📝Marathi English shorthand dictation 📝
8.98K subscribers
1.22K photos
63 videos
3.3K files
1.13K links
Aim Stenographer Group मध्ये आपले स्वागत आहे.
हा ग्रुप फक्त शॉर्टहँड संदर्भातील चर्चा आणि क्विझसाठी तयार करण्यात आला आहे. कृपया फक्त अभ्यासाशी संबंधित संदेशच पाठवा. जर तुम्हाला ग्रुपमध्ये काही अप्रासंगिक दिसले, तर @Aim_stenographer ला डायरेक्ट मेसेज करा.
Download Telegram
📢 सर्व लघुलेखक विद्यार्थ्यांना महत्त्वाचे आवाहन! 🙏

मागील अधिवेशन काळात अधिवेशन सुरू झाल्यानंतर आपण विविध आमदारांना निवेदन दिले होते. त्यामुळे लघुलेखक भरतीचा प्रश्न विधानसभेत अपेक्षित तितक्या तीव्रतेने मांडला गेला नाही.

⚠️ यावेळी आपण आधीपासूनच नियोजनपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

जर विद्यार्थ्यांची इच्छाशक्ती असेल तर, आतापासूनच खालील विभागांतील लघुलेखक भरतीसंदर्भात विविध आमदारांना निवेदने द्यावीत व सभागृहामध्ये हा प्रश्न मांडण्याची विनंती करावी.

📌 बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)
📌 महसूल विभाग
📌 गृह विभाग
📌 मंत्रालयीन लघुलेखक संवर्ग
📌 वित्त व सेवा विभाग ( GST)
📌 व इतर

🤝 अधिवेशन सुरू झाल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा आतापासूनच प्रयत्न सुरू करूया!

💪 आपला उद्देश एकच, लघुलेखक संवर्गातील जास्तीत जास्त रिक्त पदांची जाहिरात निघावी आणि एका वर्षाच्या मुदतवाढीत जास्तीत जास्त पदभरती व्हावी.

🔥 प्रयत्न आजपासून, पाठपुरावा सातत्याने आणि मागणी जाहिरात निघेपर्यंत! ✊
❤65🔥8
♦️मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदाचा कागदपत्र तपासणी साठी सेल्फ अटेस्टटेड १ सेट.

👉 तसेच मूळ कागदपत्र दिलेले क्रमाने लाऊन ठेवा.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑक्टोबर 2026 मधील संगणक टंकलेखन रिपीटर परीक्षेमधील विद्यार्थ्यांनी सोडवलेले Response sheets संस्थाचालकांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांनी जिथे फॉर्म भरला त्या इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन पेपर चेक करून घ्यावा..
❤1
Forwarded from Aim High Court (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
वेबसाईट अपडेट करायचे काम सुरू... विद्यार्थ्यांसाठी स्क्रीन टू स्क्रीन आणि स्क्रीन टू पेज हे ऑप्शन उपलब्ध करण्यात आलेले आहेत...

वेबसाईट : aimhighcourt.com

बाकीचे काम लवकरच पूर्ण होईल..
Forwarded from Aim High Court (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
वेबसाईट अपडेट करायचे काम सुरू आहे... विद्यार्थ्यांसाठी स्क्रीन टू स्क्रीन आणि स्क्रीन टू पेज हे ऑप्शन उपलब्ध करण्यात आलेले आहेत...

वेबसाईट : aimhighcourt.com

बाकीचे काम लवकरच पूर्ण होईल..
❤4
उद्या सकाळी ११ वाजता DMER आणि धर्मादाय विभागाची स्किल होण्याकरिता परीक्षा परिषद पुणेला ई-मेल वॉर करण्यात येणार आहे...सर्वांनी ईमेल सेंड करावेत...
🔥39❤5
जिल्हा परिषद गट क सरळसेवा पदभरती...
❤21
Forwarded from E-mail
DMER व धर्मदाय विभाग (परीक्षा परिषद पुणे) ONE TAP EMAIL

ई-मेल मोहीम लिंक:
https://q.me-qr.com/141tom8z
रिझल्ट चुकीचा शो होत होता...आता वेबसाईट अपडेट झाली आहे...

रिझल्ट बरोबर दाखवेल आता..

