*हार्दिक अभिनंदन*
*ऐतिहासिक कामगिरी*
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यापीठस्तरीय जल्लोष -२०२६ युवा महोत्सव या स्पर्धेत ( पुणे, अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यातील) महाविद्यालयातून आपल्या महाविद्यालयाला मुख्य विजेतेपद मिळवून इतिहास रचला !
५०० हून अधिक महाविद्यालयाने या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.
💐💐💐💐💐💐💐
सर्वाधिक कला प्रकारात विजेते *गोल्डन बॉय* व *गोल्डन गर्ल*- हे मुख्य पुरस्कार *कु.सरदार मुलाणी* व *कु.स्नेहा वीर* यांना प्राप्त झाले.
----------
*या अभूतपूर्व यशाबद्दल सांस्कृतिक विभाग, मार्गदर्शक प्राध्यापक आणि सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन...* 🏆

🏆💐 हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा! 💐🏆
🎉 बारामती तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश! 🎉
बारामती तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये आपल्या महाविद्यालयातील खालील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंची निवड झालेली आहे. 🏅
🥇 १) अनिश गार्डी 🔹
८०० मीटर धावणे – प्रथम क्रमांक
🥇 🔹 १५०० मीटर धावणे – प्रथम क्रमांक
🥇 🔹 क्रॉस कंट्री – प्रथम क्रमांक 🥇
🔹 ४ × ४०० मीटर रिले – प्रथम क्रमांक
🥇 २) सुरज लांभोर 🔹
१०० मीटर धावणे – प्रथम क्रमांक
🥇 🔹 २०० मीटर धावणे – प्रथम क्रमांक
🥇 🔹 ४ × ४०० मीटर रिले – प्रथम क्रमांक
३) अनुज गांधी 🔹
४ × ४०० मीटर रिले – प्रथम क्रमांक
🏃 ४) ओंकारेश्वर खाडे 🔹 ४ × ४०० मीटर रिले – प्रथम क्रमांक
🥈 ५) पृथ्वीराज साळुंखे 🔹 गोळाफेक – द्वितीय क्रमांक 🥈
सर्व यशस्वी खेळाडूंचे मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन! जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा..💐💐💐💐💐💐💐👍👍👍👍👍

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/F3iYxSeRvM55I1fwzyZdJo?s=sw&p=a&mlu=4&ilr=4
🎤🌟 कविवर्य मोरोपंत आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा २०२६–२७ मध्ये आपले हार्दिक स्वागत! 🌟🎤
प्रिय स्पर्धक मित्र-मैत्रिणींनो,
💐 विचारांना धार द्या, शब्दांना सामर्थ्य द्या आणि आपल्या प्रतिभेला व्यासपीठ मिळवून द्या!
वक्तृत्व आणि वादविवादाच्या क्षेत्रातील प्रतिष्ठित परंपरा लाभलेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या ‘वक्तृत्व पंढरी’ मोरोपंत येथे आपले मनःपूर्वक स्वागत आहे!
या वर्षी या स्पर्धेचे ५३ वे वर्ष असून, शुक्रवार, दि. ४ डिसेंबर व शनिवार, दि. ५ डिसेंबर २०२६ रोजी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती येथे या स्पर्धा संपन्न होणार आहेत.
🏆 चांगली तयारी करा… सखोल विचार करा… निर्भीडपणे व्यक्त व्हा… आणि आपल्या युक्तिवादातून विचारांची ताकद दाखवून द्या!
📝 सर्व इच्छुक स्पर्धकांनी पोस्टरवरील माहितीनुसार आपली नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करावी. विषयाचा सखोल अभ्यास करा, मुद्देसूद मांडणीचा सराव करा आणि आत्मविश्वासाने रंगमंचावर उतरण्यास सज्ज व्हा.
✨ ही केवळ स्पर्धा नाही, तर आपल्या विचारांना अभिव्यक्ती देणारा, वक्तृत्वकौशल्याला पैलू पाडणारा आणि वैचारिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणारा एक अनमोल उत्सव आहे!
चला, शब्दांची जादू अनुभवूया, विचारांचा जागर करूया आणि मोरोपंतांच्या समृद्ध परंपरेचा अभिमानाने उत्सव साजरा करूया!
🌺 चला, एकत्र येऊया… वक्तृत्व पंढरी मोरोपंत सजवूया! 🌺
🔥 तुमचा आवाज महत्त्वाचा आहे… तुमचे विचार मौल्यवान आहेत… आणि व्यासपीठ तुमची वाट पाहत आहे!
आपल्या उत्स्फूर्त सहभागाच्या प्रतीक्षेत!
प्रा. डॉ. अविनाश जगताप,
कार्याध्यक्ष,
आयोजन समिती,
कविवर्य मोरोपंत आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा २०२६–२७
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती

Forwarded from TC College Jr Student Portal
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/F3iYxSeRvM55I1fwzyZdJo?s=sw&p=a&mlu=4&ilr=4
Forwarded from TC College Sr Student Portal
Notice सोबत
सर 🙏नमस्कार 🙏 विद्यार्थी परिषद निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील अभिप्राय नोंदविण्याबाबत सोबत हा
Google फॉर्म देणे https://forms.gle/WVLrembFFWikqjaq8