2.73K subscribers
62 photos
4 videos
137 files
2.07K links
Physics Gyaan Mukesh Nayak
Download Telegram
राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रायपुर जि. छत्रपती संभाजीनगर येथे
शै.सत्र 2023-24
इ.11वी व 12 वी रिक्त  प्रवेशासाठी
आज  दि. 4 जुलै 2024 रोजी ऑनलाईन परीक्षा 3 slots  मध्ये घेण्यात येत आहे.
आपल्या ओळखी तील ,नातेवाईक यांचेपैकी    आपल्या सैनिक शाळेत   जे  विद्यार्थी प्रवेश घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी  ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देण्याची व्यवस्था केली आहे. आज दि. 4 जुलै 2024 रोजी या  लिंक द्वारें आपल्या मोबाइल किंवा कॉम्प्युटर वर परीक्षा देऊ शकतील.ही माहिती गरजुंपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे .खाली दिलेली लिंक  आपल्या व्हॉट्स ॲप ग्रुप वरून गरजुंपर्यंत पाठवा.
Slot 1-.  10am-11.30am
Slot 2-.   1pm-2.30pm
Slot 3-.    3pm-4.30pm
दिलेल्या slots दरम्यान लिंक ओपन होईल.
त्यासाठी खालील लिंक देण्यात आली आहे.
https:
वरील परीक्षेची लिंक सर्व ग्रुप वर पाठविण्यात यावी.
  काही अडचण, समस्या उद्भवल्यास खाली दिलेल्या मोबाइल वर संपर्क साधावा.राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रायपुर जि. छत्रपती संभाजीनगर येथे
शै.सत्र 2023-24
इ.11वी व 12 वी रिक्त  प्रवेशासाठी
आज  दि. 4 जुलै 2024 रोजी ऑनलाईन परीक्षा 3 slots  मध्ये घेण्यात येत आहे.
आपल्या ओळखी तील ,नातेवाईक यांचेपैकी    आपल्या सैनिक शाळेत   जे  विद्यार्थी प्रवेश घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी  ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देण्याची व्यवस्था केली आहे. आज दि. 4 जुलै 2024 रोजी या  लिंक द्वारें आपल्या मोबाइल किंवा कॉम्प्युटर वर परीक्षा देऊ शकतील.ही माहिती गरजुंपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे .खाली दिलेली लिंक  आपल्या व्हॉट्स ॲप ग्रुप वरून गरजुंपर्यंत पाठवा.
Slot 1-.  10am-11.30am
Slot 2-.   1pm-2.30pm
Slot 3-.    3pm-4.30pm
दिलेल्या slots दरम्यान लिंक ओपन होईल.
त्यासाठी खालील लिंक देण्यात आली आहे.
https:https://www.rayvila.com/u.php/220416224143\
वरील परीक्षेची लिंक सर्व ग्रुप वर पाठविण्यात यावी.
  काही अडचण, समस्या उद्भवल्यास खाली दिलेल्या मोबाइल वर संपर्क साधावा.