जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ या पदाचा दिनांक 14 ऑगस्ट, 2026 रोजीचा मुलाखत कार्यक्रम (मुलाखत क्रमांक 796 ते 810) पुढे ढकलण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या उमेदवारांच्या मुलाखती प्रशासकीय कारणास्तव उक्त विहीत दिनांकाऐवजी दिनांक 02 सप्टेंबर, 2026 रोजी घेण्यात येणार आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०४४/२०२३ प्राध्यापक, शासकीय औषध निर्माण महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, गट-अ - सुधारित गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. 091/2025 प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र,(Forensic Medicine) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट- अ - या संवर्गाच्या मुलाखती दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, गट-अ - मुलाखत क्रमांक 736 ते 750 आणि 796 ते 810 करिता सुधारित मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#
जाहिरात क्रमांक 114/2023 सहायक प्राध्यापक (भूगोल) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ आणि जाहिरात क्रमांक 115/2023 अधिव्याख्याता (भूगोल) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट- ब (महाविद्यालयीन शाखा) - संयुक्त चाळणी परीक्षा - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
सहायक रासायनिक विश्लेषक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, सामान्य राज्य सेवा, गट-ब, गृह विभाग या संवर्गाचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18#
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18#
जाहिरात क्रमांक 010/2026 - महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ परीक्षेतील दुय्यम निबंधक श्रेणी-१/ मुद्रांक निरीक्षक, राज्य कर निरीक्षक व सहायक कक्ष अधिकारी, गट-ब संवर्गाच्या गुणवत्ता याद्या व शिफारस याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
जाहिरात क्रमांक 114/2023 सहायक प्राध्यापक -वित्त, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ (महाविद्यालयीन शाखा) व जाहिरात क्रमांक 115/2023 अधिव्याख्याता-वित्त, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब (महाविद्यालयीन शाखा)- संवर्गाच्या चाळणी परीक्षेची पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच हरकती सादर करण्याकरीता दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक 114/2023 ग्रंथपाल, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ (महाविद्यालयीन शाखा)- संवर्गाच्या चाळणी परीक्षेची पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच हरकती सादर करण्याकरीता दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक 114/2023 सहायक प्राध्यापक व जाहिरात क्रमांक 115/2023 अधिव्याख्याता- गृहशास्त्र, संगीत, वाणिज्य व हिंदी व जाहिरात क्रमांक 114/2023 संचालक-शारीरिक शिक्षण संवर्गांकरीता आयोजित चाळणी परीक्षांची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक 047/2024 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023 चा सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक 397/2023 उपसंचालक, व्यवसाय शिक्षण, गट अ व जाहिरात क्रमांक 131/2025 प्राध्यापक-कृत्रिम दंतशास्त्र विभाग, नायर हॉस्पिटल व दंत रुग्णालय, गट अ संवर्गाच्या मुलाखती दिनांक 2 व 3 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
दिनांक 14 ऑगस्ट, 2026 रोजी घेण्यात आलेल्या सहायक प्राध्यापक (राज्यशास्त्र), महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (जाहिरात क्रमांक 114/2023) व अधिव्याख्याता (राज्यशास्त्र), महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (जाहिरात क्रमांक 115/2023)(महाविद्यालयीन शाखा)या पदांच्या संगणक प्रणालीवर आधारीत चाळणी परीक्षेच्या प्रश्नपुस्तिकेची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच हरकती सादर करण्याकरीता दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
दिनांक 16 ऑगस्ट, 2026 रोजी घेण्यात आलेल्या "मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा किंवा केंद्र, (तांत्रिक) आणि प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा उपप्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार, गट-ब (तांत्रिक), महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग" (जाहिरात क्रमांक: 120/2025) या पदांच्या संगणक प्रणालीवर आधारीत चाळणी परीक्षेच्या प्रश्नपुस्तिकेची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच हरकती सादर करण्याकरीता दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 करीता लेखनिक व/अथवा भरपाई वेळेकरीता दावा केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजीपर्यंत विहित नमुन्यात ईमेलद्वारे अर्ज सादर करावयाचा आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावरील 'दिव्यांग कॉर्नर' या मेन्यू अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_for_scribe_and/or_compensatory_time/124
https://mpsc.gov.in/announcement_for_scribe_and/or_compensatory_time/124
जाहिरात क्रमांक ०७३/२०२५ सहायक प्राध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र गट-ब, वैद्यकीय शिक्षण वऔषधे द्रव्ये विभाग - मुलाखती दिनांक 3 व 4 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक ११४/२०२३ सहायक प्राध्यापक - जीवशास्त्र, गट अ व जाहिरात क्रमांक ११५/२०२३ अधिव्याख्याता-जीवशास्त्र, गट ब सामाईक चाळणी परीक्षा- अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक ११४/२०२३ सहायक प्राध्यापक - गणित , गट अ व जाहिरात क्रमांक ११५/२०२३ अधिव्याख्याता-गणित , गट ब सामाईक चाळणी परीक्षा- अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक ०४८/२०२३ सहायक प्राध्यापक - उपयोजित यंत्रशास्त्र व जाहिरात क्रमांक ०४९/२०२३ सहयोगी प्राध्यापक - उपयोजित यंत्रशास्त्र, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ सामाईक चाळणी परीक्षा- अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ संवर्गाकरीता दिनांक 3 व 4 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित मुलाखती पुढे ढकलण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4