SET/NET/TAIT 2026
8.08K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
*फ्री लाईव्ह क्लास TET 2024* *रेकॉर्डिंग*👇
*दि. 22/09/2024*
*वेळ :-सायंकाळी 9:00 ते 10:00 pm **
*विषय :- TET /CTET 2024 मानसशास्त्र*
*मार्गदर्शक* : *डॉ.शशिकांत अन्नदाते सर (M. A. M. ED. NET, SET, DSM )*


🙏 *सुलभक* 🙏
🙏 *Ram k. Shep* 🙏
https://youtu.be/nKqmJ1KYbmo?si=Ct3imM_ZyM7356U7
Forwarded from MPSC
जा.क्र. 414/2023 कृषि सेवेतील पदांचा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये समावेश करण्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दिनांक 1 डिसेंबर, 2024 रोजी आयोजित करण्यात येईल. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Notification SPPU PDF Fellowship 2024-25_09092024.pdf
419.5 KB
Notification SPPU PDF Fellowship 2024-25_09092024.pdf
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
🌀MH-TET EXAM: 2024🌀
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
‼️10 नोव्हें.2024 साठी उपयुक्त‼️
➖➖➖➖➖➖➖➖➖
महाराष्ट्रामध्ये शिक्षक होण्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET EXAM ) पास व्हावे लागते, तसेच शिक्षक अभियोग्याता (TAIT) देखील TET EXAM पास असल्याशिवाय देता येत नाही. (1 ली ते 8 वी पर्यंत शिक्षक होण्यासाठी ) त्या निमित्ताने डी.टी.एड. व बि.एड. झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे मागील 7 वर्षाच्या दोन्ही पेपरच्या सर्व प्रश्नांचे विश्लेषण करणारे विषयानुसार व्हिडिओज, टॉपिक नुसार व्हिडिओज, सराव पेपर, उपयुक्त पुस्तके, अभ्यासाचे नियोजन असे विविध प्रकारचे 250 + व्हिडिओ अगदी मोफत खालील लिंकवर जाऊन पाहता येतील. 👇👇
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTCzj0A-0E1OSgGN6F4Kkjpb
➖➖➖➖➖➖➖➖➖
👏आपल्या मित्रांनाही शेअर करा👏
Forwarded from K'Sagar Publications
संपूर्ण बालमानासशास्त्र व अध्यापन शास्त्र TET व CTET पेपर 1 व पेपर 2 -डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे
10वी आवृत्ती

शिक्षक अभियोग्यता घटकावर विशेष प्रकरण
संपूर्ण अभ्यासक्रमाचा परामर्श विश्लेषणात्मक व परीक्षाभिमुख वस्तुनिष्ठ प्रश्न

https://ksagar.com/product/sampurna-balmansshastra-v-adhyapanshastra/

Ksagar house of book
02024483166 /9923906500

Ksagar book centre
02024453065/9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
Forwarded from K'Sagar Publications
Sampurna Balmansshastra Va Adhyapanshastra.pdf
8.8 MB
🔰संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र
👨🏻‍🏫 **के- सागर प्रकाशन बालमानसशास्त्र सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक डॉ.शशिकांत अन्नदाते सर यांचे TET & CTET परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी मोफत मार्गदर्शन!*👇🏻

https://www.youtube.com/live/OVwvOZqgHEo?si=054cSAl9-iSXXMTi

👨🏻‍🏫 **के- सागर प्रकाशन बालमानसशास्त्र सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक डॉ.शशिकांत अन्नदाते सर यांचे TET & CTET परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी मोफत मार्गदर्शन!*

⌛ *कधी ? 👉🏻 दि.24 सप्टेंबर 2024 वेळ रात्री 8 वाजता.*

📲 *कोठे - आपल्या सर्वांचे आवडते YouTube Channel* 👇🏻
https://www.youtube.com/@harishshindelaturkar

