MPSC
✔
385K subscribers
446 photos
216 files
3.56K links
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office
Download Telegram
जा.क्र.०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ व जा.क्र.१०५/२०२५ सहायक आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ संगणक प्रणालीवर आधारीत एकत्रित चाळणी परीक्षा २०२५ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
जा. क्र.१२५/२०२५ अधिक्षक / निरीक्षक, प्रमाणित शाळा/संस्था व इतर पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
जाहिरात क्रमांक १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - स्थापत्य अभियांत्रिकी सेवा – निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक ०५९/२०२५ सहायक प्राध्यापक, मनोविकृतीशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब -अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ००३/२०२५ अस्थिव्यंगोपचारशास्त्र तज्ञ, विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा, गट-अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक ०९५/२०२५ प्राध्यापक, शरीररचनाशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा , गट-अ- तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक 014/2026 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025- दिव्यांग व्यक्तींना परीक्षेच्यावेळी लेखनिक व/अथवा भरपाई वेळ उपलब्ध करुन देण्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक १३०/२०२२ वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / जिल्हा माहिती अधिकारी / वरिष्ठ संपादक / जनसंपर्क अधिकारी, गट-अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक 116/2025 औषध निरीक्षक, गट-ब संवर्गाच्या मुलाखतींचा सुधारित कार्यक्रम टप्प्यांमध्ये जाहिर करण्यात येत असून, पहिल्या टप्प्यात दिनांक 1 ते 3 जुलै 2026 या कालावधीत आयोजित 75 उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026– जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदसंख्या : 2619
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026
परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून

https://mpsc.gov.in/adv_notification/8
जा.क्र.०४४/२०२५ सहयोगी प्राध्यापक-मज्जातंतूशल्यचिकित्साशास्त्र, गट-अ,
जा.क्र.११३/२०२५ उपव्यवस्थापक/व्यवस्थापक (लहान मुद्रणालये)/अंतर्गत प्रशिक्षण अधिकारी, गट-अ, जा.क्र.०१५/२०२५ सहयोगी प्राध्यापक-मुखशल्यचिकित्साशास्त्र, गट-अ,
जा.क्र.०९०/२०२५ सहयोगी प्राध्यापक - न्यायवैद्यकशास्त्र, गट अ,
जा.क्र.०१०/२०२५ नेत्रशल्य चिकित्सक विशेषज्ञ संवर्ग, ,गट-अ व
जा.क्र.१०३/२०२५ प्राध्यापक, मज्जातंतूशल्यचिकित्साशास्त्र, गट-अ

संवर्गांच्या भरतीप्रक्रियेचे अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
सन २०२७ पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय वगळण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ तसेच आगामी सर्व पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित (Computer Based Test-CBT) पद्धतीने आयोजित करण्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, गट अ - चाळणी परीक्षा - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
जा. क्र. ०४८/२०२३ सहायक प्राध्यापक अणुविद्युत व दुरसंचरण अभियांत्रिकी, जा. क्र.०४९/२०२३ सहयोगी प्राध्यापक अणुविद्युत व दुरसंचरण अभियांत्रिकी, जा. क्र.११४/२०२३ सहायक प्राध्यापक इंग्रजी व जा. क्र. ११५/२०२३ अधिव्याख्याता इंग्रजी - चाळणी परीक्षेकरिता प्रवेश प्रमाणपत्राबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ००८/२०२६ जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी/उपसंचालक, गट-अ - सुधारित पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#