SET/NET/TAIT 2026
8.08K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
Forwarded from K'Sagar Publications
5_6242086338774962974.pdf
393.8 KB
हा सूर्य हा जयद्रथ !!
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पॉलिटी विषयावरील 15 पैकी 14 प्रश्न होय याच पुस्तकातून ...
2024 Q-A-E
( Question Answer Explanation With Page no.)
Forwarded from K'Sagar Publications
काय आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 पॉलिटी हा विषय अवघड गेला??

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025
पॉलिटी ऑफ इंडिया
विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र

1 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत आपली उपयुक्तता सिद्ध करणारा राज्यघटने वरील संदर्भ...
90% हून जास्त किंबहुना सर्वच प्रश्नांची उत्तरे देणारा यशोदायी संदर्भ...

बहुप्रतिक्षित के'सागर लिखित भारतीय राज्यघटनेवरील अभ्यासपूर्ण संदर्भ उपलब्ध ...!

https://ksagar.com/product/polity-of-india-with-special-reference-to-maharashtra/

UPSC /MPSC पूर्व व मुख्य स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त... नवीन अभ्यासक्रमानुसार...

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/9823121395
UGC NET परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची तारीख दिनांक 11 डिसेंबर 2024 म्हणजे उद्यापर्यंत वाढवण्यात आली आहे.
अर्ज करण्यासाठीची लिंक: 👇
https://ugcnetdec2024.ntaonline.in/site/login
TET अन्सर की उपलब्ध
https://mahatet.in/Notices/AnswerKey/ShowAnswerKey
Think about it 🤔......
eProspectus_PhD2024-25 (1).pdf
2.6 MB
eProspectus_PhD2024-25 (1).pdf
*शिक्षक पात्रता परीक्षा उत्तरसूचीबाबत त्रुटी, आक्षेप असल्यास*
*16 डिसेंबर अखेर परिषदेकडे पाठवावेत*

कोल्हापूर, दि. 12 (जिमाका): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र. 1 व पेपर क्र. 2 ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येत आहे. या परीक्षेसाठी पेपर क्र. 1 व पेपर क्र. 2 बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी, आक्षेप असल्यास दि. 16 डिसेंबर 2024 पर्यंत परिषदेकडे पाठवावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.

आक्षेप त्रुटी बाबतचे निवेदन http://mahatet.in या संकेतस्थळावर परीक्षार्थ्यांच्या लॉगीन मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आक्षेप नोंदणी या लिंकद्वारे परिषदेकडे पाठवता येतील. आक्षेपाबाबत लेखी निवेदन समक्ष, टपालाने, ईमेलद्वारे पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. विहित मुदतीत ऑनलाईन प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करुन विषय तज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तरसुची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, असेही श्रीमती ओक यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
*🛑टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स येथे 24 डिसेंबर पर्यंत PHD साठी एनरोलमेंट करण्याची संधी*
https://admissions.tiss.edu/view/5/admissions/mphilphd-admisisons/phd-admission-2024-application-completionregistrat/
लग्नासाठी केवळ आर्थिकदृष्ट्या सबळ असणे आणि विशिष्ट वयाचे असणे महत्त्वाचे नसून भावनिकदृष्ट्या स्थिर असणे, सर्वांत जास्त गरजेचे आहे, याचा आपण जोवर विचार करणार नाही, तोवर अतुल सुभाषसारखे बळी जातच राहतील - डॉ. वृषाली रामदास राऊत
https://www.aksharnama.com/client/article_detail/7396
तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या भावना व नाती हाताळायची पद्धत वेगळी असते का, असा प्रश्न सामान्य व्यक्तीला पडू शकतो. एवढे उच्चशिक्षित, तंत्रज्ञानावर हुकमत असलेली हे लोक जेव्हा भावनांचा भाग येतो, तेव्हा का अपयशी ठरत असावेत? अतुल सुभाष यांचा दुर्दैवी मृत्यू हा पुरुषांच्या मानसिक आरोग्याशी संबधित, भारतीय लग्नसंस्थेविषयी आणि कायदा व्यवस्थेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करतो...