सकाळ पासून अर्धांगिनी ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’ हे गाणे गुणगुणत होती. 😊
मी आपला चहा पिऊन गुपचुप भांडी घासत होतो (आता निवृत्तीनंतर ते काम मीच करतो) 🥴
भांडी घासून संपली , भांड्यांचा आवाज संपला आणि मी जेंव्हा नीट कान देऊन ऐकलं, तर ती…….
‘जीवनात हा “गडी” असाच राहू दे’ असे गात होती…🫣
🤣😂🤣😂

😁11❤1
*नवा फोल्डेबल आयफोन १८*
घेतलेला माणूस पाय घसरून पडतो
आणि
*काङ्कन* आवाज येतो,
तेव्हा तो प्रार्थना करतो,🙏
*हा पायाच्या हाडाचा आवाज असू दे रे देवा !🫣*
😂🤣😂🤣😊

❤6😁5
एक अमेरिकन डॉक्टर भारतात आला आणि बस स्टँडवर एक पुस्तक पाहिल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला.😉
या पुस्तकाचे नाव ' *३० दिवसात डॉक्टर कसे व्हावे'* असे होते. 🫣

😁11
😄😂
शाळेत असताना टीचर कडून हातावर छडी पडल्यावर मी नेहमी माझ्या हाफ पँट वर हात पुसून दुसरा हात पुढे करत असे....मी हातावरील छडीची घाण पुसत असे.
मी साफसफाईच्या बाबतीत खूप जागरूक होतो.
😄
माझ्या शालेय दिवसांमध्ये, माझे शिक्षक बर्याचदा माझ्या आई वडिलांना घेऊन यायला सांगत असत , कारण ते काहीही direct मला सांगायला घाबरत असत...
🤣
मी जे काही लिहायचो ते वाचायला माझ्या शिक्षकांना खूप आवडत असे. माझं हस्ताक्षर त्यांना खूप आवडत असे त्याच कारणास्तव बराचवेळी ते मला एकच उत्तर 10 वेळा लिहून आणायला सांगत असत..
😅
कितीतरी वेळेस शिक्षक मला न विचारता त्यांचा किमती खडू माझ्या दिशेने कॅच पकडण्यासाठी फेकत असत...
उद्देश एकच होता की मी चांगला fielder बनावा. 😦
परीक्षेच्या वेळी बहुतेक वेळा मला 3-4 शिक्षक Z टाइप सुरक्षा देण्यासाठी माझ्या बेंच च्या आजुबाजूला पूर्ण exam. संपेपर्यंत उभे राहत असत.😮💨🤣
कितीतरी वेळा मला बेंच वर उभं करून मला सन्मानित करण्यात येत असे,
कारण बाकी मुलांना मी व्यवस्थित दिसून त्यांनी माझ्याकडून प्रेरणा घ्यावी आणि मला वर्गातले सर्व विद्यार्थी व्यवस्थित दिसायला हवेत हा मुख्य उद्देश असायचा शिक्षकांचा.🤣
शिक्षकांना माझ्या आरोग्याची विशेष काळजी होती
माझ्या शरीराला vitamin D आणि भरपूर ऑक्सिजन असलेली मोकळी हवा मिळवी ह्यासाठी मला बर्याच वेळा सकाळच्या कोवळ्या उन्हात उभा करत असत व मैदानाला 5 फेर्या मारायला सांगितल्या जात असत.
त्यावेळी बाकी मुलं मात्र वर्गात घाम पुसत असत व कोंडलेल्या वर्गात गुदमरून शिकत असत.🤣
मी इतर मुलांपेक्षा हुशार असल्याने माझे बहुतेक सगळे शिक्षक मला नेहमी म्हणत असत....
तू शाळेत का येतोस? ...तुला ह्याची गरज नाहिये...
🤣
*वाह !!! काय ते सोनेरी दिवस होते* ! 😮💨
*अजूनही आठवतात मला *!!* 😜
*असा सन्मान कोणा कोणाच्या वाट्याला आलाय ???* 😂

❤18😈1
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
*नवऱ्याने नवे कपडे घातले अन् बायको समोर येवून उभा राहिला आणि म्हणाला - मी कसा दिसतो ते सांग बरं ....!!!!*
बायको म्हणाली —
मेघनाद अरि तात वधी ज्या नराला ।
ते नाम आहे द्वादशमहातील पाचव्याला।
त्याची संहिता जे पूजिती अस्तमानी।
तैसे तुम्ही दिसता मजला मनी। 😛
😂😂😂
नवर्याला याचा अर्थ काही कळेना..? म्हणून त्याने एका विद्वान पंडिताला विचारलं तर त्यांनी सांगितलेला अर्थ खाली देत आहे.👇
मेघनाद म्हणजे इंद्रजित, त्याचा अरि म्हणजे शत्रू कोण ?
तर लक्ष्मण (कारण लक्ष्मणाने इंद्रजिताला ठार केले होते) अशा लक्ष्मणाचा तात म्हणजे पिता कोण ? तर दशरथ.
दशरथाच्या हातून अजाणता कोण मारला गेला ?
तर श्रावणबाळ (मराठी बारा महिन्यातील क्रमांक पाचवा महिना आहे श्रावण) श्रावण महिन्याच्या अमावस्येला (संहिता म्हणजे अमावस्या) कोणता सण असतो ?
तर पोळा. पोळ्याला कोणाची पूजा करतात ? तर बैलाची .(त्या दिवशी बैलाला सजवतात)
त्या सजवलेल्या बैलासारखे तुम्ही दिसत आहात.😉😁😂😂
आता बोला ....😍
😷😷😷😜😜😜
ती बायको मराठीची प्राध्यापिका असावी !
😄😄😄😄😄😄

