MPSC
✔
385K subscribers
446 photos
216 files
3.56K links
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office
Download Telegram
जाहिरात क्रमांक 116/2025 औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका व निकालासंदर्भात प्राप्त तक्रारीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - सहायक मोटार वाहन निरीक्षक - समकक्ष अर्हतेसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जाहिरात क्रमांक ११२/२०२५ दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,गट-क, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२३- अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. 114/2023 आणि 115/2023 सहायक प्राध्यापक (भूगोल) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट- अ आणि अधिव्याख्याता (भूगोल) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट- ब (महाविद्यालयीन शाखा) - एकत्रित चाळणी परीक्षा - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. विहित ऑनलाईन पद्धतीने हरकती नोंदवण्यासाठी अंतिम दिनांक - 02 ऑगस्ट 2026.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. 114/2023 सहायक प्राध्यापक (वनस्पतीशास्त्र) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ - चाळणी परीक्षा - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. विहित ऑनलाईन पद्धतीने हरकती नोंदवण्यासाठी अंतिम दिनांक - 02 ऑगस्ट 2026.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. 048/2023 सहायक प्राध्यापक (धातूशास्त्र), महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ - चाळणी परीक्षा - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. विहित ऑनलाईन पद्धतीने हरकती नोंदवण्यासाठी अंतिम दिनांक - 02 ऑगस्ट 2026.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. 114/2023 आणि 115/2023 सहायक प्राध्यापक (समाजशास्त्र), महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ आणिअधिव्याख्याता (समाजशास्त्र), महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (महाविद्यालयीनशाखा) - एकत्रित चाळणी परीक्षा - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. विहित ऑनलाईन पद्धतीने हरकती नोंदवण्यासाठी अंतिम दिनांक - 02 ऑगस्ट 2026.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा.क्र. 019/2025 सहायक प्राध्यापक, बालदंतरोगशास्त्र, गट-ब ,
जा.क्र. 091/2025 प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-अ,
जा.क्र. 007/2025 वैद्यकीय अधिकारी -स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र, विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा, गट-अ
उपरोक्त संवर्गाच्या छाननीअंती पात्र व अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या सुधारित याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जाहिरात क्रमांक १३२/२०२३ सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी , गट अ व जाहिरात क्रमांक ०५७/२०२१ सहायक प्राध्यापक रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब - सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत

https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक 120/2025 मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा किंवा केंद्र (तांत्रिक), गट-ब व इतर पदे - लेखनिक/सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/instructions_for_divyang_candidates/123#
जा. क्र. ०८८/२०२४ प्राध्यापक, यंत्र अभियांत्रिकी, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ - सुधारित पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जाहिरात क्रमांक ०२८/२०२३ सहायक संचालक (तांत्रिक), तंत्र शिक्षण/उप सचिव (तांत्रिक), महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा, गट-अ - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ या पदाचा दिनांक ३ व ४ ऑगस्ट, २०२६ रोजी आयोजित मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत (मुलाखत क्रमांक २७१ ते ३००) प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक १७/२०२५ सहायक प्राध्यापक, मुखरोगनिदान व क्ष-किरणशस्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब या पदाचा मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक ११५/२०२३ अधिव्याख्याता - अणुविद्युत (इलेक्ट्रॉनिक्स), महाराष्ट शिक्षण सेवा, गट ब (महाविद्यालयीन शाखा ), जाहिरात क्रमांक ११४/२०२३ सहायक प्राध्यापक - जीवभौतिकशास्त्र, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ (महाविद्यालयीन शाखा) व
जाहिरात क्रमांक ११४/२०२३ सहायक प्राध्यापक - संख्याशास्त्र, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ (महाविद्यालयीन शाखा) - संवर्गाच्या चाळणी परीक्षांच्या पहिल्या उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. तसेच हरकती सादर करण्याकरीता दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा 2026 च्या परीक्षा पद्धतीसंदर्भात आणि सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक) संवर्गाकरीता पदवीच्या अंतिम वर्षास असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक 049/2023 सहयोगी प्राध्यापक स्वयंचल अभियांत्रिकी, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ आणि जाहिरात क्रमांक 049/2023 सहयोगी प्राध्यापक उपकरणीकरण अभियांत्रिकी, महाराष्ट्रअभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ संवर्गाच्या चाळणी परीक्षांच्या पहिल्या उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. तसेच हरकती सादर करण्याकरीता दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ११४/२०२३, ११५/२०२३ व १०२/२०२२ - दि. ०७ ऑगस्ट २०२६ व दि. ०९ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांकरीता प्रवेशप्रमाणपत्रांबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक ११४/२०२३ सहायक प्राध्यापक - माहिती तंत्रज्ञान, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ (महाविद्यालयीन शाखा) - संवर्गाच्या चाळणी परीक्षेची पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच हरकती सादर करण्याकरीता दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
विधी अधिकारी, गट-अ, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आदिवासी विकास विभाग - अभ्यासक्रमासंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18#