SET/NET/TAIT 2026
8.09K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
ugc net dec 2025.pdf
7.5 MB
ugc net dec 2025.pdf
KendraPramukh PressNote.pdf
6.4 MB
KendraPramukh PressNote.pdf
*🇧‌🇷‌🇪‌🇦‌🇰‌🇮‌🇳‌🇬‌ 💥 केंद्रप्रमुख परीक्षा पुढे ढकलली..💥*
*💥केंद्रप्रमुख परीक्षा आता जानेवारी-फेब्रुवारी २०२६ मध्ये होणार असून अर्ज करण्याची मुदत १ जानेवारी २०२६ पर्यंत वाढवली आहे.*

*पुणे :* समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन काही तांत्रिक व प्रशासकीय कारणास्तव जानेवारी / फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.
केंद्रप्रमुख परिक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची मुदत आता ०१/०१/२०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. आता उमेदवारांचा अनुभव, शैक्षणिक पात्रता ही दि.०१/०१/२०२६ रोजीची अंतिम समजण्यात येणार असल्याने २०१९ मध्ये पवित्र पोर्टलद्वारे जिल्हा परिषदेत रुजू झालेले सर्व शिक्षक उमेदवार यासाठी पात्र झाले आहेत. त्यामुळे केंद्रप्रमुख होण्यासाठी स्पर्धा निश्चितच वाढणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक व माहिती www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राज्यातील २ हजार ४१० केंद्रप्रमुख पदांसाठी विभागीय स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे.
या विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी सहा वर्षे अनुभव असणारे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक पात्र असणार आहेत.
*📌अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक*
✅ नवीन उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज
*दि. २५/१०/२०२५ ते दि. १/१/२०२६*
📌 *समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) वेतनश्रेणी :- एस १५ : ४१८००-१३२३००*
*📌 अर्ज करण्याची लिंक*
https://ibpsreg.ibps.in/mscepoct25/
*📌परीक्षेचे शुल्क :*
१. सर्व संवर्गातील उमेदवारः रु. 950/-
२. दिव्यांग उमेदवारः रु. 850/-
*📌समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) 200 गुणांच्या अभ्यासक्रमाची तयारी*
✅ केंद्र प्रमुख पदासाठी 200 गुणांची नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा असून दोन्ही पेपरचे एकूण 200 वस्तुनिष्ठ प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहेत.
*✅ पेपर एक 100 प्रश्न 100 गुण आणि पेपर दोन 100 प्रश्न 100 गुण असणार आहे.*
*📌 पेपर क्रमांक एक - बुद्धिमत्ता व अभियोग्यता*
बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकांतर्गत गणितीय चाचणी, तार्किक क्षमता, वेग व अचूकता, इंग्रजी व मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, शिक्षक अभियोग्यता- कल, आवड, व्यक्तिमत्व, समायोजन हे घटक समाविष्ट आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणीत आकलन, समसंबंध, क्रमश्रेणी, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश आहे.या घटकांच्या संपुर्ण तयारीसाठी पुढील संदर्भ पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील.
*केंद्र प्रमुख पेपर एक-महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ*
*1. संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - डॉ शशिकांत अन्नदाते, के सागर पब्लिकेशन्स (MAHA TAIT व केंद्रप्रमुख परीक्षेसाठीचा विद्यार्थीप्रिय संदर्भ)*
*2. समूह साधन केंद्र समन्वयक समग्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - के सागर*
3. शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी - डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे (तिसरी आवृत्ती)
4. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 7 सराव प्रश्नपत्रिका - डॉ.शशिकांत अन्नदाते
5. संपूर्ण मराठी - के' सागर (४९ वी आवृत्ती)
6. संपूर्ण इंग्रजी- के' सागर (४४ वी आवृत्ती)

