SCERT_251230_115508.pdf
749.1 KB
शिक्षक पद भरती बाबतचे कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवणे बाबत. 👆👆👆
📌 शिक्षक पदभरतीबाबतचे कामकाज महाराष्ट्र परीक्षा परिषदेकडे सोपाविणेबाबत...
📌शासन निर्णय GR दिनांक - ३० डिसेंबर २०२५
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चचाणी सन २०२५ नुसार तसेच यापुढील काळात पवित्र पोर्टलमार्फत राज्य स्तरावरील शिक्षक पदभरतीशी संबंधित सर्व कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे या आदेशान्वये सोपविण्यात येत असून, उपरोक्त सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पार पाडावे.

🔘सेट /नेट व्हिडिओ🔘
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTDFSyWfwtASznIYA3lAMtOB
🔹टेट (TET) व्हिडिओ🔹
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTCzj0A-0E1OSgGN6F4Kkjpb
🔺TAIT व्हिडिओ🔺
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTBVHXnHRl0GB4w8D_Jm3QTH
🔹CTET व्हिडिओ🔹
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTDJcQG-BH7-Zo3rsJK_VY1a
🔘SET/NET टेलिग्राम🔘
https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q
🔹TET व TAIT टेलिग्राम 🔹
https://t.me/joinchat/AAAAAEWss8Y8wGqu6ZhG2w
📱Download APP📱
https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy
🌐 Official website🌐
https://oasisstudy.in
☘Join WhatsApp Channel ☘
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
🙏कृपया सर्वांना शेअर करावे🙏

*🎯 CTET 2026 परीक्षा प्रथम प्रयत्नात कशी उत्तीर्ण कराल?*
➡️ CTET परीक्षा 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. या परीक्षेला आता साधारणपणे 35 दिवसांचा कालावधी आहे.
➡️ या काळात पुढील पद्धतीने अभ्यास केल्यास ही परिक्षा सहज उत्तीर्ण होऊ शकता.
*📕 CTET परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण होण्यासाठी काय महत्वाचे आहे ?*
➡️ सर्वप्रथम परीक्षेचा अभ्यासक्रम व स्वरूप समजावून घ्या.
➡️परीक्षेचा नेमकेपणाने अभ्यास काय करायचा हे समजण्यासाठी PYQ चा अभ्यास करा.
➡️ PYQ अभ्यासून महत्वाच्या संकल्पना समजावून घ्या.
➡️ CTET परिक्षेसाठी कोणतेही एक बेसिक पुस्तक निवडून ते वारंवार वाचा. CTET भाषा १ मराठीकरिता डॉ. शशिकांत अन्नदाते सर व अरिहंत पेपर 1 किंवा 2 (हिंदी/इंग्रजी माध्यम) पुस्तक अभ्यासावे.
➡️ इतर संदर्भ देखील वाचताना त्यातून मिळालेली अतिरिक्त माहिती ऍड करा.
➡️ भाषा 1 व 2 विषयाचा अभ्यासक्रम एकच असून फक्त दोन्ही पेपरची भाषा वेगळी असते. भाषा एकूण ६0 गुणांसाठी आहे. यात थोड्या कालावधीत अधिक गुण साधारण 60 पैकी 55 प्लस गुण मिळू शकतात.
➡️ CTET साठी पाठांतर अजिबात करू नका, संकल्पना समजून घेण्यावर भर द्या.
➡️ PYQ सराव करा, त्यातून परीक्षेला जो मोठा पेपर येतो तो वेळेत सोडवण्याचा सराव होईल.
➡️ CTET परीक्षेत बाल विकास व अध्यापनशास्त्र घटक 30 गुण व इतर घटकात अध्यापनशास्त्र प्रत्येकी 15 गुणांसाठी असे एकूण 90 गुण शिक्षणशास्त्र घटकांशी निगडित असते, त्यामुळे या विषयावर भर ही उत्तीर्ण होण्याची महत्वाची Key आहे.
*🎯 CTET पेपर 1 अभ्यासक्रम घटक व महत्वाची संदर्भ पुस्तके*
1. बालविकास आणि अध्यापनशास्त्र (30 प्रश्न)
2. भाषा। - मराठी ( 30 प्रश्न)
3. भाषा।।- हिंदी/इंग्रजी ( 30 प्रश्न)
4. गणित (30 प्रश्न)
5. पर्यावरण अभ्यास (EVS) - 30 प्रश्न
*📘📚 CTET –पेपर 1 संदर्भ पुस्तके*
*1. अरिहंत प्रकाशन पेपर 1 पुस्तक -* सदर पुस्तक इंग्रजी / हिंदी माध्यमातून मिळते. यात माहिती व मागील परीक्षांचे PYQ घटक निहाय आहेत. या पुस्तकातून बालविकास, हिंदी/ इंग्रजी, गणित, EVS घटकाची चांगली तयारी करता येते. मराठीसाठी स्वतंत्रपणे K' Sagar प्रकाशनाचे पुस्तक अभ्यासावे.
*2. संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे (CTET 50 प्रश्नपत्रिकांतील PYQ स्पष्टीकरणासह) - डॉ. शशिकांत अन्नदाते सर* (मराठी भाषेबरोबर हिंदी व इंग्रजी भाषेसाठी उपयुक्त)
*3. EVS करीता NCERT 3री ते 5 वी पुस्तके वाचावीत.*
*4. संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे*
*🎯 CTET पेपर 2 अभ्यासक्रम घटक व महत्वाची संदर्भ पुस्तके*

4. गणित व विज्ञान (60 प्रश्न)
किंवा
सामाजिक विज्ञान (60 प्रश्न)
*📘📚 CTET –पेपर 2 संदर्भ पुस्तके*
*1. अरिहंत प्रकाशन पेपर 2 सामाजिक विज्ञान / गणित व विज्ञान पुस्तक* - सदर पुस्तक इंग्रजी / हिंदी माध्यमातून मिळते. यात माहिती व मागील परीक्षांचे PYQ घटक निहाय आहेत.मराठीसाठी स्वतंत्रपणे K' Sagar प्रकाशनाचे पुस्तक अभ्यासावे.

