📝Marathi English shorthand dictation 📝
8.97K subscribers
1.22K photos
63 videos
3.3K files
1.13K links
Aim Stenographer Group मध्ये आपले स्वागत आहे.
हा ग्रुप फक्त शॉर्टहँड संदर्भातील चर्चा आणि क्विझसाठी तयार करण्यात आला आहे. कृपया फक्त अभ्यासाशी संबंधित संदेशच पाठवा. जर तुम्हाला ग्रुपमध्ये काही अप्रासंगिक दिसले, तर @Aim_stenographer ला डायरेक्ट मेसेज करा.
Download Telegram
File_20260703_143806.pdf
17 KB
मा. उच्च न्यायालय, मुंबई

उच्च श्रेणी लघुलेखक निवड यादी आणि प्रतीक्षा यादी...
❤2
File_20260703_145525.pdf
20.3 KB
मा. उच्च न्यायालय, मुंबई

उच्च श्रेणी लघुलेखक मुलाखत मार्कलिस्ट...
❤1
Live stream scheduled for
आंदोलनाबाबत महत्वाची सूचना📢

6 जुलै रोजी संभाजीनगर येथे आंदोलनसाठी जाण्याच्या नियोजनासाठी आज संध्याकाळी 7 वाजता aim stenographer या ग्रुप वर मीटिंग घेण्यात येणार आहे तरी सर्वांनी मीटिंग जॉईन करावी...


https://t.me/stenographerak?livestream=aa3224cf0ab7d491ef
❤15
5_6215235908342392414.pdf
350 KB
मा.मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाची टायपिंग टेस्ट ज्यांना लाईव्ह देता आली नाही त्यांनी आता वैयक्तिक देऊन बघा...

पुढची टेस्ट लाईव्ह मध्ये द्या..
❤4
Live stream finished (38 minutes)
5_6214986929088242489 (1).pdf
268.9 KB
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग

लघुलेखक पद मृत घोषित...
🏢 कामगार आयुक्तालय भरती अर्ज संख्या 📝

👮 निरीक्षक -33193
📊 लेखापाल -1055
⌨️ लघुटंकलेखक -306
📢 DMER | धर्मदाय | MJP | MMRDA | GCC | NMC SPECIAL मराठी लघुलेखन बॅच 📝

🗓️ बॅच स्टार्ट : ०१/०७/२०२६
🕘 वेळ : रात्री ०९:०० ते १०:३०

✍️ डेली डिक्टेशन 🗣️
• ८० WPM – २
• १०० WPM – २
• १२० WPM – २

📝 १२० WPM – १ पॅसेज डेली TRANSLATION 🔄

✅ आठवड्यातून १ टेस्ट 📋

📄 Daily Passage PDF + Recording ग्रुपवर पाठवण्यात येतील. 📥

🎥 YouTube वरून चुकांचे निरसन (Error Analysis) व्हिडिओ अपलोड केले जातील. 📺

👨‍🏫 सर : अक्षय बडे
(निम्न श्रेणी लघुलेखक, वन विभाग)

📞 संपर्क : 9049246589

💰 फी : ₹३०० प्रति महिना

📲 Class Demo pdf
https://t.me/stenographerak/7229

80 WPM डेमो रेकॉर्डिंग 🎧
https://t.me/stenographerak/7230

100 WPM डेमो रेकॉर्डिंग 🎧
https://t.me/stenographerak/7232

120 WPM डेमो रेकॉर्डिंग 🎧
https://t.me/stenographerak/7234

आतापर्यंत क्लास मधील झालेल्या सर्व रेकॉर्डिंग भेटतील...

संपर्क: 9049246589
❤2
ज्यांना क्लास करायचा आहे त्यांनी वरील QR कोड वरती पेमेंट करायचे आहे... 📱💸

पेमेंट केल्यानंतर खालील गोष्टी कराव्यात...

नाव - 👤
जिल्हा - 📍
कोणत्या परीक्षेची तयारी करता- 📚
कोणता स्पीड करता- ⚡
पेमेंट केलेला स्क्रीन शॉट 📸

या सर्व गोष्टी खालील व्हॉट्सअप नंबर वरती पाठवाव्यात...
व्हॉट्सअप नंबर 9049246589 📲

यानंतर क्लासच्या ऑफिशियल ग्रुपमध्ये ऍड केले जाईल... 👥✨
❤1
📢 DMER | धर्मदाय | MJP | MMRDA | GCC | NMC SPECIAL मराठी लघुलेखन बॅच 📝
ऍडमिशन चा आजचा शेवटचा दिवस आहे...

