Marathi Support ️
10.1K subscribers
1.72K photos
4 videos
370 files
1.18K links
Hi Everyone आमच्याशी बोला आणि करा तुमच्या समस्याच निराकरण. Marathi Support मध्ये तुमचे स्वागत आहे .यामध्ये तुम्हाला सर्व शेतकरी योजना,महाराष्ट्र योजना,शासन निर्णय,Online Forms,शैक्षणिक माहिती व नोकरी भरती update.......( Only Whatsapp Message -7218803989)
Download Telegram
महिला_सक्ष्मीकरण_अधिनियम_2026.pdf
13 MB
महिला सक्ष्मीकरण अधिनियम 2026.pdf
❤2
❤4
अशी करा ई पीक पाहणी 👇🏽👇🏽👇🏽 https://youtu.be/b6sTl95M1AA?si=OeYDq5eVihvwY7Hf
❤4👍2
पिक पंचनामा फॉर्म .pdf
1.6 MB
पिक पंचनामा फॉर्म .pdf
❤1
लाडक्या बहिणीचे पैसे पडण्यास सुरुवात
❤3
🚨सर्व VLE साठी महत्त्वाची सूचना 🚨

🌾 Farmer ID Registration बाबत विशेष सूचना

सर्व VLE यांनी कृपया लक्षात घ्यावे की Farmer ID Registration करता येईल. मात्र सध्या Government कडून Farmer ID साठी कोणताही अधिकृत PVC Card Format / Design मंजूर किंवा जारी करण्यात आलेला नाही.

❌ त्यामुळे सध्या Farmer ID चा PVC Card तयार करून देऊ नये.

✅ Farmer ID Registration करून फक्त अधिकृत Printout / Acknowledgement देण्यात यावे

⚠️ Government कडून अधिकृत PVC Card Format उपलब्ध झाल्यानंतरच PVC Card Printing बाबत पुढील सूचना देण्यात येतील.

🔴 *कोणत्याही अनधिकृत Format मध्ये PVC Card तयार करून देऊ नये*. यामुळे नागरिकांची दिशाभूल होऊ शकते तसेच संबंधित VLE वर कारवाई होऊ शकते.

🙏 सर्व VLE यांनी Government च्या अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि ही माहिती इतर VLE पर्यंतही पोहोचवावी.

📌 Registration करा — अधिकृत Printout द्या — PVC Card सध्या देऊ नका.
❤8
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्ज

समाजमाध्यमांवरील चुकीच्या जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार
👍3❤1
🙏6❤1
❤1
📢 UGC-NET डिसेंबर 2026 परीक्षा

✅ ऑनलाइन अर्ज सुरू: 08 ऑक्टोबर 2026
📅 अर्जाची अंतिम तारीख: 28 ऑक्टोबर 2026
📝 परीक्षा: 14 ते 19 डिसेंबर 2026
💰 परीक्षा शुल्क: General ₹1150 | OBC/EWS ₹600 | SC/ST/PwD/Third Gender ₹325

🔗 अधिकृत वेबसाइट: https://ugcnet.nta.nic.in/

📌 इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज करावा.
Kalnirnay 2026 Marathi Calendar PDF Download.pdf
33.6 MB
Kalnirnay 2026 Marathi Calendar PDF Download.pdf
❤2🎉1
🍃*शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी*

राज्यातील ३०५ तालुक्यांत दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकऱ्यांची दिवाळी संकटात जाईल, याची राज्य शासनाला कल्पना आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना अग्रीम मदत म्हणून राज्य सरकारकडून 5000 रूपये दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात 5000 रूपये जमा केले जातील, असे त्यांनी सांगितले.
(Cast Validity) जात वैधता प्रमाणपत्रासाठीच्या नवीन पोर्टलबाबत... नवीन परिपत्रक - सर्व प्रक्रिया ऑनलाईन उपलब्ध झाली असल्यामुळे प्रत्यक्ष कार्यालयात जायची गरज नाही
🎉3❤1
नविन पिककर्जासाठी असा भरा
ऑनलाईन फॉर्म
👉🏻 https://youtu.be/o1H1Z17GHew?si=ufpz8e5P4ZJbA3XT
❤3
आय-सरिता 2.0
दस्तनोंदणीसाठी नवीन पेपरलेस प्रणाली
❤2
❤2