जाहिरात क्रमांक ११४/२०२३ सहायक प्राध्यापक - सूक्ष्मजीवशास्त्र, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ (महाविद्यालयीन शाखा) - संवर्गाच्या चाळणी परीक्षेची पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच हरकती सादर करण्याकरीता दिनांक ०९ ऑगस्ट २०२६रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक 006/2025 वैद्यकीय अधिकारी, (बालरोगतज्ञ) विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट- अ संवर्गाकरीता दिनांक 20 ते 25 ऑगस्ट 2026 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
जाहिरात क्रमांक 014/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त (मुख्य) परीक्षा-2025 च्या अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 मधील ग्राम महसुल अधिकारी (पेसा क्षेत्र), सैन्यातील सेवेमुळे दिव्यांग/मृत माजी सैनिकांचे पाल्य यांचे दावे करण्यासाठी तसेच अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
यापूर्वी अर्ज केलेल्या परंतु पेसा क्षेत्रासाठी तसेच दिव्यांग/मृत माजी सैनिकांचे पाल्य दावा करण्यासाठी प्रस्तुत शुध्दीपत्रकामधील परिच्छेद 8 नुसार कार्यवाही करावी.
अर्ज तसेच दावा करण्याचा अंतिम दिनांक : 10 ऑगस्ट 2026
https://mpsc.gov.in/adv_notification/8

जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा २०२६ -रविवार, दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी अमरावती, छ. संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे जिल्हाकेंद्रावर आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, गट-अ - मुलाखत क्रमांक 271 ते 300 करिता सुधारित मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
जा. क्र. 105/2025 सहायक आयुक्त-पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ - अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जाहिरात क्रमांक 102/2022 उपअभियंता, यांत्रिकी, महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, गट अ - सुधारित पदसंख्या व आरक्षण तसेच चाळणी परीक्षा पुढे ढकलणे व वि.मा.प्र. संवर्गासाठी नव्याने अर्ज स्वीकृतीसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले नाही.
प्रस्तुत चाळणी परीक्षेचा सुधारित दिनांक स्वतंत्रपणे जाहिर करण्यात येईल.
वि.मा.प्र. संवर्गासाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 25 ऑगस्ट 2026
https://mpsc.gov.in/adv_notification/8
प्रस्तुत चाळणी परीक्षेचा सुधारित दिनांक स्वतंत्रपणे जाहिर करण्यात येईल.
वि.मा.प्र. संवर्गासाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 25 ऑगस्ट 2026
https://mpsc.gov.in/adv_notification/8
जाहिरात क्रमांक 118/2025 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2024- लिपिक टंकलेखक संवर्गाकरीता प्रतिक्षा यादीतून शिफारसप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक 115/2023 अधिव्याख्याता, तत्वज्ञान, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब (महाविद्यालयीन शाखा) चाळणी परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
जाहिरात क्रमांक 048/2023 सहायक प्राध्यापक- धातुशास्त्र, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ चाळणी परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा मुख्य परीक्षेकरिता परीगणकाच्या (Calculator) वापराबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक 049/2023 सहयोगी प्राध्यापक स्वयंचल अभियांत्रिकी, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ आणि जाहिरात क्रमांक 049/2023 सहयोगी प्राध्यापक उपकरणीकरण अभियांत्रिकी, महाराष्ट्रअभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ संवर्गाच्या चाळणी परीक्षांच्या अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
जाहिरात क्रमांक 114/2023 सहायक प्राध्यापक-वित्त, ग्रंथपाल, जाहिरात क्रमांक 115/2023 अधिव्याख्याता-पर्यावरण, जाहिरात क्रमांक 114/2023 सहायक प्राध्यापक-राज्यशास्त्र व जाहिरात क्रमांक 115/2023 अधिव्याख्याता-राज्यशास्त्र, जाहिरात क्रमांक 120/2025 मुख्याध्यापक-शासकिय तंत्र माध्यमिक शाळा व इतर संवर्गांकरीता आयोजित चाळणी परीक्षांची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. 056/2022 व्यवस्थापक (मोठी मुद्रणालये), सामान्य राज्य सेवा, गट-अ- पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावरप्रसिद्ध करण्यात आली आहे. अपात्र ठरलेल्या उमेदवारांना अभिवेदन सादर करावयाचे असल्यास 07 दिवसांच्या आत अभिवेदन सादर करावे.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ या पदाचा दिनांक 13 ऑगस्ट, 2026 रोजीचा मुलाखत कार्यक्रम (मुलाखत क्रमांक 736 ते 750) पुढे ढकलण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
मुलाखत क्रमांक 736 ते 750 या उमेदवारांच्या मुलाखती प्रशासकीय कारणास्तव उक्त विहीत दिनांकाऐवजी दिनांक 01 सप्टेंबर, 2026 रोजी घेण्यात येणार आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
मुलाखत क्रमांक 736 ते 750 या उमेदवारांच्या मुलाखती प्रशासकीय कारणास्तव उक्त विहीत दिनांकाऐवजी दिनांक 01 सप्टेंबर, 2026 रोजी घेण्यात येणार आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक 015/2026 मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा 2026 - दिव्यांग व्यक्तींना परीक्षेच्यावेळी सहायक व इतर सोयी-सवलती उपलब्ध करुन देणेबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर केलेल्या व लेखनिकाची मदत घेण्याची आणि/अथवा भरपाई वेळेची आवश्यकता असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी विहित नमुन्यातील विनंती अर्ज संबंधित सर्व कागदपत्रांसह दिनांक 15 ऑगस्ट 2026 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे
https://mpsc.gov.in/instructions_for_divyang_candidates/123#
https://mpsc.gov.in/instructions_for_divyang_candidates/123#
Reco_List_Waiting_STI_106-2025.pdf
33.3 KB
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - राज्य कर निरीक्षक - प्रतिक्षायादीतून शिफारसपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16#
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16#
Reco_List_WT_PSI_106-2025.pdf
28.3 KB
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - पोलीस उप निरीक्षक - प्रतिक्षायादीतून शिफारसपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16#
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16#
जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन विकास सेवा, गट अ - तिसऱ्या टप्प्यातील मुलाखती दिनांक 01 सप्टेंबर, 2026 ते 04 सप्टेंबर, 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#