SET/NET/TAIT 2026
8.09K subscribers
1.76K photos
3 videos
498 files
1.36K links
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET), NET-SET परीक्षा, CTET ,TET व TAIT परीक्षा तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
Download Telegram
Forwarded from SET/NET- 2026
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
2025 मध्ये होणाऱ्या सेट परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ
   अध्यापन व संशोधन अभियोग्यता सेट-नेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - डॉ. शशिकांत अन्नदाते सर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
हे पुस्तक सेट, नेट, पेट, TAIT अशा पात्रता परीक्षेसाठी अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात नविन अभ्यासक्रमातील घटकांचाही सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. सेट-नेट-पेट परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे अन्नदाते सरांचे सेट-नेट संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक होय !!!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सदरील पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे.
👉https://amzn.to/41Go69y
👉https://amzn.to/41Go69y
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
  जॉईन SET/ NET टेलिग्राम चॅनल
👉 telegram- t.me/SetNetStudy
-------------------------------------------------
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) -२०२५ चे आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतील. तरी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची मुदत दि. १०/०५/२०२५ ऐवजी दि. १४/०५/२०२५ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.

B.Ed. व M.Ed., महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेस प्रविष्ठ असणाऱ्या विद्यार्थी उमेदवारांची माहिती विहित नमुन्यात परीक्षा परिषदेने दिलेल्या https://mscepune.in/DTEDOLA/TAIT2025info.aspx या लिंकद्वारे विहित मुदतीत सादर करावी
UGC- NET जून २०२५ अपडेट

NTA ने UGC- NET जून २०२५ साठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला.

अंतिम तारीख: १२ मे २०२५
Forwarded from SET/NET- 2026
यूजीसी नेट परीक्षेची फॉर्म भरण्याची तारीख वाढली https://t.me/SetNetStudy
♦️#TAIT अभ्यासक्रम 2025..

👉 IBPS पॅटर्न नुसार..
TAIT 2025