📝Marathi English shorthand dictation 📝
8.97K subscribers
1.22K photos
63 videos
3.3K files
1.14K links
Aim Stenographer Group मध्ये आपले स्वागत आहे.
हा ग्रुप फक्त शॉर्टहँड संदर्भातील चर्चा आणि क्विझसाठी तयार करण्यात आला आहे. कृपया फक्त अभ्यासाशी संबंधित संदेशच पाठवा. जर तुम्हाला ग्रुपमध्ये काही अप्रासंगिक दिसले, तर @Aim_stenographer ला डायरेक्ट मेसेज करा.
Download Telegram
DOC-20261014-WA0012.pdf
715.7 KB
TATA MEMORIAL CENTRE

Stenographer recruitment..
❤4
Latest order regarding creation of post of typist.pdf
43.2 KB
कोर्ट टायपिस्ट पदाची नियमावली अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आले आहेत...

लवकरच पुढील भरती येऊ शकते..
❤28
यातील गट क ची पदे भरण्याकरता एमपीएससी कडे मागणी पत्र गेलेले आहे...

मग स्टेनोग्राफरची पदे भरण्याकरता एमपीसी कडे मागणी पत्र का गेले नाही?
❤18
♦️भारतीय रेल्वेत 3548 जागांसाठी मेगाभरती [Graduate]

👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Graduate) : 06 नोव्हेंबर 2026 [11:59 PM]

👉 Apply Link :
https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
❤3
5_6228999543359283197.pdf
3.5 MB
Supreme court of India

Senior personal assistant
❤3
जुलै 2026 च्या संगणक टंकलेखन परीक्षेमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र संस्थाचालकांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
-अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे.
❤15
थोड्या वेळात जलसंपदा विभागासाठी ईमेल वॉर करण्यासाठी लिंक येईल सर्वांनी ई-मेल करायचे आहेत...
❤12
Forwarded from E-mail
वन टॅप ई-मेल जलसंपदा विभाग

ई-मेल मोहीम लिंक..
https://q.me-qr.com/h4uo4an9
❤10
File_20261015_152241.pdf
560.6 KB
मा. उच्च न्यायालय, मुंबई

मुंबई उच्च न्यायालय

शिपाई चापल्यता चाचणी निकाल..
❤1
File_20261015_152408.pdf
155.8 KB
मा. उच्च न्यायालय, मुंबई

नागपूर खंडपीठ

शिपाई चापल्यता चाचणी निकाल..
❤3
File_20261015_152452.pdf
226.8 KB
मा. उच्च न्यायालय, मुंबई

छत्रपती संभाजी नगर खंडपीठ

शिपाई चापल्यता चाचणी निकाल..
File_20261015_152530.pdf
217 KB
मा. उच्च न्यायालय, मुंबई

मुंबई उच्च न्यायालय

शिपाई मुलाखत पात्र यादी..

लेखी परीक्षा + चापल्यता चाचणी = ३३ मार्क्स कटऑफ
❤2
File_20261015_152802.pdf
85.9 KB
मा. उच्च न्यायालय, मुंबई

नागपूर खंडपीठ

शिपाई मुलाखत पात्र यादी..
लेखी परीक्षा + चापल्यता चाचणी = ३२ मार्क्स कटऑफ
❤4
File_20261015_152859.pdf
98.8 KB
मा. उच्च न्यायालय, मुंबई

छत्रपती संभाजीनगर खंडपीठ

शिपाई मुलाखत पात्र यादी..
लेखी परीक्षा + चापल्यता चाचणी = ३४ मार्क्स कटऑफ
❤4
अभियोग_संचालनालय_यांचा_सुधारित_आकृतीबंध.pdf
1.3 MB
अभियोग संचालनालय यांचा सुधारित आकृतीबंध...

स्टेनोग्राफर पदे मृत घोषित
❤3
Forwarded from Aim High Court (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
🎯 मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालय Typing Practice साठी परीक्षेच्या दृष्टीने विशेष तयार केलेले Typing Passages आपल्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेले आहेत..

🌐 वेबसाईट:
aimhighcourt.com

वेबसाईटवर लॉगिन करा → Study Material वर क्लिक करा → नवीन पॅसेज High court typing Passage No. 81-120

📲 कोर्स घेण्याची सोपी पद्धत:

courses→buy→वेबसाइटवरील QR Code वर Payment करा → Payment Screenshot Upload करा→ लगेच प्रॅक्टिस सुरू करा..
❤5
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या जुलै 2026 च्या संगणक लघुलेखन परीक्षेमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र संस्थाचालकांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
2026101560.pdf
4 MB
Supreme Court of India

Advertisement
Junior Court attendant
❤1