*The Central Board of Secondary Education will conduct the 21st Edition of Central Teacher Eligibility Test (CTET) on 08th February, 2026 (Sunday)*
*केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ*
*०८ फेब्रुवारी २०२६ (रविवार) रोजी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) आयोजित करेल.*

202510061832268408_251006_213809.pdf
387.8 KB
202510061832268408_251006_213809.pdf
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
10 नोव्हेंबर 2024 रोजी झालेला टीईटी (TET) पेपर क्र.1 गणित विषयाच्या 30 प्रश्नांचे विश्लेषण 👇👇
https://youtu.be/cdnrFsO6Be0
https://youtu.be/cdnrFsO6Be0
🌀 TET सराव 2025 साठी 🌀
https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy

Forwarded from K'Sagar Publications
✅Purchase Links:-
🟥TET व CTET पेपर १ व पेपर २
शिक्षक अभियोग्यता घटकावर विशेष प्रकरण
https://ksagar.com/product/sampurna-balmansshastra-v-adhyapanshastra/
🟥MAHA-TAIT व समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) भरती परीक्षा पेपर पहिला
https://ksagar.com/product/samagra-shikshak-abhiyogyata-va-buddimapan-chachni-maha-tait/
🟥MAHA-TET पेपर 1 व 2
बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र
https://ksagar.com/product/maha-tet-paper-1-2-balmansshastra-va-adhyapanshastra/
🟥स्पेशल समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख)
भरती परीक्षा पेपर दुसरा संपूर्ण मार्गदर्शक
https://ksagar.com/product/kendrapramukh-bharti-pariksha-paper-dusra/
Contact Nos.📱9823118810,📱9923810566,📱9823121395
☎️02024483166,☎️02024453065
पुस्तकांच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.

5_6291940966232233982.pdf
6.5 MB
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) भरती परीक्षा पेपर दुसरा डॉ. अन्नदाते
संपूर्ण मार्गदर्शक
चौथी आवृत्ती अनुक्रमाणिका
संपूर्ण मार्गदर्शक
चौथी आवृत्ती अनुक्रमाणिका
📖📚📖📚Bestseller Second New Edition 📚📙📕📘
समूह साधन केंद्र समन्वयक पेपर दुसरा घटकनिहाय 3000+ वस्तुनिष्ठ प्रश्न
डॉ. शशिकांत अन्नदाते सर व स्वाती शेटे मॅडम
केंद्रप्रमुख परीक्षेच्या अभ्यासक्रमातील सर्व घटकांच्या तयारीसाठी IBPS पॅटर्ननुसार साकारलेला अत्यंत दर्जेदार संदर्भ आहे. या पुस्तकात अभ्यासक्रमातील शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह या विषयातील सर्व घटकांवर आधारित IBPS पॅटर्ननुसार 3000+ परीक्षाभिमुख व संभाव्य वस्तुनिष्ठ प्रश्न 32 प्रकरणातून दिले आहेत.
https://ksagaronline.com/product/kendrapramukh-bharti-pariksha-samuh-sadhan-kendra-samnvyak-paper-dusra-ghtaknihaya-3000-mahatvache-va-sambhavya-vastunisth-prashan-dr-annadateswati-shete-k-sagar-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%82/