वेबसाईट :
aimhighcourt.com
❤3
धर्मादाय आयुक्त, मुंबई

स्टेनोग्राफर व्यावसायिक चाचणी जाहीर

२, ३, ४ नोव्हेंबर रोजी पुणे येथे होणार आहे..
❤30
💥 फक्त ~₹500~ =३०० मध्ये सकाळची + संध्याकाळची दोन्ही बॅच! 💥

📚 DMER | धर्मदाय या परीक्षेकरिता.. क्लास व्यतिरिक्त जास्तीचे क्लास घेऊन ट्रान्सलेशन वर भर देण्यात येणार आहे..

🗓️ बॅच सुरू : २२/१०/२०२६

🕘 वेळ : सकाळी ०९:००
🕘 वेळ : रात्री ०९:०० ते १०:३०

✍️ दररोजचे Dictation

🔹 ८० WPM – ४ Passage
🔹 १०० WPM – ४ Passage
🔹 १२० WPM – ५ Passage

🎯 प्रत्येक दिवशी एकूण १३ Dictation
🎧 सर्व PDF+Recording ग्रुपवर उपलब्ध

🎁 नवीन विद्यार्थ्यांसाठी ७००+ Recorded Dictation मोफत

👨‍🏫 क्लासेस : अक्षय बडे
(निम्नश्रेणी लघुलेखक, वन विभाग)

📞 संपर्क : 9049246589
❤5
आज ०५:०० वाजता धर्मादाय विभागाच्या व्यावसायिक चाचणीसाठी एक्स्ट्रा ट्रान्सलेशन पॅसेज देण्यात येतील...

सर्वांनी ०५:०० वाजता क्लास जॉईन करावा...

पाच मिनिटे आधी ग्रुप वर लिंक येईल सर्वांनी जॉईन करावी..
❤5
धर्मादाय विभाग स्किल टेस्ट ट्रान्सलेशन पॅसेज डेमो क्लास
वेळ ०५:००

खालील लिंक वर क्लिक करून जॉईन व्हावे...
https://meet.google.com/gyi-ausu-tpe
❤2
Forwarded from मराठी लघुलेखन 80, 100, 120 पीडीएफ आणि रेकॉर्डिंग (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
extra translation passage.pdf
243.9 KB
extra translation passage.pdf
❤5🔥1
Forwarded from मराठी लघुलेखन 80, 100, 120 पीडीएफ आणि रेकॉर्डिंग (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
❤3
वेबसाईट अपडेट झालेली आहे...

सर्वांनी टायपिंग प्रॅक्टिस करावी..

सोमवारपासून आपण लाईव्ह टेस्ट अपलोड करणार आहोत...
Forwarded from 📝Marathi English shorthand dictation 📝 (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
━━━━━━━━━━━━━━━━━
AIM HIGH COURT
━━━━━━━━━━━━━━━━━

💥 ₹100 ऐवजी फक्त ₹59 मध्ये! 💥
🎯 मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालय Typing Practice साठी संपूर्ण सराव सुविधा!

परीक्षेच्या दृष्टीने विशेष तयार केलेले Typing Passages आणि न्यायालयीन सरावासाठी आवश्यक सुविधा आता एकाच ठिकाणी!

✨ मिळवा विशेष सराव सुविधा:
🔹 500+ परीक्षाभिमुख Typing Passages
🔹 मुंबई उच्च न्यायालय Typing Practice
🔹 जिल्हा न्यायालय Typing Practice
🔹 स्वतंत्र Judgment Practice Window
🔹 Self Passage Practice Window इथे तुमच्याकडील स्वतःचा पॅसेज अपलोड करून प्रॅक्टिस करू शकता..
🔹 Live Test
🔹 Speed & Accuracy सुधारण्यासाठी विशेष लेसन चार्ट

🌐 आजच भेट द्या:
aimhighcourt.com

▪️पॅसेज संकलन : अक्षय बडे (निम्न श्रेणी लघुलेखक, वन विभाग)
📞 संपर्क : 9049246589

📲 कोर्स घेण्याची सोपी पद्धत:

QR Code वर ₹59 चे Payment करा⬇️ Payment Screenshot Upload करा⬇️ लगेच प्रॅक्टिस सुरू करा..
❤2
Forwarded from Aim High Court (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
मागील 16 ऑगस्ट रोजी झालेले बॉम्बे हायकोर्ट टायपिंग पॅसेज आपल्या वेबसाईटवर सर्वांसाठी मोफत ऊपलब्ध करून देण्यात आलेले आहेत...

सर्वांनी एकदा टेस्ट देऊन पहावी...
वेबसाईट :
aimhighcourt.com
❤3