SET/NET/TAIT 2026
8.08K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
Azad MSSTEA Conference Brochure.pdf
768.5 KB
Azad MSSTEA Conference Brochure.pdf
CircularregInformationofPETExam202417Dec2024.pdf
596.9 KB
CircularregInformationofPETExam202417Dec2024.pdf
public_notice_for_schedule_of_ugc_net_december_2024_hrvplurnzjd.pdf
350.6 KB
public-notice-for-schedule-of-ugc-net-december-2024-hrvplurnzjd47qa6oja9ksy6m5x6aq.pdf
Forwarded from SET/NET- 2026
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
2025 मध्ये होणाऱ्या सेट परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ
   अध्यापन व संशोधन अभियोग्यता सेट-नेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
हे पुस्तक सेट, नेट, पेट, TAIT अशा पात्रता परीक्षेसाठी अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात नविन अभ्यासक्रमातील घटकांचाही सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. सेट-नेट-पेट परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे अन्नदाते सरांचे सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक होय !!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सदरील पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे.
👉https://amzn.to/41Go69y
👉https://amzn.to/41Go69y
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
  जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल
👉 telegram- t.me/SetNetStudy
-------------------------------------------------
Adobe Scan 21-Dec-2024.pdf
505.5 KB
Adobe Scan 21-Dec-2024.pdf
खातेवाटप जाहीर
राज्याचे नवीन शालेय शिक्षणमंत्री :- दादासाहेब भुसे


शालेय शिक्षण राज्यमंत्री:- पंकज भोयर

उच्च शिक्षण  मंत्री:- चंद्रकांत पाटील
Forwarded from K'Sagar Publications
1.प्रा.रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद
के सागर सामान्य विज्ञान
अनुवाद अमर मुळे,योगेश नेतनकर संस्करण डॉ.अनिरुद्ध

https://ksagar.com/product/ksagars-samanya-vidnyan/

2.के'सागर्स ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स प्रा.रवी भूषण
अनुवाद प्रा.हेमंत देव
संस्करण डॉ.अनिरुद्ध

https://ksagar.com/product/ksagars-objective-general-science-model-practice-sets-marathi/

Ksagar house of book
02024483166 /9923906500

Ksagar book centre
02024453065 /9823121395
Forwarded from K'Sagar Publications
5_6276203974131456061.pdf
733 KB
हा सूर्य हा जयद्रथ!!!
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
सामान्य विज्ञान या विषयावरील 20 पैकी 15 प्रश्नांची उत्तरे एकाच पुस्तकातून
के सागर सामान्य विज्ञान
लेखक रवी भूषण
(लुसेंट जनरल सायन्स लेखक रवी भूषण या पुस्तकाचा अनुवाद)
MPSC Bharti 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 98 जागांसाठी भरती

जाहिरात क्र.: 086 ते 090/2024
Total: 98 जागा
पदाचे नाव & तपशील:
जा. क्र.
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
086/2024 1 अधीक्षक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब 12
087/2024 2 प्राचार्य, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ 05
088/2024 3 प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ 45
089/2024 4 प्राचार्य, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ 03
090/2024 5 जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, गट 33
Total 98
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) Ph.D. पदवी + संबंधित शाखेत पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य. (ii) पर्यवेक्षक / सह-पर्यवेक्षक म्हणून मार्गदर्शन केलेले किमान दोन यशस्वी पीएच.डी. आणि एससीआय जर्नल्स / यूजीसी / एआयसीटीई मान्यताप्राप्त जर्नल्सच्या यादीत किमान 8 संशोधन प्रकाशने. (iii) 15 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) Ph.D. (ii) B.E./B.Tech./B.S. and M.E./M.Tech./M.S. किंवा B.E.,B.Tech.+ MCA (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) Ph.D. पदवी + संबंधित शाखेत पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य. (ii) पर्यवेक्षक / सह-पर्यवेक्षक म्हणून मार्गदर्शन केलेले किमान दोन यशस्वी पीएच.डी. आणि एससीआय जर्नल्स / यूजीसी / एआयसीटीई मान्यताप्राप्त जर्नल्सच्या यादीत किमान 8 संशोधन प्रकाशने. (iii) 15 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) MBBS (ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 एप्रिल 2025 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
पद क्र.1: 18 ते 38 वर्षे
पद क्र.2: 19 ते 54 वर्षे
पद क्र.3: 19 ते 54 वर्षे
पद क्र.4: 19 ते 54 वर्षे
पद क्र.5: 18 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-]
महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जानेवारी 2025
Forwarded from MPSC
जा. क्र. ०५२/२०२४ ते ०८४/२०२४ विविध विषयातील प्राध्यापक, गट अ व सहायक प्राध्यापक, गट ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संवर्गाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :-14
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 13/01/2025
https://mpsc.gov.in/adv_notification/8