SET/NET/TAIT 2026
8.08K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
Forwarded from KSagar House Of Books
लोकप्रशासन या वैकल्पिक विषय केंद्रीय लोकसेवा आयोगासाठी विद्यार्थी प्रिय व राष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद

ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स प्रशासकीय विचारवंत
मूळ लेखक- डी. रवींद्र प्रसाद, व्ही. एस.प्रसाद,
पी. सत्यनारायण, वाय. पार्धसारथी


अनुवादक- वासंती फडके, श्रीकांत गोखले

लोकप्रशासन या वैकल्पिक विषयासाठी उपयुक्त

https://ksagar.com/product/prashaskiya-vicharvant-administrative-thinkers/

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/ 9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
Forwarded from MPSC
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील रसायनशास्त्र व गणित या विषयातील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ या पदांच्या चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18
Forwarded from K'Sagar Publications
MAHA -TET पेपर 1 व 2 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र संक्षिप्त मुद्देसूद व परीक्षाभिमुख तयारी डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे
आदी परीक्षासाठी ही उपयुक्त...

https://ksagar.com/product/maha-tet-paper-1-2-balmansshastra-va-adhyapanshastra/

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/ 9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
Forwarded from K'Sagar Publications
Polity_of_India_with_Special_Refrance_to_Maharashtra_Ksagar_Sample.pdf
8 MB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
पॉलिटी ऑफ इंडिया
विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र

अनुक्रमणिका व Sample PDF
Forwarded from K'Sagar Publications
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
पॉलिटी ऑफ इंडिया
विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र


बहुप्रतिक्षित के'सागर लिखित भारतीय राज्यघटनेवरील अभ्यासपूर्ण संदर्भ आज पासून उपलब्ध होणार...!

https://ksagar.com/product/polity-of-india-with-special-reference-to-maharashtra/

UPSC /MPSC पूर्व व मुख्य स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... नवीन अभ्यासक्रमानुसार...

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/9823121395
♦️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा व महाराष्ट्र गट-क सेवा - परीक्षा योजनेतील सुधारणेबाबतची घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
🌀MH-TET EXAM: 2024🌀
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
‼️10 नोव्हें.2024 साठी उपयुक्त‼️
➖➖➖➖➖➖➖➖➖
महाराष्ट्रामध्ये शिक्षक होण्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET EXAM ) पास व्हावे लागते, तसेच शिक्षक अभियोग्याता (TAIT) देखील TET EXAM पास असल्याशिवाय देता येत नाही. (1 ली ते 8 वी पर्यंत शिक्षक होण्यासाठी ) त्या निमित्ताने डी.टी.एड. व बि.एड. झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे मागील 7 वर्षाच्या दोन्ही पेपरच्या सर्व प्रश्नांचे विश्लेषण करणारे विषयानुसार व्हिडिओज, टॉपिक नुसार व्हिडिओज, सराव पेपर, उपयुक्त पुस्तके, अभ्यासाचे नियोजन असे विविध प्रकारचे 250 + व्हिडिओ अगदी मोफत खालील लिंकवर जाऊन पाहता येतील. 👇👇
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTCzj0A-0E1OSgGN6F4Kkjpb
➖➖➖➖➖➖➖➖➖
👏आपल्या मित्रांनाही शेअर करा👏
CTET परीक्षा 14 डिसेंबर 2024 रोजी होईल