*आजची शेवटची ऑफर आणि ऍडमिशन साठी आजचा शेवटचा दिवस आहे... ज्यांना ऍडमिशन घ्यायची आहे त्यांनी त्वरित संपर्क साधा...*
❤2
❤1
File_20260706_151521.pdf
23.4 KB
मा. उच्च न्यायालय मुंबई
निम्न श्रेणी लघुलेखक निवड आणि प्रतीक्षा यादी..

File_20260706_151547.pdf
27.8 KB
मा. उच्च न्यायालय मुंबई
निम्न श्रेणी लघुलेखक मुलाखत गुणवत्ता यादी..

BHC TYPING PASSAGE PART 4.pdf
740.6 KB
BHC TYPING PASSAGE PART 4
🎉 आताची सर्वात मोठी ऑफर! 🎉
💥 फक्त ₹३०० मध्ये सकाळची + संध्याकाळची दोन्ही बॅच! 💥
📢 DMER | धर्मदाय | MJP | MMRDA | GCC | NMC SPECIAL मराठी लघुलेखन बॅच
ऍडमिशन साठी आजचा शेवटचा दिवस आहे लवकरात लवकर संपर्क साधावा...
📞 Admission Contact : 9049246589

❤5
आज रात्री १०:०० वाजता आज झालेल्या स्टेनोग्राफर आंदोलना विषयी तसेच पुढील रूपरेषा विषयी चर्चा करण्यात येणार आहे...
त्याचबरोबर पुढील आंदोलन करण्याची दिशा ठरवण्यात येणार आहे सर्वांनी वेळेवर जॉईन व्हावे...
https://t.me/stenographerak?livestream=d0b3e86145ccc75c5d
सर्वांनी लिंक सर्वांपर्यंत पोहोचवावी...

❤16
📢 सर्व स्टेनोग्राफर विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते...
✊ आता ही लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे... खूप झाली शांततेची भूमिका... आता थोडं आक्रमक होण्याची वेळ आलेली आहे...
📍 येत्या ९ जुलै रोजी आपण विधान भवन आणि मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन करणार आहोत...
🚆 स्वतःसाठी फक्त एकदाच मुंबईला जायचे आहे... कारण आपण एवढ्या दिवसांपासून प्रॅक्टिस केली आणि ऐनवेळी सगळंच बंद झालं...
⚠️ यापेक्षा वाईट गोष्ट आपल्या जीवनात आणखी कोणती असू शकते...? त्यामुळे ऊन ☀️, वारा 🌬️, पाऊस 🌧️ याचा विचार न करता घराबाहेर पडा आणि थेट मंत्रालय गाठा...
🤝 ही लढाई कोणत्याही एका व्यक्तीची नाही, तर आपल्या सर्वांच्या भविष्याची आहे... त्यामुळे प्रत्येकाने उपस्थित राहून आपली एकजूट दाखवूया...
🔥 ९ जुलै... आपल्या हक्कासाठी... आपल्या भविष्याकरिता... प्रत्येकाने उपस्थित राहूया!

🔥39❤8
PROGRESSIVE JULY 2026.pdf.pdf
21.1 MB
PROGRESSIVE JULY 2026
Forwarded from 📝Marathi English shorthand dictation 📝 (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
नमनशरण_लघलखक_गट_क_नकल_द_10_06_2026.pdf
9.4 MB
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
निम्न श्रेणी लघुलेखक व्यावसायिक चाचणीसाठी पात्र आणि अपात्र यादी..

❤3
या लिस्ट मधील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कट ऑफ लिस्ट बाबत MAT मध्ये याचिका दाखल करायची आहे आणि उद्या जे मुंबईला आंदोलनासाठी जाणार आहेत या दोन्ही कामासाठी आपल्याला निधी जमा करायचा आहे तरी या लिस्ट मधील सर्वांनी खालील स्कॅनर वर प्रत्येकी 100 जमा करावेत उद्या संध्याकाळपर्यंत सर्व पैसे जमा झाले पाहिजे 9 तारीख मुंबई आंदोलन आणि त्यानंतर 2 दिवसाने MAT मध्ये याचिका दाखल करण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी 🙏🙏
❤10