Forwarded from 📝Marathi English shorthand dictation 📝 (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
धर्मदाय आयुक्त, मुंबई
व्यावसायिक चाचणीसाठी विशेष मार्गदर्शन यूट्यूब लाईव्ह द्वारे घेण्यात येणार आहे..
सर्वांनी आज रात्री आठ वाजता लाईव्ह जॉईन व्हावे..
https://www.youtube.com/live/Zd1jJSTJk28?si=zQVgbilwbOojj9F4

❤3
📢 धर्मदाय विभाग STENOGRAPHER उमेदवारांसाठी विशेष मार्गदर्शन!
व्यावसायिक चाचणीमध्ये काय करावे, काय टाळावे, परीक्षेतील महत्त्वाचे मुद्दे आणि Speed व Accuracy संदर्भात उपयुक्त टिप्स जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा.
🎯 सर्व STENOGRAPHER उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन!
🎥 YouTube Link:
https://youtube.com/live/Zd1jJSTJk28?feature=share

Forwarded from Aim High Court (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
🔥 खुशखबर... खुशखबर...! सर्वात मोठी ऑफर! 🔥
💥 आता मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालयाच्या Typing Practice ची संपूर्ण तयारी करा फक्त ₹३० मध्ये!
₹१०० ऐवजी आता फक्त ₹३०! 🎯
परीक्षेच्या दृष्टीने तयार केलेले २५०+ Typing Passages आणि टायपिंगचा वेग व अचूकता वाढवण्यासाठी विशेष सुविधा!
✨ विशेष सुविधा :
🔹 २५०+ परीक्षाभिमुख Typing Passages
🔹 मुंबई उच्च न्यायालय Typing Practice
🔹 जिल्हा न्यायालय Typing Practice
🔹 स्वतंत्र Judgment Practice Window
🔹 स्वतःचा पॅसेज अपलोड करून सराव करण्याची सुविधा
🔹 Live Test
🔹 Speed & Accuracy सुधारण्यासाठी विशेष Lesson Chart
🌐 वेबसाईट : aimhighcourt.com
📞 संपर्क : 9049246589
📲 कोर्स जॉईन करण्याची सोपी पद्धत :
1. QR Code स्कॅन करून फक्त ₹३० पेमेंट करा.
2. पेमेंटचा Screenshot Upload करा.
3. लगेचच Typing Practice सुरू करा!
⏳ लक्षात ठेवा – ही विशेष ऑफर फक्त आजच्या दिवसासाठीच आहे!
🔥 संधी सोडू नका! आजच जॉईन करा आणि आपल्या टायपिंग परीक्षेच्या तयारीला सुरुवात करा!
💥 आता मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालयाच्या Typing Practice ची संपूर्ण तयारी करा फक्त ₹३० मध्ये!
₹१०० ऐ
परीक्षेच्या दृष्टीने तयार केलेले २५०+ Typing Passages आणि टायपिंगचा वेग व अचूकता वाढवण्यासाठी विशेष सुविधा!
✨ विशेष सुविधा :
🔹 २५०+ परीक्षाभिमुख Typing Passages
🔹 मुंबई उच्च न्यायालय Typing Practice
🔹 जिल्हा न्यायालय Typing Practice
🔹 स्वतंत्र Judgment Practice Window
🔹 स्वतःचा पॅसेज अपलोड करून सराव करण्याची सुविधा
🔹 Live Test
🔹 Speed & Accuracy सुधारण्यासाठी विशेष Lesson Chart
🌐 वेबसाईट : aimhighcourt.com
📞 संपर्क : 9049246589
📲 कोर्स जॉईन करण्याची सोपी पद्धत :
1. QR Code स्कॅन करून फक्त ₹३० पेमेंट करा.
2. पेमेंटचा Screenshot Upload करा.
3. लगेचच Typing Practice सुरू करा!
⏳ लक्षात ठेवा – ही विशेष ऑफर फक्त आजच्या दिवसासाठीच आहे!
🔥 संधी सोडू नका! आजच जॉईन करा आणि आपल्या टायपिंग परीक्षेच्या तयारीला सुरुवात करा!
❤4
आजपासून सुरू होणाऱ्या धर्मादाय आयुक्त, मुंबई विभागाच्या STENOGRAPHER व्यावसायिक चाचणीसाठी सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा! 💐
तुम्ही घेतलेल्या मेहनतीवर विश्वास ठेवा, आत्मविश्वासाने परीक्षा द्या आणि आपले सर्वोत्तम प्रदर्शन करा.
तुमच्या सर्वांच्या मेहनतीला यश मिळो आणि स्वप्नपूर्ती होवो, हीच सदिच्छा! 💐
All the Best! Best Wishes! ❤️