*📌 पेपर - 2 शालेय शिक्षणातील नियम , अधिनियम , शैक्षणिक नव विचार प्रवाह अभ्यासक्रम*
1.भारतीय राज्यघटना शिक्षण विषयक तरतुदी , कायदे , नियम इत्यादी - 10 गुण
2. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी , शैक्षणिक संस्था , कार्य व माहिती इत्यादी - 10 गुण
3.माहिती तंत्रज्ञान / संगणक वापर व शैक्षणिक सहसंबंध - 15 गुण
4 अभ्यासक्रम व मुल्यमापन , अध्ययन अध्यापन पद्धती , शैक्षणिक विचावंत व विचार इत्यादी - 15 गुण
5 माहितीचे विश्लेषण , मुल्यमापन , शैक्षणिक सहसंबंध इत्यादी - 20 गुण
6 वियषज्ञान , सामान्यज्ञान , इंग्रजी विषयज्ञान इत्यादी -15 गुण
7 संप्रेषण कौशल्य - 15 गुण
*एकूण - 100 गुण*
*केंद्र प्रमुख पेपर दोन महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ*
*1. समूह साधन केंद्र समन्वयक परीक्षा : शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह-पेपर दोन संपूर्ण मार्गदर्शक- डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स, पुणे (सुधारित चौथी आवृत्ती)* सदर विद्यार्थिप्रिय संदर्भ पुस्तकातून पेपर दोन मध्ये समाविष्ट सर्व घटक, उपघटक व प्रमुख मुद्यांची परीक्षभिमुख तयारी करता येईल.
*2. केंद्रप्रमुख पेपर 2 घटकनिहाय ३००० + वस्तुनिष्ठ प्रश्नातून परीक्षाभिमुख तयारी - डॉ. शशिकांत अन्नदाते, स्वाती शेटे (नवीन अभ्यासक्रमानुसार) के सागर पब्लिकेशन्स*
3. संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ.शशिकांत अन्नदाते (अकरावी आवृत्ती)
4. स्मॉलेस्ट जनरल नॉलेज - विनायक घायाळ
5. शालेय आशयज्ञान करिता शालेय 5 वी ते 12 वी पर्यंतची पुस्तके अभ्यासावीत.
*Best of Luck*
*(कृपया आपल्या ओळखीच्या सर्व शिक्षकांना प्रस्तुत लेख share करावा ही विनंती.)*
5_6075701427441769027.pdf
1.2 MB
5_6075701427441769027.pdf
5_6075460312272739148.pdf
213.7 KB
5_6075460312272739148.pdf
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
10 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या MAHA TET पेपर क्र. 1 चे सर्व विषयाचे व्हिडिओ
➖➖➖➖➖➖➖➖
💠 मराठी भाषा (30 प्रश्न)
👉 https://youtu.be/dgVJiDIwmQQ
➖➖➖➖➖➖➖➖
💠 English Language (30 Que.)
👉 https://youtu.be/u713Qi6XR50
---------------------------------------
💠बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (30 Q)
👉 https://youtu.be/Um0ZdknXCvo
---------------------------------------
💠 गणित (Math- 30 प्रश्न)
👉 https://youtu.be/cdnrFsO6Be0
---------------------------------------
💠परिसर अभ्यास (30 प्रश्न)
👉 https://youtu.be/Rt9YrIwum_Q
➖➖➖➖➖➖➖➖
📱 Download Oasis App📱
https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy

🍀 WhatsApp channel 🍀
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N

🔹 Telegram Channel 🔹
https://t.me/mahatetexam
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
📖📚📖📚Bestseller Second New Edition 📚📙📕📘

समूह साधन केंद्र समन्वयक पेपर दुसरा घटकनिहाय 3000+ वस्तुनिष्ठ प्रश्न
डॉ. शशिकांत अन्नदाते सर व स्वाती शेटे मॅडम
    
