db235afe-6faa-4958-b5cc-7464356fef83.pdf
664.3 KB
19/05/2026 ची ही जाहिरात आणि आपला gr निघालेला 05/05/2026 रोजी तरी देखील सरकार MPSC मार्फत भरती न काढता करार पद्धतीने पदे भरत आहेत.
जर पदाची आवश्यकता असूनही पदे मृत का केली???
जर पदाची आवश्यकता असूनही पदे मृत का केली???
❤18
RTI CR 212 KETAN PARKHI.pdf
52.3 KB
स्टेनोची पदे का मृत घोषित केली यावर आरटीआय द्वारे मिळालेले उत्तर...
❤4
File_20260708_150128.pdf
679.7 KB
मा. मुंबई उच्च न्यायालय
लिपिक पदाचा निकाल प्रसिद्ध..
मुंबई टायपिंग सिलेक्ट लिस्ट...
मुंबई मेरिट 67
लिपिक पदाचा निकाल प्रसिद्ध..
मुंबई टायपिंग सिलेक्ट लिस्ट...
मुंबई मेरिट 67
❤5
नागपूर आणि छ. संभाजीनगर लवकरच येतील...
थोडीशी सर्वांनी वाट बघावी...
थोडीशी सर्वांनी वाट बघावी...
❤3
File_20260708_150034.pdf
275.1 KB
मा. उच्च न्यायालय, मुंबई
लिपिक पदाचा निकाल प्रसिद्ध..
छत्रपती संभाजी नगर टायपिंग सिलेक्ट लिस्ट...
छत्रपती संभाजीनगर मेरिट 69
लिपिक पदाचा निकाल प्रसिद्ध..
छत्रपती संभाजी नगर टायपिंग सिलेक्ट लिस्ट...
छत्रपती संभाजीनगर मेरिट 69
File_20260708_150157 (1).pdf
141.4 KB
मा. उच्च न्यायालय, मुंबई
लिपिक पदाचा निकाल प्रसिद्ध..
नागपूर बेंच टायपिंग सिलेक्ट लिस्ट...
नागपूर मेरिट 70
लिपिक पदाचा निकाल प्रसिद्ध..
नागपूर बेंच टायपिंग सिलेक्ट लिस्ट...
नागपूर मेरिट 70
❤4
🎯 मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदासाठी पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी विशेष Telegram ग्रुप!
🔗 ग्रुप लिंक:
https://t.me/+QeiiFqNSz1FmNjQ1
📌 या ग्रुपमध्ये तुम्हाला मिळणार आहे:
✅ दररोज मोफत टायपिंग टेस्ट
✅ मोफत टायपिंग पॅसेज PDF
✅ YouTube Live द्वारे टायपिंग शंका निरसन
✅ टायपिंग स्पीड व Accuracy वाढवण्यासाठी मार्गदर्शन
⚠️ टीप:
🔹 हा ग्रुप फक्त मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनीच जॉईन करावा.
🔹 आपल्या पात्र मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा.

❤2
📢 मुंबई उच्च न्यायालय लिपिक भरती निकालाबाबत...
सर्व विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. आज अखेर निकाल प्रसिद्ध झाला आणि अनेक विद्यार्थ्यांना थोडासा धक्का बसला. निकाल पाहता यावेळी कट ऑफ अपेक्षेपेक्षा थोडा जास्त लागलेला दिसत आहे.
मात्र, आता कट ऑफ किती लागला याचा विचार करण्यात वेळ घालवू नका. जे विद्यार्थी अपात्र झाले आहेत त्यांनी निराश न होता पुढील परीक्षांच्या तयारीला आजपासूनच सुरुवात करावी. नक्कीच भविष्यात विविध विभागांच्या नवीन जाहिराती येतील आणि नवीन संधी उपलब्ध होतील. सातत्याने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश नक्की मिळते.
🎉 जे विद्यार्थी पात्र झाले आहेत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
पात्र विद्यार्थ्यांकडे आता टायपिंग सरावासाठी फार कमी वेळ शिल्लक नाही. त्यामुळे प्रत्येकाने नियमित टायपिंग प्रॅक्टिस करणे अत्यंत आवश्यक आहे. स्पीडसोबत Accuracy वर देखील विशेष लक्ष द्या.
💻 टायपिंग प्रॅक्टिस संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आणि तुमच्या शंकांचे निरसन करण्यासाठी आपण YouTube Live Session घेणार आहोत.
💐 सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