❤59
धर्मदाय आयुक्त, मुबई
इंग्रजी लोवरग्रेड स्टेनोग्राफर साठी GCC चे पॅसेज आले होते..
1. Ladies and gentleman
2. industries, madhe food and health of labourers अशी सुरुवात होती..
याप्रमाणे सकाळच्या बॅचला पॅसेज आलेले होते...

🎉 आनंदाची बातमी! 🎉
विद्यार्थ्यांच्या मनातील आपले हक्काचे YouTube Channel Aim Stenographer ने आज 5,000 Subscribers चा टप्पा पूर्ण केला आहे! ❤️
आपण सर्वांनी दाखवलेले प्रेम, विश्वास आणि पाठिंबा यामुळेच हा प्रवास शक्य झाला आहे.
आपल्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार! 🙏
यूट्यूब चॅनेल लिंक :
https://youtube.com/@aim_stenographera?si=ZOD1D_mjwI75HX-K
धन्यवाद! ❤️

1❤65🔥2
आपल्या वेबसाईटवर पुढील पॅसेज अपलोड करण्यात आलेले आहेत...
हार्ड पॅसेज खूप झाले आता सोप्या पॅसेजची प्रॅक्टिस करण्यासाठी आपण सोपे पॅसेज टाकलेले आहेत...
वेबसाईट : aimhighcourt.com

❤5
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/J0P9krJsxFNEkaJ0TdgEm1?s=cl&p=a&iam=2

❤1
202610232152325808.pdf
258.3 KB
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ
सुधारित आकृतीबंध..
सुधारित आकृतीबंध..
धर्मदाय आयुक्त, मुबई
मराठी लोवरग्रेड स्टेनोग्राफर साठी सोपे पॅसेज आले होते..
दोन्ही पॅसेज प्रशासन आणि व्यवस्थापन या विषयावर आलेले होते..
याप्रमाणे सकाळच्या बॅचला पॅसेज आलेले होते...
मराठी लोवरग्रेड स्टेनोग्राफर साठी सोपे पॅसेज आले होते..
दोन्ही पॅसेज प्रशासन आणि व्यवस्थापन या विषयावर आलेले होते..
याप्रमाणे सकाळच्या बॅचला पॅसेज आलेले होते...
❤8
Forwarded from Aim High Court (⏤͟͟͞🦋⃝⃪☙꯭❀͢𝐀𝐑꯭𝐓꯭𝐈𝐒𝐓꯭🤍᪳𝆺꯭𝅥⎯꯭̽⎯꯭˚)
सर्वांसाठी लाईव्ह टेस्ट क्रमांक १-९ या सर्वांसाठी ओपन करण्यात आलेले आहेत..
पण मागे ज्या विद्यार्थ्यांच्या लाईव्ह टेस्ट द्यायच्या राहिल्या आहेत त्यांनी ते आता देऊ शकतात..
Website: aimhighcourt.com
टेस्ट क्रमांक १० आज ०४ वाजता सर्वांना सोडवण्यासाठी उपलब्ध होईल..