केंद्रप्रमुख परीक्षेच्या अभ्यासक्रमातील सर्व घटकांच्या तयारीसाठी IBPS पॅटर्ननुसार साकारलेला अत्यंत दर्जेदार संदर्भ आहे. या पुस्तकात अभ्यासक्रमातील शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह या विषयातील सर्व घटकांवर आधारित IBPS पॅटर्ननुसार 3000+  परीक्षाभिमुख व संभाव्य  वस्तुनिष्ठ प्रश्न 32 प्रकरणातून दिले आहेत.
खालील लिंकद्वारे हे पुस्तक खरेदी करता येईल
https://amzn.to/49jDXyP
https://amzn.to/49jDXyP
〰〰〰〰〰〰〰〰〰
टेलिग्राम चॅनल
https://t.me/mahatetexam
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
10 नोव्हेंबर 2024 रोजी झालेला टीईटी (TET) पेपर क्र.1 मधील बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाच्या 30 प्रश्नांचे विश्लेषण 👇👇
https://youtu.be/Um0ZdknXCvo
https://youtu.be/Um0ZdknXCvo

🌀 TET सराव 2025 साठी 🌀
https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy
Pune_University_Bharti_2024_for_111_Posts.pdf
3.1 MB
Pune_University_Bharti_2024_for_111_Posts.pdf
*🎯केंद्रप्रमुख परीक्षा To The Point अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शन*🎯
--------------------------------------------------
*🎯केंद्रप्रमुख परीक्षेचा To The Point अभ्यास कसा करावा.- राज्यात सर्वात जास्त गुण मिळवलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी यांचे Detailed मार्गदर्शन*
https://youtu.be/o2XuWwros_M?si=bsnZ2Ijef7rp_wWj
--------------------------------------------------
*🎯केंद्रप्रमुख परीक्षा- राज्यात सर्वात जास्त गुण मिळवलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी यांचा अनुभव, strategy, Tips*
https://youtu.be/d8GrM5rimH8?si=VUT_vZXr44mawMY7
--------------------------------------------------
*🎯केंद्रप्रमुख पेपर 2 प्रश्न कोठून विचारले जातील?*
*विस्तार अधिकारी परीक्षेतील प्रश्नांचे source कोणते होते?*
https://youtu.be/KTTUUeDuOqk?si=Gq9tiwBX7GPNwL0w
--------------------------------------------------
*🎯केंद्रप्रमुख परीक्षेसाठी चालू घडामोडी चा अभ्यास कसा करावा?*
https://youtube.com/shorts/YfANYDNfsjw?si=dQa4fMP44lskDTf-

*केंद्रप्रमुख परीक्षा मार्गदर्शन ग्रुप*
https://chat.whatsapp.com/KWwjpYgmqlBEqQbQdBFBwM?mode=wwt--------------------------------------------------
शिक्षण विस्तार अधिकारी संतोष गवारे यांनी सुचवलेली Booklist(संदर्भ साहित्य) -
Paper 1 :
मराठी:- मो. रा. वाळंबे सर (शब्द संग्रह +व्याकरण)
English:- प्रश्नांचा Base grammar परंतू ग्रामर वर डायरेक्ट प्रश्न येत नाहीत त्यामुळे अगोदर PYQ पाहून घ्या प्रश्न प्रकार समजून घ्या व त्यानुसार कोणतेही एक पुस्तक निवडा.
कल, आवड, समायोजन, व्यतक्तिमत्व :- डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे यांचे पुस्तक (के' सागर प्रकाशन)
बुद्धिमत्ता :- ज्ञानदेव वराडे सरांचे संपूर्ण बुद्धिमत्ता पुस्तक(IBPS पॅटर्न)
गणित:-त्यामुळे अगोदर IBPS चे PYQ पाहून घ्या प्रश्न प्रकार समजून घ्या व त्यानुसार कोणतेही एक पुस्तक निवडा.
--------------------------------------------------
Paper 2 :-
*🔸डॉ.शशिकांत अन्नदाते सरांचे पेपर 2 साठीचे पुस्तक - (के 'सागर प्रकाशन)*- सर्वात जास्त फायदेशीर पुस्तक
🔸 अभ्यासक्रमाशी निगडीत Website, Portal यातून value addition करणे.
🔸11 वी 12 वी, शिक्षणशास्त्र विषयाची पाठ्यपुस्तके.
🔸विषयज्ञान- 5 वी ते 12 वी पाठ्यपुस्तके
--------------------------------------------------