MPSC
✔
385K subscribers
446 photos
216 files
3.56K links
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office
Download Telegram
जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ - सुधारित पदसंख्या आणि अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबत शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
जाहिरात क्रमांक १२७/२०२५ सहायक संचालक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, गट अ, जा.क्र. १२८/२०२५ वैज्ञानिक अधिकारी, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण, गट-ब व जा.क्र.१३५/२०२५ वास्तुशास्त्रज्ञ, गट अ- चाळणी परीक्षेबद्दल शुध्दीपत्रक
आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक 028/2025 सहयोगी प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, शासकिय वैद्यकीय महाविद्यालय,गट-अ या पदाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
011-2026 Gr-B Pre 2026 - Result.pdf
562.6 KB
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
जाहिरात क्रमांक ००८/२०२६ जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी/उपसंचालक, गट-अ संवर्गाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक ०२८/२०२३ सहायक संचालक (तांत्रिक), तंत्र शिक्षण/उप सचिव (तांत्रिक), महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा, गट-अ संवर्गाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक 014/2026 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 – प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक ०७२/२०२५ सहायक प्राध्यापक, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-ब- पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
जाहिरात क्रमांक 091/2025 प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र (Forensic Medicine) वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-अ- पात्र व अपात्र उमेदवारांची यादी दिनांक 2 जुलै 2026 रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
उप संचालक/वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट-अ(राजपत्रित), नियोजन विभाग या संवर्गाचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18
भरतीप्रक्रियेतील सुसूत्रीकरणासंदर्भात आयोगाकडून घेण्यात आलेल्या निर्णयांसंदर्भात उमेदवारांकडून नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्न/शंकांचे निराकरण करण्यासंदर्भातील प्रश्नोत्तरे आयोगाच्या संकेतस्थळावरील FAQ या सदराखाली प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

https://mpsc.gov.in/faqs/103
जा. क्र. ०७१/२०२५ सहायक प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र(Biochemistry), वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब,
जा. क्र. १००/२०२५ प्राध्यापक, नवजातशिशूशास्त्र , वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-अ,
जा. क्र. ०४६/२०२५ सहयोगी प्राध्यापक, उर:शल्यचिकित्साशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-अ,
जा. क्र. ०९२/२०२५ प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ,
जा. क्र. ०५८/२०२५ सहायक प्राध्यापक, त्वचा व गुप्तरोगशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-ब,
जा. क्र. ००८/२०२५ वैद्यकीय अधिकारी क्षयरोग चिकित्सक (विशेषज्ञ संवर्ग), महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ,
जा. क्र. ००२/२०२५ मनोविकृती चिकीत्सक, विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ,
जा. क्र. २५३/२०२३ सहायक प्राध्यापक, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब,
जा. क्र. १४६/२०२३ सहायक प्राध्यापक, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र, गट-ब -
या संवर्गांच्या भरती प्रक्रियेचे अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र.०४८/२०२३ सहायक प्राध्यापक अणुविद्युत व दुरसंचरण अभियांत्रिकी, जा. क्र. ०४९/२०२३ सहयोगी प्राध्यापक अणुविद्युत व दुरसंचरण अभियांत्रिकी - संयुक्त चाळणी परीक्षा - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक ११ जुलै, २०२६ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ११४/२०२३ सहायक प्राध्यापक इंग्रजी व जा. क्र. ११५/२०२३ अधिव्याख्याता इंग्रजी - संयुक्त चाळणी परीक्षा - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक ११ जुलै, २०२६ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखनिक/सहायक व / अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/instructions_for_divyang_candidates/123#
जा. क्र. ०१३/२०२६ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२४ - अर्ज सादर करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्याबाबत आणि परिक्षा पुढ़े ढकलण्याबाबत शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन विकास सेवा, गट अ - पहिल्या टप्प्यातील मुलाखती दिनांक 27 जुलै ते 7 ऑगस्ट 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखनिक/सहायक व / अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/instructions_for_divyang_candidates/123#