Rrb mumbai(marathi)
306 subscribers
5 photos
3 files
6 links
Download Telegram
किती विद्यार्थी कंबाइन परीक्षा देणार आहेत.
Economics विषयाचे काही महत्वाचें youtube lecture upload करायचे आहेत
Anonymous Poll
87%
Yes
13%
No
भारतीय सुरक्षा सेवांमध्ये सर्वोच्च सैन्य पुरस्कार कोणता आहे
Anonymous Quiz
67%
परमवीर चक्र
20%
अशोक चक्र
9%
महावीर चक्र
3%
वरीलपैकी एकही नाही
खालीलपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रगाना ची रचना रवींद्रनाथ टागोर यांनी केली आहे ?
Anonymous Quiz
14%
पाकिस्तान
64%
बांगलादेश
13%
श्रीलंका
10%
भूतान
भारतातील राज्यांमध्ये लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य कोणत्या क्रमांकावर आहे ?
Anonymous Quiz
7%
पहिला
61%
दुसरा
28%
तिसरा
3%
चौथा
खालीलपैकी कोणी भारतामध्ये अंतराळ तंत्रज्ञानाचा पाया पाया रचला आहे ?
Anonymous Quiz
5%
जी के मेनन
56%
विक्रम साराभाई
20%
अब्दुल कलाम आझाद
19%
होमी जे भाभा
कोणत्या समितीच्या शिफारशीवरून कृषी व ग्रामीण विकास बँक"( नाबार्ड )"ची स्थापना करण्यात आली आहे
Anonymous Quiz
33%
बी शिवरामन
41%
एम नरसिंहम
16%
अरुण जेटली
10%
मनमोहन सिंग
लोकशाहीची "लोकांचे लोकांकरिता लोकांद्वारे चालवलेले जाणारे राज्य " अशी व्याख्या कोणी केली आहे
Anonymous Quiz
6%
रीस्किन
25%
महात्मा गांधी
59%
अब्राहम लिंकन
11%
ॲरिस्टॉटल
खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला महात्मा गांधींचे राजकीय गुरू म्हणून ओळखले जाते ?
Anonymous Quiz
15%
लोकमान्य टिळक
16%
विनोबा भावे
8%
महात्मा फुले
61%
गोपाळ कृष्ण गोखले
येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आपण युट्युब चॅनेल वर Math आणि reasoning चे लेक्चर सुरू करत आहोत.
संपूर्ण syllabus पूर्ण केला जाईल.
Anonymous Poll
97%
सुरू करावे
9%
सुरू करू नये
👉 थोड्याच वेळात आपला TIME AND WORK वरील पहिला व्हिडिओ येत आहे मित्रांनो
,अतिशय सोपी ट्रिक व्हिडीओ मध्ये सांगितलेले आहे.
व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा.

___________________________________________________________________________
**** TIME AND WORK*****
व्हिडिओ शेवट पर्यंत पहा
अतिशय सोप्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केला आहे.
व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक ला स्पर्श करा 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://youtu.be/agdTfYlGY0A
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
वरील व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो
अतिशय सोप्या ट्रिक मध्ये उदाहरणे सोडवलेली आहेत एकदा अवश्य पहा
जे विद्यार्थी "आरोग्य सेवक "या परीक्षेची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांनी खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करावा.

"आरोग्य सेवक तांत्रिक" या प्रश्नांची तयारी करून घेतली जात आहे.



👉https://t.me/arogya_sevak1






__________________________ ___________________________