📝Marathi English shorthand dictation 📝
8.97K subscribers
1.22K photos
63 videos
3.3K files
1.13K links
Aim Stenographer Group मध्ये आपले स्वागत आहे.
हा ग्रुप फक्त शॉर्टहँड संदर्भातील चर्चा आणि क्विझसाठी तयार करण्यात आला आहे. कृपया फक्त अभ्यासाशी संबंधित संदेशच पाठवा. जर तुम्हाला ग्रुपमध्ये काही अप्रासंगिक दिसले, तर @Aim_stenographer ला डायरेक्ट मेसेज करा.
Download Telegram
Forwarded from Quality Button Creator - Banner Creator
❤1
🚨 खुशखबर... खुशखबर... खुशखबर...! 🚨

🎉 आताची सर्वात मोठी ऑफर! 🎉

💥 फक्त ₹३०० मध्ये सकाळची + संध्याकाळची दोन्ही बॅच! 💥

📢 DMER | धर्मदाय | MJP | MMRDA | GCC | NMC SPECIAL मराठी लघुलेखन बॅच

🗓️ बॅच सुरू : ०१/०७/२०२६

🌅 सकाळची बॅच
🕘 वेळ : सकाळी ०९:०० ते १०:००

या बॅचमध्ये आतापर्यंत झालेल्या GCC च्या सर्व Question Papers चे डिक्टेशन घेतले जाईल.

🌙 संध्याकाळची बॅच
🕘 वेळ : रात्री ०९:०० ते १०:३०

या बॅचमध्ये नवीन संपादकीय (Editorial) Passage वर सराव होईल.

✍️ दररोज डिक्टेशन
• ८० WPM – २ Passage
• १०० WPM – २ Passage
• १२० WPM – २ Passage

📝 दररोज १२० WPM चा १ Translation Passage

✅ आठवड्यातून १ Live Test

📄 Daily Passage PDF + 🎧 Recording ग्रुपवर उपलब्ध करून दिले जातील.

🎁 विशेष ऑफर

आतापर्यंत क्लासमध्ये झालेल्या सर्व डिक्टेशन रेकॉर्डिंग्स नवीन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातील.

👨‍🏫 मार्गदर्शक : अक्षय बडे
निम्न श्रेणी लघुलेखक, वन विभाग

📞 संपर्क : 9049246589

💰 फी : फक्त ₹३०० प्रति महिना

📲 Class Demo PDF
https://t.me/stenographerak/7229

🎧 80 WPM Demo Recording
https://t.me/stenographerak/7230

🎧 100 WPM Demo Recording
https://t.me/stenographerak/7232

🎧 120 WPM Demo Recording
https://t.me/stenographerak/7234

⚠️ महत्त्वाची सूचना

आज प्रवेशासाठी शेवटचा दिवस आहे. मर्यादित प्रवेश असल्यामुळे ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी त्वरित संपर्क साधावा.

📞 Admission Contact : 9049246589
❤1
Forwarded from 📝Marathi English shorthand dictation 📝 (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
ज्यांना क्लास करायचा आहे त्यांनी वरील QR कोड वरती पेमेंट करायचे आहे... 📱💸

पेमेंट केल्यानंतर खालील गोष्टी कराव्यात...

नाव - 👤
जिल्हा - 📍
कोणत्या परीक्षेची तयारी करता- 📚
कोणता स्पीड करता- ⚡
पेमेंट केलेला स्क्रीन शॉट 📸

या सर्व गोष्टी खालील व्हॉट्सअप नंबर वरती पाठवाव्यात...
व्हॉट्सअप नंबर 9049246589 📲

यानंतर क्लासच्या ऑफिशियल ग्रुपमध्ये ऍड केले जाईल... 👥✨
❤1
*आजची शेवटची ऑफर आणि ऍडमिशन साठी आजचा शेवटचा दिवस आहे... ज्यांना ऍडमिशन घ्यायची आहे त्यांनी त्वरित संपर्क साधा...*
❤2
❤1
आदिवासी विकास विभाग ..

सरळसेवा चौकीदार भरती २०२६ परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे

नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल ‌..
File_20260706_151521.pdf
23.4 KB
मा. उच्च न्यायालय मुंबई

निम्न श्रेणी लघुलेखक निवड आणि प्रतीक्षा यादी..
File_20260706_151547.pdf
27.8 KB
मा. उच्च न्यायालय मुंबई

निम्न श्रेणी लघुलेखक मुलाखत गुणवत्ता यादी..
BHC TYPING PASSAGE PART 4.pdf
740.6 KB
BHC TYPING PASSAGE PART 4
Live stream finished (3 minutes)
🎉 आताची सर्वात मोठी ऑफर! 🎉

💥 फक्त ₹३०० मध्ये सकाळची + संध्याकाळची दोन्ही बॅच! 💥

📢 DMER | धर्मदाय | MJP | MMRDA | GCC | NMC SPECIAL मराठी लघुलेखन बॅच

ऍडमिशन साठी आजचा शेवटचा दिवस आहे लवकरात लवकर संपर्क साधावा...

📞 Admission Contact : 9049246589
❤5
Live stream finished (8 seconds)
Live stream scheduled for
आज रात्री १०:०० वाजता आज झालेल्या स्टेनोग्राफर आंदोलना विषयी तसेच पुढील रूपरेषा विषयी चर्चा करण्यात येणार आहे...

त्याचबरोबर पुढील आंदोलन करण्याची दिशा ठरवण्यात येणार आहे सर्वांनी वेळेवर जॉईन व्हावे...


https://t.me/stenographerak?livestream=d0b3e86145ccc75c5d

सर्वांनी लिंक सर्वांपर्यंत पोहोचवावी...
❤16
Live stream finished (1 hour)
📢 सर्व स्टेनोग्राफर विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते...

✊ आता ही लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे... खूप झाली शांततेची भूमिका... आता थोडं आक्रमक होण्याची वेळ आलेली आहे...

📍 येत्या ९ जुलै रोजी आपण विधान भवन आणि मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन करणार आहोत...

🚆 स्वतःसाठी फक्त एकदाच मुंबईला जायचे आहे... कारण आपण एवढ्या दिवसांपासून प्रॅक्टिस केली आणि ऐनवेळी सगळंच बंद झालं...

⚠️ यापेक्षा वाईट गोष्ट आपल्या जीवनात आणखी कोणती असू शकते...? त्यामुळे ऊन ☀️, वारा 🌬️, पाऊस 🌧️ याचा विचार न करता घराबाहेर पडा आणि थेट मंत्रालय गाठा...

🤝 ही लढाई कोणत्याही एका व्यक्तीची नाही, तर आपल्या सर्वांच्या भविष्याची आहे... त्यामुळे प्रत्येकाने उपस्थित राहून आपली एकजूट दाखवूया...

🔥 ९ जुलै... आपल्या हक्कासाठी... आपल्या भविष्याकरिता... प्रत्येकाने उपस्थित राहूया!
🔥39❤8
❤33