदवारांची यादी
जाहिरात क्रमांक ११३/२०२५ उपव्यवस्थापक/व्यवस्थापक (लहान मुद्रणालये)/अंतर्गत प्रशिक्षण अधिकारी, गट-अ - पात्र उमेदवारांची यादी

वरील संवर्गांच्या छाननी प्रक्रियेमधून पात्र/अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जा. क्र. ०६५/२०२५ सहायक प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र, वैदयकीय शिक्षण व औषधे द्रव्ये विभाग, गट-ब अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक ०५८/२०२५ सहायक प्राध्यापक, त्वचा व गुप्तरोगशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , गट-ब - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र.००८/२०२५ वैद्यकीय अधिकारी (क्षयरोग चिकित्सक), विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा, गट-अ - सुधारित पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - दिव्यांग व्यक्तींना परीक्षेच्यावेळी सहायक व इतर सोयी-सवलती उपलब्ध करुन देणेबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ११०/२०२३ सहायक प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसुतीतंत्र, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-ब - चाळणी परीक्षा - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ४१०/२०२३ सहायक प्राध्यापक दंतपरिवेष्टनशास्त्र, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, गट-ब - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
जा. क्र. ४११/२०२३ सहायक प्राध्यापक दंतविकृती व अणुजीवशास्त्र, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, गट-ब - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
जा. क्र. ४१३/२०२३ सहायक प्राध्यापक मुखशल्यचिकित्साशास्त्र, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, गट-ब - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
जा. क्र. ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ आणि जा. क्र. १०५/२०२५ सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ - लेखनिक/सहायक व / अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102#
जा. क्र. ०६०/२०२५ सहायक प्राध्यापक औषधवैद्यकशास्त्र(Pharmacology), वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-ब - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#