🤣6❤1
😂
अंदमानला सहलीला जाताना
पर्यटकांच्या दोन
रांगा लागल्या होत्या...
वीणा वर्ल्ड वाले *सिनियर सिटीझन*...
आणि
केसरी टूर्स वाले *हनिमून कपल्स*...
ट्रिप मॅनेजर *पुण्याचा* होता.
तो बोललाच शेवटी...
*हाताची मेंदी* या बाजूने या....
आणि
*केसांची मेंदी* त्या बाजूने जा...!
*हसत रहा, हसवत रहा* !
😝😂🌝😎
अंदमानला सहलीला जाताना
पर्यटकांच्या दोन
रांगा लागल्या होत्या...
वीणा वर्ल्ड वाले *सिनियर सिटीझन*...
आणि
केसरी टूर्स वाले *हनिमून कपल्स*...
ट्रिप मॅनेजर *पुण्याचा* होता.
तो बोललाच शेवटी...
*हाताची मेंदी* या बाजूने या....
आणि
*केसांची मेंदी* त्या बाजूने जा...!
*हसत रहा, हसवत रहा* !
😝😂🌝😎
😁7❤1
मुलगा : आई माझ्या सगळ्या मित्रांचे एकतर लग्न झाले आहेत किंवा ठरले आहेत.🥰
आई : बर मग ?🤔
मुलगा : माझं पण लग्न करून दे की आता. माझं पण आता लग्नाचं वय झालंय.😍
आई : बिलकुल नाही.🤨
मुलगा : का ?🤔
आई : तुझं जरी लग्नाचं वय झालं असले तरी माझे सासू व्हायचे वय अजून झालेले नाही.🫣
😂🤣😂🤣😊
नटखट मम्मी

😁4
बायकोने केलेल्या स्वयंपाकात कधीही उणीव काढू नका....😉
कारण त्यासाठी ......😇
.
.
.
.
तिने जवळजवळ एक ते दिड तास *मोबाईल* लांब ठेवलेला असतो......!🫣

❤6
आमच्या घरी वरचेवर नातेवाईक यायचे....
मग पुण्याच्या मावशीने मला मल्टिलेव्हल मार्केटिंगचा व्यवसाय सुरू करायला सांगितले. 😇
आता दोन वर्षे झाली, आमच्याकडे एकही नातेवाईक फिरकलेला नाही...! 🫣

दूधवाले संप करतात तेव्हा दूध बाहेर फेकतात...
भाजीवाले संप करतात तेव्हा भाजी रस्त्यावर फेकतात...
... आता २८ पासून बॅंकवाले संपावर चाललेत... बघू काय करतात...

❤5😁2
अशील - वकील साहेब, 😳*बायकोने विष खाल्ले आहे, काय करूँ ? 🤔*
वकील साहेब - *पोलीसांकड़े तक्रार कर. 😇*
.
दुसऱ्या दिवशी…😉
अशील - वकील साहेब, *बायको वाचली, आता काय करू ?🤔*
वकील साहेब - आता *तुकाराम मुंढे कड़े तक्रार कर* की, विषात भेसळ आहे.🫣

😁7
तुमच्या पत्नीला तुमच्याकडून सहा गोष्टींची अपेक्षा असते: 😃
Sincerity (प्रामाणिकपणा)
Affection (स्नेह)
Love (प्रेम)
Attention (लक्ष)
Respect (आदर)
आणि
You as a whole (संपूर्ण तुम्ही)
आता या सर्व सहा गोष्टी क्रमाने लक्षात ठेवणे त्यांच्यासाठी थोडे कठीण असते, म्हणून त्यांनी त्याचे शॉर्ट फॉर्ममध्ये नाव ठेवले — 'SALARY' (सॅलरी) 😃
आणि…
रिटायरमेंटनंतर जेव्हा SALARY बंद होते, तेव्हा त्यांच्या अपेक्षा असतात: 😜
Patience (संयम)
Earnestness (सत्यनिष्ठा)
Nobility (सज्जनता)
Silence (शांत राहणे)
Intimacy (आत्मीयता)
Obedience (आज्ञाधारकपणा)
Nearness (जवळीक)
म्हणजेच — 'PENSION' (पेन्शन)! 😂🤣
लग्नानंतर SALARY…😉
आणि रिटायरमेंटनंतर PENSION… 🫣