❤19
Forwarded from 📝Marathi English shorthand dictation 📝
BHC typing Passage 50 light (2).pdf
1.4 MB
मा. मुंबई उच्च न्यायालय
लिपिक पदासाठी उपयुक्त टायपिंग पॅसेज..
लिपिक पदासाठी उपयुक्त टायपिंग पॅसेज..
BHC CLERK AND STENO TYPING PRACTICE PASSAGE.pdf
2.2 MB
मा. मुंबई उच्च न्यायालय
लिपिक आणि स्टेनो पदासाठी उपयुक्त नवीन टायपिंग पॅसेज..
लिपिक आणि स्टेनो पदासाठी उपयुक्त नवीन टायपिंग पॅसेज..
BHC CLERK TYPING PART 3.pdf
857.3 KB
मा. उच्च न्यायालय, मुंबई लिपिक साठी टायपिंग पॅसेज...
BHC CLERK TYPING PART 3
BHC CLERK TYPING PART 3
BHC TYPING PASSAGE PART 4.pdf
740.6 KB
BHC TYPING PASSAGE PART 4
❤7
हायकोर्टने कोणताही रेशो कमी किंवा जास्त केलेला नाही.
आजपर्यंतच्या प्रक्रियेनुसार:
Select + Waiting × 7 = Qualify
म्हणजे, त्यांच्या गणितानुसार शेवटच्या निवड झालेल्या उमेदवाराला जितके गुण असतील, त्या गुणांइतके किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांना कौशल्य चाचणीची संधी दिली जाते.
टीप: कृपया कुठेतरी YouTube वर ऐकलेली अपूर्ण किंवा अप्रमाणित माहिती ग्रुपमध्ये शेअर करू नका. आधी खात्री करा, मगच संदेश पाठवा. 🙏

❤4🔥3
Forwarded from 📝Marathi English shorthand dictation 📝 (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
नमनशरण_लघलखक_गट_क_नकल_द_10_06_2026.pdf
9.4 MB
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
निम्न श्रेणी लघुलेखक व्यावसायिक चाचणीसाठी पात्र आणि अपात्र यादी..
निम्न श्रेणी लघुलेखक व्यावसायिक चाचणीसाठी पात्र आणि अपात्र यादी..
Forwarded from 📝Marathi English shorthand dictation 📝 (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
5_6147829403108778298.pdf
4.1 MB
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
उच्च श्रेणी लघुलेखक व्यावसायिक चाचणीसाठी पात्र आणि अपात्र यादी..
उच्च श्रेणी लघुलेखक व्यावसायिक चाचणीसाठी पात्र आणि अपात्र यादी..
File_20260708_173354.pdf
10.2 MB
मा. उच्च न्यायालय, मुंबई
लिपिक पदाचा निकाल प्रसिद्ध..
सर्वांचे गुणवत्ता यादी..
लिपिक पदाचा निकाल प्रसिद्ध..
सर्वांचे गुणवत्ता यादी..
❤1
📊 मुंबई (Principal Seat, Bombay) – ६७ ते ९० मार्क्सची आकडेवारी
🏆 ९० मार्क्स – ०
🥇 ८९ मार्क्स – ०
🥈 ८८ मार्क्स – १
🥉 ८७ मार्क्स – ०
🎯 ८६ मार्क्स – २
🎯 ८५ मार्क्स – ५
📌 ८४ मार्क्स – १३
📌 ८३ मार्क्स – १७
📌 ८२ मार्क्स – ३७
📌 ८१ मार्क्स – ७७
📌 ८० मार्क्स – १०१
📌 ७९ मार्क्स – १४६
📌 ७८ मार्क्स – १८०
📌 ७७ मार्क्स – २४३
📌 ७६ मार्क्स – ३०३
📌 ७५ मार्क्स – ४०५
📌 ७४ मार्क्स – ४३०
📌 ७३ मार्क्स – ५५५
📌 ७२ मार्क्स – ६०५
📌 ७१ मार्क्स – ६८३
📌 ७० मार्क्स – ७७६
📌 ६९ मार्क्स – ८६७
📌 ६८ मार्क्स – ८९४
📌 ६७ मार्क्स – ९६५
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✅ एकूण पात्र उमेदवार (६७ ते ९० मार्क्स): ७,३०५

❤15🔥11