📌जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रिया लोकहितार्थ निर्विवाद व पारदर्शक होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन पध्दतीने राबविणेबाबत
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
10 नोव्हेंबर 2024 रोजी झालेला टीईटी (TET) पेपर क्र.1 मधील बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाच्या 30 प्रश्नांचे विश्लेषण 👇👇
https://youtu.be/Um0ZdknXCvo
https://youtu.be/Um0ZdknXCvo
🌀 TET सराव 2025 साठी 🌀
https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy
https://youtu.be/Um0ZdknXCvo
https://youtu.be/Um0ZdknXCvo
🌀 TET सराव 2025 साठी 🌀
https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
10 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या MAHA TET पेपर क्र. 1 चे सर्व विषयाचे व्हिडिओ
➖➖➖➖➖➖➖➖
💠 मराठी भाषा (30 प्रश्न)
👉 https://youtu.be/dgVJiDIwmQQ
➖➖➖➖➖➖➖➖
💠 English Language (30 Que.)
👉 https://youtu.be/u713Qi6XR50
---------------------------------------
💠बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (30 Q)
👉 https://youtu.be/Um0ZdknXCvo
---------------------------------------
💠 गणित (Math- 30 प्रश्न)
👉 https://youtu.be/cdnrFsO6Be0
---------------------------------------
💠परिसर अभ्यास (30 प्रश्न)
👉 https://youtu.be/Rt9YrIwum_Q
➖➖➖➖➖➖➖➖
📱 Download Oasis App📱
https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy
🍀 WhatsApp channel 🍀
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
🔹 Telegram Channel 🔹
https://t.me/mahatetexam
➖➖➖➖➖➖➖➖
💠 मराठी भाषा (30 प्रश्न)
👉 https://youtu.be/dgVJiDIwmQQ
➖➖➖➖➖➖➖➖
💠 English Language (30 Que.)
👉 https://youtu.be/u713Qi6XR50
---------------------------------------
💠बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (30 Q)
👉 https://youtu.be/Um0ZdknXCvo
---------------------------------------
💠 गणित (Math- 30 प्रश्न)
👉 https://youtu.be/cdnrFsO6Be0
---------------------------------------
💠परिसर अभ्यास (30 प्रश्न)
👉 https://youtu.be/Rt9YrIwum_Q
➖➖➖➖➖➖➖➖
📱 Download Oasis App📱
https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy
🍀 WhatsApp channel 🍀
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
🔹 Telegram Channel 🔹
https://t.me/mahatetexam
Forwarded from K'Sagar Publications
📖📚📖📚Bestseller Second New Edition 📚📙📕📘
समूह साधन केंद्र समन्वयक पेपर दुसरा घटकनिहाय 3000+ वस्तुनिष्ठ प्रश्न
डॉ. शशिकांत अन्नदाते सर व स्वाती शेटे मॅडम
केंद्रप्रमुख परीक्षेच्या अभ्यासक्रमातील सर्व घटकांच्या तयारीसाठी IBPS पॅटर्ननुसार साकारलेला अत्यंत दर्जेदार संदर्भ आहे. या पुस्तकात अभ्यासक्रमातील शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह या विषयातील सर्व घटकांवर आधारित IBPS पॅटर्ननुसार 3000+ परीक्षाभिमुख व संभाव्य वस्तुनिष्ठ प्रश्न 32 प्रकरणातून दिले आहेत.
https://ksagaronline.com/product/kendrapramukh-bharti-pariksha-samuh-sadhan-kendra-samnvyak-paper-dusra-ghtaknihaya-3000-mahatvache-va-sambhavya-vastunisth-prashan-dr-annadateswati-shete-k-sagar-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%82/
समूह साधन केंद्र समन्वयक पेपर दुसरा घटकनिहाय 3000+ वस्तुनिष्ठ प्रश्न
डॉ. शशिकांत अन्नदाते सर व स्वाती शेटे मॅडम
केंद्रप्रमुख परीक्षेच्या अभ्यासक्रमातील सर्व घटकांच्या तयारीसाठी IBPS पॅटर्ननुसार साकारलेला अत्यंत दर्जेदार संदर्भ आहे. या पुस्तकात अभ्यासक्रमातील शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह या विषयातील सर्व घटकांवर आधारित IBPS पॅटर्ननुसार 3000+ परीक्षाभिमुख व संभाव्य वस्तुनिष्ठ प्रश्न 32 प्रकरणातून दिले आहेत.
https://ksagaronline.com/product/kendrapramukh-bharti-pariksha-samuh-sadhan-kendra-samnvyak-paper-dusra-ghtaknihaya-3000-mahatvache-va-sambhavya-vastunisth-prashan-dr-annadateswati-shete-k-sagar-%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%82/
*📌 जिल्हा परिषद शिक्षकांना केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) होण्याची सुवर्णसंधी, राज्यातील २४१० रिक्त पदांसाठी १० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज करण्याची संधी*
*पुणे :* राज्यातील समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) पदांसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे भरती जाहीर करण्यात आली असून एकूण २ हजार ४१० पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे. या पदासाठी उमेदवारांना अर्ज सादर करण्याची मुदत १० नोव्हेंबर २०२५ पर्यंत असणार आहे.