❤5
*लाईट गेल्याचा त्रास तेंव्हा खूप जास्त होतो*
जेव्हा...
आपली लाईट गेलेली असते..
पण शेजारच्या घरातली लाईट सुरूच असते
😅😄😝😜🤣😁😀
(..सत्यघटनेवर आधारित)
जेव्हा...
आपली लाईट गेलेली असते..
पण शेजारच्या घरातली लाईट सुरूच असते
😅😄😝😜🤣😁😀
(..सत्यघटनेवर आधारित)
❤7🔥1😁1
मी -: तू एकदम माझ्या बायकोसारखी दिसतेस 🥰
मुलगी -: ओहह.. काय नाव तुझ्या बायकोचे ?🤔
मी -: माझं अजून लग्न नाही झालं 😉
तात्पर्य -: नवीन पद्धतीने प्रपोज करायला शिका 🫣
*सिंगल हितार्थ जारी*

😁5
* स्थळ:- पुणे !
श्रोता :- लेले सर , तुम्ही पेटी इतकी सुंदर कशी बुवा वाजवता ? 🤔
लेले सर :- प्रत्येक श्रुतिच्या एक सहस्त्रांश ध्वनीमुल्याची अनाहत विचरणे कंपित होण्याच्या कर्णपटलसापेक्ष अनुभूतीचे व्यामिश्र अभिसरण मला नादनिर्मितीचे ध्वनीसंकर होण्याआधी जाणवतात !😇
श्रोता :- अस्सं होय , मग बरोबर आहे !🫣

😎7❤2
नाशिक च्या घाटावर अनेक श्राद्ध सुरु होती. बराच वेळ कावळा येत नसल्याने एक आई आणि तिचा मुलगा त्रासले होते..🥴
अचानक कुठून तरी एक कावळा आला पण त्याने दुसऱ्याच पानातले अन्न भक्षण करण्यास सुरवात केली तेव्हा आईची प्रतिक्रिया
याना मेलं घरातले अन्न गोड लागलेच नाही बाहेर खायची सवय मेल्यानंतर पण गेली नाही. 🫣

😁5❤2
एक 5 वर्षाचा मुलगा जेव्हा आईला बोलतो -I love you आई। आई बोलते - I Love you too 🥰
एक 16 वर्षांचा मुलगा आईला बोलतो -I love you आई आई बोलते - sorry बेटा पैसे नाहीयेत..😉
एक 25 वर्षांचा मुलगा आईला बोलतो -I love you आई। आई बोलते- कोण आहे ती सटवी.. कुठे राहते..🤔
एक 35 वर्षांचा पुरुष आईला बोलतो-I love you आई आई बोलते - मी आधीच बोलत होते त्या मुलीशी लग्न नको करु..🤨
आणि सगळ्यात भारी
एक 55 वर्षांचा माणूस आईला बोलतो -I love you आई आई बोलते - मी कोणत्याच पेपर वर sign करणार नाही..🫣

🤣14❤2😁1
प्रत्येक बायकोची जीवनात दोन ध्येय असतात.😇
एक चिडलेल्या नवऱ्याला शांत करणं..😉
आणि दुसरं शांत असलेल्या नवऱ्याला चिडायला भाग पाडणं. 🫣

😁5❤1
आपले स्टेटस फोन वर नाही,😉
तर आपल्या फोन वर कोणाचे फोन येतात त्यावरून ठरते...😇
- भांडीवाली मावशी,
- केर फरशी मावशी,
- स्वयंपाक मावशी,
- वॉचमन,
- स्कूल बस,
- घंटा गाडी,
- बॉस,
- कलीग,
- सासू सासरे,
- येताना कोथिंबीर घेऊन ये सांगणारी बायको,
- आज जेवायला नाही सांगणारा नवरा,
- गावची लफडी गॉसिप करणारा ग्रुप,
- फायनान्स वाले,
- वसुली वाले,
आपल्या आयुष्यात फोन करणारे हेच असतील तर यांच्या साठी २ लाख खर्च करून आयफोन कशाला घ्यायचा...🫣

❤2👍2😁2
आता यात नवऱ्याची काय चुकी तुम्हीच सांगा?😇
बायको - मी कितीतरी वर्षांपासून करवा चौथचं व्रत करत नाही तरीपण तुम्ही एवढे स्वस्थ कसं राहताय?🤔
नवरा - त्यात काय एवढं मी माझ्या शरीराची काळजी स्वतः घेतो, आणि नियमाने राहतो😊
बायको - मला वेडं समजू नका, सरळ सरळ सांगा कोन आहे ती हडळ जी तुमच्यासाठी करवा चौथचं व्रत ठेवते 🫣
नवरा आठ तास झाले अजून बेशुध्द आहे 😉

❤4😁3