🔥 बॉम्बे हायकोर्ट क्लर्क परीक्षा LAST 10 DAYS CHALLENGE 2026 🔥
📢 विद्यार्थी मित्रांनो, आता परीक्षेला अगदी थोडे दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या शेवटच्या दिवसांत जास्तीत जास्त Judgment Typing ची प्रॅक्टिस करण्यावर भर द्या.
📅 शेवटच्या १० दिवसांचे नियोजन :
दिवस १ ते २ : दररोज ५ Judgment टाइप करा. अचूकता आणि शब्दलेखनावर लक्ष द्या.
दिवस ३ ते ४ : दररोज ६ ते ७ Judgment टाइप करा. मोठे परिच्छेद आणि कठीण शब्दांचा सराव करा.
दिवस ५ ते ६ : दररोज ७ ते ८ Judgment टाइप करा. शक्यतो परीक्षेप्रमाणे सलग टायपिंग करा.
दिवस ७ ते ८ : दररोज ८ ते १० Judgment टाइप करा. टायपिंगमधील चुका कमी करण्यावर भर द्या.
दिवस ९ : परीक्षेच्या वातावरणात ३ ते ४ पूर्ण Mock Test सोडवा.
दिवस १० : हलका सराव करा. नवीन प्रयोग टाळा आणि आत्मविश्वासाने परीक्षेची तयारी पूर्ण करा.
💻 AIM HIGH COURT वेबसाइटवर नवीन सुविधा सुरू!
विद्यार्थ्यांसाठी आपल्या वेबसाइटवर स्वतंत्र LAST 10 DAYS CHALLENGE सेक्शन सुरू करण्यात आले आहे.
या सेक्शनमध्ये तुम्हाला मिळतील :
✅ परीक्षेच्या स्वरूपातील ५० नवीन Judgment Passages
✅ परीक्षेप्रमाणे टायपिंग सराव
✅ प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव देणारी लाईव्ह टेस्ट
✅ टायपिंग स्पीड आणि अचूकता सुधारण्यासाठी सराव
✅ 300+ टायपिंग प्रॅक्टिस पॅसेज
💥 विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर!
आता या सर्व सुविधांचा लाभ घ्या फक्त ₹३० मध्ये!
होय, फक्त ३० रुपयांमध्ये शेवटच्या दहा दिवसांच्या परीक्षापूर्व तयारीसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आपल्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
🌐 वेबसाइट : www.aimhighcourt.com
🎯 आता नवीन काही शिकण्यापेक्षा जे शिकलात त्याचा जास्तीत जास्त सराव करा. प्रत्येक Judgment टाइप करा, चुका कमी करा आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा!

Live Test Passage 1-10.pdf
1.1 MB
आतापर्यंत लाईव्ह टेस्ट मध्ये झालेले दहा पॅसेजची पीडीएफ सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे...
आपल्या 10 लाईव्ह टेस्ट सर्वांसाठी ओपन करण्यात आलेल्या आहे..
ज्यांना द्यायच्या आहेत त्यांनी आपल्या वेबसाईटवर जाऊन त्या टेस्ट देऊ शकता..
लाईव्ह टेस्ट क्रमांक 11 ही आज दुपारी चार वाजता सर्वांसाठी ओपन होईल..

d6b3aa48-ddaf-48c5-8485-459a58440c30.pdf
889.9 KB
MPSC STENOGRAPHER 🔥
उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी) व (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित), निम्न श्रेणी लघुलेखक (मराठी) व (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित) लघुटंकलेखक (मराठी) व (इंग्रजी), गट-क या संवर्गाच्या परिक्षा योजना व अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

❤38🔥1
एमपीएससी स्टेनोग्राफर परीक्षेमध्ये मोठा बदल...
आता परीक्षेमध्ये मुलाखत होणार नाही... अंतिम निवड यादी ही फक्त व्यावसायिक चाचणीच्या आधारे प्रसिद्ध करण्यात येईल...
व्यवसायिक चाचणी 100 गुणांची राहील...
MPSC STENOGRAPHER जाहिरात लवकरच येऊ शकते...
आजच्या परिपत्रकानुसार परीक्षा ही ऑफलाईन होऊ शकते..

❤73🔥8
बऱ्याच विद्यार्थ्यांचे पर्सनल मेसेज येत आहेत...
त्यामुळे आज संध्याकाळी 07 वाजता आपण एमपीएससी स्टेनोग्राफर या विषयासंदर्भात Aim Stenographer या यूट्यूब चैनल वर युट्युब लाईव्ह ठेवूया...
त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल....
तुमचे काय प्रश्न असतील ते लाईव्ह मध्ये विचारू शकता..
YouTube channel Link
https://youtube.com/@aim_stenographera?si=7-KTEg9MqJYKPU4s

❤5🔥3
MPSC STENOGRAPHER बाबत झालेले बदल आणि पुढील रूपरेषा... अभ्यासाचे नियोजन कसे करावे...
खालील लिंक वर क्लिक करून व्हिडिओ बघून घ्या..
https://www.youtube.com/live/ObhNHA1gAos?si=nnOO5vipuym_0qB9

❤10
Progressive November 2026.PDF
21 MB
Progressive November 2026.PDF