3. *सामाजिक विज्ञान / गणित व विज्ञान करीता NCERT 5 वी ते 10 वी पुस्तके वाचावीत.*

Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
🌟 केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) 🌟
📚📖CTET मराठी भाषा २१ आदर्श सराव प्रश्नसंच📘📘
✍️ स्वाती शेटे
B.Sc | M.A. (मराठी) | D.Ed | TET | CTET
✨ संदर्भग्रंथाची वैशिष्ट्ये✨
✔️ CTET च्या मागील प्रश्नपत्रिकांवर (PYQ) आधारित सराव प्रश्नसंच
✔️ प्रश्नांच्या सरावातून अचूकता व संकल्पनांची स्पष्टता
✔️ TET व TAIT परीक्षेसाठीही अत्यंत उपयुक्त
✅ Purchase Link:-
https://amzn.to/4pJFuml

Forwarded from oasis study point
🔘सेट /नेट व्हिडिओ🔘
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTDFSyWfwtASznIYA3lAMtOB
🔹टेट (TET) व्हिडिओ🔹
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTCzj0A-0E1OSgGN6F4Kkjpb
🔺TAIT व्हिडिओ🔺
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTBVHXnHRl0GB4w8D_Jm3QTH
🔹CTET व्हिडिओ🔹
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTDJcQG-BH7-Zo3rsJK_VY1a
🔘SET/NET टेलिग्राम🔘
https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q
🔹TET व TAIT टेलिग्राम 🔹
https://t.me/joinchat/AAAAAEWss8Y8wGqu6ZhG2w
📱Download APP📱
https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy
🌐 Official website🌐
https://oasisstudy.in
☘Join WhatsApp Channel ☘
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
🙏कृपया सर्वांना शेअर करावे🙏
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTDFSyWfwtASznIYA3lAMtOB
🔹टेट (TET) व्हिडिओ🔹
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTCzj0A-0E1OSgGN6F4Kkjpb
🔺TAIT व्हिडिओ🔺
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTBVHXnHRl0GB4w8D_Jm3QTH
🔹CTET व्हिडिओ🔹
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTDJcQG-BH7-Zo3rsJK_VY1a
🔘SET/NET टेलिग्राम🔘
https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q
🔹TET व TAIT टेलिग्राम 🔹
https://t.me/joinchat/AAAAAEWss8Y8wGqu6ZhG2w
📱Download APP📱
https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy
🌐 Official website🌐
https://oasisstudy.in
☘Join WhatsApp Channel ☘
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
🙏कृपया सर्वांना शेअर करावे🙏
*CTET 2026 परीक्षेत मराठी भाषा 1 / 2 मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन*
1. CTET मराठी भाषा प्रथम
15 डिसेंबर 2024 प्रश्नपत्रिका विश्लेषण
https://youtu.be/b9XjYC4UCD0
https://youtu.be/b9XjYC4UCD0
2.CTET मराठी भाषा प्रथम
14 डिसेंबर 2024 प्रश्नपत्रिका विश्लेषण https://youtu.be/IUNJqnl107o
https://youtu.be/IUNJqnl107
3. मराठी अध्यापनशास्त्र https://youtu.be/fhJDl_9vASs?si=P2JYOfu4bix8tQZl
4. CTET marathi book review
https://youtu.be/D5Tpu7I-kVQ?si=7iPvwpFAOzNPKaQk
5. CTET मराठी अध्यापनशास्त्र PYQ स्पष्टीकरण
https://youtu.be/QUuHY-1MS4M?si=bjjpH6aYXXItK8हवं
6.डॉ. शशिकांत अन्नदाते सर यांचे CTET मराठी भाषा अध्यापनशास्त्र मार्गदर्शन
https://www.youtube.com/live/839rNX7s4nA?si=8buqnXOKyBZXI4rI
7. CTET 2019 मराठी भाषा https://youtu.be/wWABmRC5Ltc?si=4qUb08pyj3BLwMUn
8. CTET marathi theory
https://youtu.be/oGpyJSSkE9c?si=bx1199uWGfd-mcub
9. CTET 2024 मराठी भाषा
https://youtu.be/fhJDl_9vASs?si=jxDQIlfw0YzI8Kq0
10.CTET 2021 marathi PYQ
https://youtu.be/n0CyIuANqy4?si=c6UcKq9Oo_h8tWww
11.CTET 2026– संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे
लेखक - प्रा. डॉ. शशिकांत अन्नदाते सर
ऑनलाइन खरेदीसाठी लिंक
https://amzn.to/48Im36H

YouTube
oasis ctet | ctet paper 2 december 2024 Marathi paper analysis | ctet exam december 2024 Marathi L1
या व्हिडिओमध्ये 15/12/24 रोजी झालेल्या ctet पेपर 2 मधील मराठी भाषा प्रथम या विषयाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली आहे.
CTET 2026– संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे
लेखक - प्रा. डॉ. शशिकांत अन्नदाते सर
ऑनलाइन खरेदीसाठी लिंक
https://amzn.to/48Im36H…

♦️भारतीय डाक विभागात 28000+ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध ...पोस्ट मध्ये जाहीरात निघाली आहे..
👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक :
https://indiapost.gov.in/gdsonlineengagement
👉 10 वी मार्क्स वर selection.. 🔥