एका दुकानदाराने एक वस्तू 2300 रु.ला विकल्यामुळे 15 टक्के नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
Anonymous Quiz
0%
1000
23%
1500
30%
2500
47%
2000
4600 रू किमतीला एक आरामखुर्ची विकून दुकानदार 15% नफा कमावतो तर त्या आरामखुर्चीची मुळ किंमत किती असेल?
Anonymous Quiz
4%
4200 रू
56%
4000 रू
33%
4500 रू
7%
4300 रू
सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5 असे आहे, मुलींची संख्या 76 असेल तर मुले किती ?
Anonymous Quiz
63%
95
23%
105
7%
115
7%
85
एका जंगलात दोन वर्षापूर्वी 30,000 वृक्ष होते, दरवर्षी शेकडा 6 प्रमाणे वृक्षतोड झाली, तर आज त्या जंगलातील झाडांची संख्या किती ?
Anonymous Quiz
44%
26508
32%
29088
20%
26400
4%
4000
नवऱ्याला आदित्यच्या परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली त्याच्या भावाचे वडील हे माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे त्या स्त्रीचे आदित्यची नाते काय
Anonymous Quiz
5%
काकू
23%
आई
64%
बहिण
9%
मुलगी
एका आयताचा लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. त्या आयाताचे क्षेत्रफळ 288 चौ.से.मी. असल्यास त्यांची लांबी किती आहे ?
Anonymous Quiz
5%
1)18 से.मी.
27%
2)21 से.मी.
59%
3)24 से.मी.
9%
4)28 से.मी.
तीन मित्र A,B,C एका वर्तुळाकृती मैदानाभोवती धावून एक फेरा अनुक्रमे 12,18, व 20 सेकंदात पूर्ण करतात तर किती मिनिटानंतर ते तिघे एकत्र रका ठिकाणी येतील?
Anonymous Quiz
5%
36 सेकंद
9%
69सेकंद
82%
180 सेकंद
5%
360 सेकंद
एका किल्ल्यावर 850 सैनिकांना 26 दिवस अन्न पुरते. जर 6 दिवसानंतर 150 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आलेत तर अन्न किती दिवस पूरेल?
Anonymous Quiz
13%
15
71%
17
13%
22
4%
18
एका पुस्तकाची छापील किंमत ₹180 आहे दुकानदाराने ते अस्मिताला ₹153 ला विकले तर तिला शेकडा कितीच सूट मिळाली?
Anonymous Quiz
21%
27%
21%
20%
58%
15%
0%
17%
एका व्यवहारात A,B व C यांनी अनुक्रमे 200, 300 व 500 याप्रमाणे भांडवल गुंतविले वर्षा अखेरीस त्यांना जर 10,000 रुपये नफा झाला तर C चा वाटा किती?
Anonymous Quiz
0%
2000
23%
3000
14%
4000
64%
5000
एक संख्या 45% ने वाढवली तर तिची किंमत 116 होते तर ती संख्या कोणती ?
Anonymous Quiz
0%
85
56%
80
32%
75
12%
69
तीन पुस्तकांची सरासरी किंमत 22 रुपये आहे. त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी किंमत 14 रुपये आहे. तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती? रुपये?
Anonymous Quiz
4%
1)32
12%
2)34
23%
3)36
62%
4)38
A व B दोघे एक काम 10 दिवसांत, B व C 12 दिवसांत, C व A 15 दिवसांत करतात, तर तिघां मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण होईल.
Anonymous Quiz
39%
8 दिवस
30%
5 दिवस
26%
12 दिवस
4%
14 दिवस
सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद समोर जाते. तर मंगळवारी सकाळी ठीक 11 वाजता बरोबर लावलेल्या घड्याळ रविवारी सकाळी 11 वाजता कोणती वेळ दाखवेल te सांगा ❓️
Anonymous Quiz
12%
11 : 02
60%
11 : 08
24%
11 : 40
4%
11 : 15
5 लोकांचे सरासरी उत्पन्न 2100 रूपये व दुसऱ्या 10 लोकांचे सरासरी उत्पन्न 1500 रूपये असेल, तर एकूण 15 लोकांचे सरासरी उत्पपन्न किती?
Anonymous Quiz
21%
1500
50%
1700
17%
2100
13%
1900
अतुल ला वार्षिक परीक्षेत 700 पैकी 476 गुण मिळाले तर अतुलला शेकडा किती गुण मिळाले?
Anonymous Quiz
4%
58%
77%
68%
19%
78%
0%
88%
एक गाडी पंधरा मिनिटात साडेपाच किलोमीटर जाते तर तिचा ताशी वेग किती ?
Anonymous Quiz
7%
25
11%
32
71%
22
11%
48
'अ' एक काम 20 विसांत पूर्ण करतो, तेच काम पूर्ण करण्यास 'ब' ला 30 दिवस लागतात. तर दोघे मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण करतील ?
Anonymous Quiz
6%
8 दिवस
77%
12 दिवस
16%
15 दिवस
0%
10 दिवस
सहा मजूर दर दिवशी आठ तास काम करून आठवड्यास 720 रुपये मजुरी मिळवतात, तर आठ मजूर दर दिवशी सहा तास काम करून आठवड्यास किती मजुरी मिळवतील?
Anonymous Quiz
4%
रु. 540
33%
रु. 960
63%
रु. 720
0%
रु. 1080