समूह साधन केंद्र समन्वयक हे पद जिल्हा परिषदेच्या शाळांमधील समूह साधन केंद्राचे प्रमुख पद आहे. या पदावर असलेला समन्वयक समूहातील शाळांतील शिक्षकांना मार्गदर्शन, शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन, शाळांचे निरीक्षण विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढ व शैक्षणिक धोरणे प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी हे पद महत्वाचे आहे. या पदासाठी सदर परीक्षा IBPS कंपनीकडून संगणकीय पद्धतीने १ ते ५ डिसेंबर २०२५ परीक्षा घेण्यात येईल.
*"केंद्रप्रमुख भरती संबंधातील ही एक सुधारित अधिसूचना म्हणजे केवळ एक प्रशासकीय प्रक्रिया नाही, तर शिक्षण व्यवस्थेतील अमूलाग्र परिवर्तनाची सुरुवात आहे. या अधिसूचनेनुसार होणारी केंद्रप्रमुखांची निवड ही शिक्षणाच्या क्षेत्रात गुणवत्ता वाढविण्यासाठी, नेतृत्व विकसित करण्यासाठी आणि गावपातळीवर शिक्षण व्यवस्थेला सक्षम करण्यासाठी महत्त्वाची ठरेल.* "
*-दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री*
या विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी सहा वर्षे अनुभव असणारे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक पात्र असणार आहेत.
*📌अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व कालावधी :-*
✅२०२३ मध्ये परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांसाठी
*दि. ०८/१०/२०२५ ते दि. १८/१०/२०२५*
✅ नवीन उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज
*दि. २५/१०/२०२५ ते दि. १०/११/२०२५*
📌 *समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) वेतनश्रेणी :- एस १५ : ४१८००-१३२३००*
*📌 अर्ज करण्याची लिंक*
https://ibpsreg.ibps.in/mscepoct25/
*📌 पेपर क्रमांक एक - बुद्धिमत्ता व अभियोग्यता*
बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकांतर्गत गणितीय चाचणी, तार्किक क्षमता, वेग व अचूकता, इंग्रजी व मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, शिक्षक अभियोग्यता- कल, आवड, व्यक्तिमत्व, समायोजन हे घटक समाविष्ट आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणीत आकलन, समसंबंध, क्रमश्रेणी, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश आहे.या घटकांच्या संपुर्ण तयारीसाठी पुढील संदर्भ पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील.
*केंद्र प्रमुख पेपर एक-महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ*
*1. संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - डॉ शशिकांत अन्नदाते, के सागर पब्लिकेशन्स (MAHA TAIT व केंद्रप्रमुख परीक्षेसाठीचा विद्यार्थीप्रिय संदर्भ)*
*2. समूह साधन केंद्र समन्वयक समग्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - के सागर*
3. शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी - डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे (तिसरी आवृत्ती)
4. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 7 सराव प्रश्नपत्रिका - डॉ.शशिकांत अन्नदाते
5. संपूर्ण मराठी - के' सागर (४९ वी आवृत्ती)
6. संपूर्ण इंग्रजी- के' सागर (४४ वी आवृत्ती)
*📌 पेपर - 2 शालेय शिक्षणातील नियम , अधिनियम , शैक्षणिक नव विचार प्रवाह अभ्यासक्रम*
1.भारतीय राज्यघटना शिक्षण विषयक तरतुदी , कायदे , नियम इत्यादी - 10 गुण
2. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी , शैक्षणिक संस्था , कार्य व माहिती इत्यादी - 10 गुण
3.माहिती तंत्रज्ञान / संगणक वापर व शैक्षणिक सहसंबंध - 15 गुण
4 अभ्यासक्रम व मुल्यमापन , अध्ययन अध्यापन पद्धती , शैक्षणिक विचावंत व विचार इत्यादी - 15 गुण
5 माहितीचे विश्लेषण , मुल्यमापन , शैक्षणिक सहसंबंध इत्यादी - 20 गुण
6 वियषज्ञान , सामान्यज्ञान , इंग्रजी विषयज्ञान इत्यादी -15 गुण
7 संप्रेषण कौशल्य - 15 गुण
*एकूण - 100 गुण*
*केंद्र प्रमुख पेपर दोन महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ*
*1. समूह साधन केंद्र समन्वयक परीक्षा : शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह-पेपर दोन संपूर्ण मार्गदर्शक- डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स, पुणे (सुधारित चौथी आवृत्ती)* सदर विद्यार्थिप्रिय संदर्भ पुस्तकातून पेपर दोन मध्ये समाविष्ट सर्व घटक, उपघटक व प्रमुख मुद्यांची परीक्षभिमुख तयारी करता येईल.
*2. केंद्रप्रमुख पेपर 2 घटकनिहाय ३००० + वस्तुनिष्ठ प्रश्नातून परीक्षाभिमुख तयारी - डॉ. शशिकांत अन्नदाते, स्वाती शेटे (नवीन अभ्यासक्रमानुसार) के सागर पब्लिकेशन्स*

3. संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ.शशिकांत अन्नदाते (अकरावी आवृत्ती)
4. स्मॉलेस्ट जनरल नॉलेज - विनायक घायाळ
5. शालेय आशयज्ञान करिता शालेय 5 वी ते 12 वी पर्यंतची पुस्तके अभ्यासावीत.
*Best of Luck*
*(कृपया आपल्या ओळखीच्या सर्व शिक्षकांना प्रस्तुत लेख share करावा ही विनंती.)*