*वरील मोफत मार्गदर्शन हे Channel ला Subscribe केलेल्या शिक्षक बंधू भगिनींसाठी असणार आहे.*

TET व CTET परीक्षेसाठी इतिहास विषयाचा अभ्यास कसा करावा?
https://youtube.com/playlist?list=PLp8OxK0vkMwaY8T-d3RaPN36HUFSD2V95&si=LqoiEP_TE0-mTCGg

*TET व CTET पात्र (90 मार्क) मिळविण्याची Strategy!* 👇🏻

https://www.youtube.com/live/PphNBuwAPrE?si=nayWB2PbCYRBxBsg

⌛ *कधी ? 👉🏻 दि.24 सप्टेंबर 2024 वेळ रात्री 8 वाजता.*

📲 *कोठे - आपल्या सर्वांचे आवडते YouTube Channel* 👇🏻
https://www.youtube.com/@harishshindelaturkar

*वरील मोफत मार्गदर्शन हे Channel ला Subscribe केलेल्या शिक्षक बंधू भगिनींसाठी असणार आहे.*

TET व CTET परीक्षेसाठी इतिहास विषयाचा अभ्यास कसा करावा?
https://youtube.com/playlist?list=PLp8OxK0vkMwaY8T-d3RaPN36HUFSD2V95&si=LqoiEP_TE0-mTCGg

*TET व CTET पात्र (90 मार्क) मिळविण्याची Strategy!* 👇🏻
https://www.youtube.com/live/PphNBuwAPrE?si=nayWB2PbCYRBxBsg
Forwarded from KSagar House Of Books
बृहन्मुंबई महानगरपालिका निरीक्षक कर निर्धारण व संकलन मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 सुधारित 5 जुलै 2015
अधिनियमांवरील 100 गुणांची तयारी तसेच अधिनियमांवरील वस्तुनिष्ठ प्रश्नांसह प्रथमच
लेखक श्रीकांत क्षीरसागर
पोलीस उपअधीक्षक (निवृत्त)

आपल्या यशाची तयारी करा अनुभवी व यशस्वी अधिकारी घडवणाऱ्या पुस्तकांसह..


www.ksagar.com
www.ksagaronline.com

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
Forwarded from KSagar House Of Books
SSC
स्टाफ सिलेक्शन कमिशन कॉन्स्टेबल जीडी भरती परीक्षा
लेखक के सागर

परीक्षेची संपूर्ण तयारी
महत्त्वाची माहिती व पॉईंट्स
भरपूर वन लाइनर्स
तक्ते, महत्त्वाचे व संभाव्य वस्तुनिष्ठ प्रश्न

आपल्या यशाची तयारी करा अनुभवी व यशस्वी अधिकारी घडवणाऱ्या पुस्तकांसह..

www.ksagar.com
www.ksagaronline.com

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
संपूर्ण बालमानासशास्त्र व अध्यापन शास्त्र TET व CTET पेपर 1 व पेपर 2 -डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे (10वी आवृत्ती )
👉 शिक्षक अभियोग्यता घटकावर विशेष प्रकरण
👉संपूर्ण अभ्यासक्रमाचा परामर्श
👉विश्लेषणात्मक व परीक्षाभिमुख वस्तुनिष्ठ प्रश्न

      या पुस्तकात TET व CTET अभ्यासक्रमातील बालमानसशास्त्र, अध्ययन प्रक्रिया,अध्यापनशास्त्र ,विशेष बालकांच्या गरजा,शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये व शैक्षणिक मूल्यमापन इत्यादींवर आधारित घटकांचा सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार 3000  सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. TET/ CTET/ TAIT परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे डॉ.अन्नदाते सरांचे संपूर्ण  बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हे मार्गदर्शक पुस्तक होय !!!

ॲमेझॉनवरून खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇
https://amzn.to/3MVaNte
https://amzn.to/3MVaNte
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
  🍀 WhatsApp channel 🍀
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
🔹 Telegram Channel 🔹
https://t.me/mahatetexam