जा. क्र. 010/2026 महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 - सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक व दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक संवर्गातील उमेदवारांच्या शिफारशींबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

जा. क्र. ०४१/२०२४ प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद खंडपीठ, गट-अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 करीता अर्ज केलेल्या दिव्यांग उमेदवारांना महत्त्वाची सूचना.
▫️ लेखनिक (Scribe) व/अथवा भरपाई वेळ (Compensatory Time) यासाठी दावा केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी दि. 24 ऑगस्ट 2026 पर्यंत विहित नमुन्यात ई-मेलद्वारे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
▫️ सदर अर्ज उमेदवाराच्या स्वतःच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवरून
pre-examination@mpsc.gov.in या ई-मेलवर सादर करावा.
▫️ लेखनिकाची शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रे तसेच अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती याबाबतची सविस्तर माहिती प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आली आहे.
📌 यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘दिव्यांग कॉर्नर’ या मेन्यूअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आले आहे.
प्रसिद्धीपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇
https://mpsc.gov.in/announcement_for_scribe_and/or_compensatory_time/124

जा. क्र. १०५/२०२५ सहायक आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ - सुधारित अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#

जा. क्र. १०५/२०२५ सहायक आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ - या संवर्गाच्या मुलाखतीवेळी सादर करावयाच्या कागद/प्रमाणपत्रांबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा - २०२३ - गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - प्रतीक्षा यादीतून शिफारस प्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक १०८/२०२५ उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, गट अ - जाहिरात रद्द करण्यात येत असून यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक ०१९/२०२५ सहायक प्राध्यापक - बालदंतरोगशास्त्र, शासकीय दंत महाविद्यालय, गट ब - तात्पुरती गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक ०९१/२०२५ प्राध्यापक - न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ - तात्पुरती गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक ११४/२०२३ सहायक प्राध्यापक-वित्त, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ व जाहिरात क्रमांक ११५/२०२३ अधिव्याख्याता-वित्त, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक ११५/२०२३ अधिव्याख्याता-पर्यावरण , महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ करीता दिनांक ७ ते १२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक ०७३/२०२५ सहायक प्राध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र गट-ब, वैद्यकीय शिक्षण वऔषधे द्रव्ये विभाग - मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक ०१७/२०२५ सहाय्यक प्राध्यापक, मुखरोग निदान व क्ष-किरणशास्त्र, गट- ब शासकीय दंत महाविद्यालय - मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - उद्योग निरीक्षक - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - उद्योग निरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - तांत्रिक सहायक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन- भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने आयोगाकडून फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल.
यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.