🗓️ बॅच स्टार्ट : ०१/०७/२०२६
🕘 वेळ : रात्री ०९:०० ते १०:३०

✍️ डेली डिक्टेशन 🗣️
• ८० WPM – २
• १०० WPM – २
• १२० WPM – २

📝 १२० WPM – १ पॅसेज डेली TRANSLATION 🔄

✅ आठवड्यातून १ टेस्ट 📋

📄 Daily Passage PDF + Recording ग्रुपवर पाठवण्यात येतील. 📥

👨‍🏫 सर : अक्षय बडे
(निम्न श्रेणी लघुलेखक, वन विभाग)

📞 संपर्क : 9049246589

💰 फी : ₹३०० प्रति महिना

📲 Class Demo pdf
https://t.me/stenographerak/7229

80 WPM डेमो रेकॉर्डिंग 🎧
https://t.me/stenographerak/7230

100 WPM डेमो रेकॉर्डिंग 🎧
https://t.me/stenographerak/7232

120 WPM डेमो रेकॉर्डिंग 🎧
https://t.me/stenographerak/7234

आतापर्यंत क्लास मधील झालेल्या सर्व रेकॉर्डिंग भेटतील...

संपर्क: 9049246589
ऍडमिशन साठी आजचा शेवटचा दिवस आहे... ज्यांना ऍडमिशन घ्यायची आहे त्यांनी त्वरित संपर्क साधा...
आज रात्री आपण आठ वाजता टायपिंग टेस्ट घेणार आहोत....

थोड्याच वेळात मी ग्रुप वरती पॅसेज पीडीएफ पाठवतो सर्वांनी प्रिंट काढून ठेवावी....
❤1
BHC TEST 02.pdf
408.9 KB
या पॅसेजेची सर्वांनी प्रिंट काढून ठेवावी...
📢 टायपिंग टेस्ट सूचना

आजची टायपिंग टेस्ट YouTube Live द्वारे घेण्यात येणार आहे.

⏰ सर्वांनी रात्री ८:०० वाजता YouTube Live ला वेळेवर जॉईन करावे.

टायपिंग टेस्टची पद्धत खालीलप्रमाणे असेल :

• प्रत्येकाने आपल्या कॉम्प्युटर / लॅपटॉप / मोबाईल वर टायपिंग करायचे आहे.

• मी सांगितल्याशिवाय कोणीही टायपिंग सुरू करायचे नाही.

• "Start" म्हटल्यानंतर सर्वांनी टायपिंग सुरू करायचे आणि "Stop" म्हटल्यानंतर त्वरित टायपिंग थांबवायचे.

• त्यानंतर प्रत्येकाने स्वतःच्या चुका (Errors) काउंट करून ग्रुपमध्ये शेअर करायच्या आहेत.

⭐ आजच्या टेस्टचे विशेष आकर्षण :
टायपिंग परीक्षेप्रमाणे कीबोर्डचा आवाज (Keyboard Sound) देखील तुम्हाला ऐकवला जाईल, ज्यामुळे परीक्षेसारखा अनुभव मिळेल.

⚠️ महत्त्वाची सूचना :
टायपिंग करताना WordPad किंवा Notepad या सॉफ्टवेअरचाच वापर करावा. याशिवाय इतर कोणतेही सॉफ्टवेअर वापरू नये.

📌 AIM HIGH COURT Telegram Group :
https://t.me/highcourtbhartii

▶️ आजच्या YouTube Live ची लिंक :
https://youtube.com/@aim_stenographera?si=cPo-pqbEfnOExNqP
❤7
मा. मुंबई उच्च न्यायालय लिपीक पदाच्या टायपिंग टेस्ट साठी सर्वांनी खालील लिंक वर क्लिक करून जॉईन करावे..

https://www.youtube.com/live/M66bPjx5YAM?si=VMA5ITnaEAXF0Cw0
♦️आदिवासी विकास विभाग चौकीदार परीक्षा भरती 2026 हॉलतिकीट आले आहे.

👉 लिंक :
https://tdcwatchman2026.cbtexam.in/JEST/index.html
❤2
सर्व स्टेनोग्राफर बांधवांना नम्र आवाहन

उद्या छत्रपती संभाजीनगर येथे MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात स्टेनोग्राफर पदांशी संबंधित मागण्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

ही आपल्या हक्कासाठीची कदाचित शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची संधी आहे. त्यामुळे प्रत्येक स्टेनोग्राफर विद्यार्थ्याने वैयक्तिक जबाबदारी समजून या आंदोलनात उपस्थित राहावे. आज आपण एकत्र उभे राहिलो, तरच आपल्या मागण्यांना योग्य न्याय मिळण्याची शक्यता अधिक बळकट होईल.

🗓️ दिनांक: ६ जुलै
🕘 वेळ: सकाळी १०:०० वाजता
📍 स्थळ: विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर
❤22