SET/NET/TAIT 2026
8.07K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
Candidate suchana_15.12.2025.pdf
590 KB
उमेदवारांसाठी सूचना

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार शिक्षक पदभरती करण्यासाठी उमेदवारांकडून स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत.

(दि. १५/१२/२०२५)💐💐💐💐💐

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
📌आपल्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन होण्याची लिंक
https://t.me/pavitraportal
==================
===
*TAIT परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी*
*Portal Registration चे सूरू*👍🏻💐

Dear Candidate, Teacher recruitment-TAIT 2025 candidates registration is started on PAVITRA Portal. For more details visit on website https://tait2025.mahateacherrecruitment.org.in -Sch Edu and Sports dept
शैक्षणिक_पात्रता_बाबत_पत्रक.pdf
1.3 MB
शैक्षणिक_पात्रता_बाबत_पत्रक.pdf
नेट डिसेंबर 2025 वेळापत्रक
20251217493403555.pdf
1.2 MB
20251217493403555.pdf
🚨 महत्त्वाची अपडेट | #CTET_Feb_2026 🚨

CBSE कडून CTET फेब्रुवारी 2026 परीक्षेसाठी अर्ज अपूर्ण राहिलेल्या 1,61,127 उमेदवारांना एकदाच संधी देण्यात आली आहे.

📌 काय आहे ही संधी?
ज्यांचे ऑनलाईन अर्ज अपूर्ण आहेत, अशा उमेदवारांना अर्ज पूर्ण करण्याची व तपशील तपासून दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

🗓 कालावधी:
➡️ 27 डिसेंबर | सकाळी 11.00 वाजल्यापासून
➡️ 30 डिसेंबर | रात्री 11.59 वाजेपर्यंत

🌐 वेबसाइट:
👉 ctet.nic.in

⚠️ महत्त्वाची सूचना:
▪️ या कालावधीत नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
▪️ फक्त अपूर्ण अर्ज पूर्ण करणे व तपशील दुरुस्तीचीच सुविधा असेल
▪️ उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासावी

🎯 CTET Feb-2026 देणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी ही अंतिम संधी आहे. वेळेआधी अर्ज पूर्ण करा
══════ ⋆★⋆ ══════
✅ अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आजच जॉईन करा!
🌐तंत्रज्ञानाचे शिक्षणपर्व समूह🌐
*CTET मराठी भाषा 1 व 2 परिपूर्ण तयारी*
1. CTET मराठी भाषा प्रथम
15 डिसेंबर 2024 प्रश्नपत्रिका विश्लेषण
https://youtu.be/b9XjYC4UCD0
https://youtu.be/b9XjYC4UCD0
2.CTET मराठी भाषा प्रथम
14 डिसेंबर 2024 प्रश्नपत्रिका विश्लेषण https://youtu.be/IUNJqnl107o
https://youtu.be/IUNJqnl107ऑ
3. https://youtu.be/fhJDl_9vASs?si=P2JYOfu4bix8tQZl

4. CTET marathi book review
https://youtu.be/D5Tpu7I-kVQ?si=7iPvwpFAOzNPKaQk

5. CTET मराठी अध्यापनशास्त्र PYQ स्पष्टीकरण
https://youtu.be/QUuHY-1MS4M?si=bjjpH6aYXXItK8हवं

6.डॉ. शशिकांत अन्नदाते सर यांचे CTET मराठी भाषा अध्यापनशास्त्र मार्गदर्शन
https://www.youtube.com/live/839rNX7s4nA?si=8buqnXOKyBZXI4rI


7. CTET 2026– संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे
लेखक - प्रा. डॉ. शशिकांत अन्नदाते सर
ऑनलाइन खरेदीसाठी लिंक
https://amzn.to/48Im36H​
https://amzn.to/48Im36H​
पवित्र पोर्टल सूचना मुदतवाढ मिळाली ✌️

उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक २९/१२/२०२५ पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. परंतु स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्याबाबत उमेदवारांकडून मागणी होत आहे. तसेच स्व- प्रमाणपत्र पूर्ण करणे शिल्लक असलेल्या उमेदवारांची संख्या विचारात घेता पोर्टलवर नोंदणी (Registration) करण्यासाठी दिनांक ०६/०१/२०२६ पर्यंत मुदतवाढ तर नोंदणी केलेल्या उमेदवारांना स्व - प्रमाणपत्र स्वप्रमाणित (Self Certification) करण्यासाठी दिनांक ०८/०१/२०२६ पर्यंत मुदतवाढ राहील, यापुढे मुदत दिली जाणार नाही याचीही संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी.🙌