Marathi Support ️
10.1K subscribers
1.72K photos
4 videos
370 files
1.18K links
Hi Everyone आमच्याशी बोला आणि करा तुमच्या समस्याच निराकरण. Marathi Support मध्ये तुमचे स्वागत आहे .यामध्ये तुम्हाला सर्व शेतकरी योजना,महाराष्ट्र योजना,शासन निर्णय,Online Forms,शैक्षणिक माहिती व नोकरी भरती update.......( Only Whatsapp Message -7218803989)
Download Telegram
ठाणे आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात
❤4
♦️ रेल्वे ग्रुप -डी Hallticket

लिंक
https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/33128/101714/login.html
❤1
hamipatra.pdf
429.2 KB
hamipatra.pdf
📢 CTET 2026 – महत्त्वाची अपडेट
CTET 22वी परीक्षा घेण्यासाठी ऑनलाइन अर्जाची संधी पुन्हा देण्यात आली आहे
.
यापूर्वी अर्ज भरण्याची मुदत 11 मे 2026 ते 10 जून 2026 होती.
ज्या पात्र उमेदवारांना या कालावधीत अर्ज करता आला नाही, त्यांच्यासाठी पुन्हा अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.
🗓️ नवीन अर्जाची सुरुवात: 25 ऑगस्ट 2026
🗓️ अर्ज करण्याची अंतिम तारीख: 1 सप्टेंबर 2026
ज्यांनी आधीच अर्ज यशस्वीपणे भरून सबमिट केला आहे, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही.
CTET परीक्षेची सुधारित तारीख (Revised Exam Date) अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर जाहीर केली जाईल.
हा निर्णय पात्र उमेदवारांना TET पात्रता मिळवण्यासाठी आणखी संधी मिळावी यासाठी घेण्यात आला आहे.

🔔सर्वात महत्त्वाचे🔔
25 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 या कालावधीत CTET 2026 साठी अर्ज करता येणार आहे.
म्हणजेच, ज्यांचा CTET चा फॉर्म राहिला होता, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळाली आहे.
❤4
🔔महत्वाची सूचना🔔
विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, बीएससी नर्सिंग चे अर्ज भरणे सुरू झाले असून शेवटचा दिनांक ०२/०९/२०२६ हा आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपले अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावे अर्ज भरण्यासाठी
लागणारे कागदपत्रे
१. दहावी बोर्ड प्रमाणपत्र
२. दहावी गुणपत्रिका
३. बारावी गुणपत्रिका
४. बारावी शाळा सोडण्याचा दाखला
५. जातीचा दाखला
६. जात वैधता प्रमाणपत्र
७. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागू असल्यास
८. वय राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र
९. मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र
१०. आधार कार्ड
❤2
❤8
वर्ग 12 वी च्या सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते,की 12 वी बोर्ड आवेदन पत्र भरणे सुरू आहे. तरी खालील डॉक्युमेंट्स सर्वांनी घेऊन शाळेत वेळेत उपस्थित राहावे .

1.वर्ग दहावीची टीसीची झेरॉक्स
2.वर्ग दहावीचे मार्कशीटची झेरॉक्स
3.वर्ग अकरावी मार्कशीट झेरॉक्स
4.आधार कार्डची झेरॉक्स.
5.बँक पासबुकची झेरॉक्स.
6.दोन पासपोर्ट साईज फोटो.(लेटेस्ट)
7.कास्ट सर्टिफिकेट झेरॉक्स.
8.परीक्षा शुल्क
9.दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र
10.दारिद्र रेषेखालील असल्यास प्रमाणपत्र
11.आवेदन पत्रामध्ये पेन आयडी लिहिणे
👍6
🔰 आता शेतकरी स्वतः पीक पाहणी करू शकणार

DCS MH ॲप :
https://play.google.com/store/apps/details?id=com.mhdcs.agristack
❤1
महत्वाची सूचना
विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, BAMS/BHMS/BUMS/BPTH/ चे अर्ज भरणे सुरू झाले असून शेवटचा दिनांक १८/०९/२०२६ हा आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपले अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावे अर्ज भरण्यासाठी लागणारे कागदपत्रे
१. दहावी बोर्ड प्रमाणपत्र
२. दहावी गुणपत्रिका
३. बारावी गुणपत्रिका
४. बारावी शाळा सोडण्याचा दाखला
५. जातीचा दाखला
६. जात वैधता प्रमाणपत्र
७. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागू असल्यास
८. वय राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र
९. मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र
१०. आधार कार्ड
❤4
❤5👍1
👍2❤1
👍4❤1