VISION GOVERNMENT JOB (OFFICIAL)
8.68K subscribers
15.7K photos
82 videos
1.33K files
14.8K links
Our Vision: “To deliver honest, trustworthy and sincere officers to the nation.”
Download Telegram
🏆2⚡1😱1💯1💘1
👍#Confidence_Booster #VISION✔️👍🏆
Q. 'सर्वोदया' ही संकल्पना कोणी मांडली?
Anonymous Quiz
32%
A) गांधीजी
21%
B) टिळक
35%
C) सावरकर
12%
D) नेहरू
🔥4⚡1💯1😇1🆒1
डिपार्टमेंट ऑफ वॉर🔥⚡️💥

पार्श्वभूमी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक आदेश जारी करून डिफेन्स डिपार्टमेंटचे (DoD) नाव बदलून पुन्हा "डिपार्टमेंट ऑफ वॉर" (युद्ध विभाग) असे केले.

युद्ध विभाग
1789 मध्ये स्थापन झालेला युद्ध विभाग सैन्य, नौदल आणि मरीन कॉर्प्स यांचे नियंत्रण करत होता. नंतर नौदल आणि मरीन कॉर्प्स यांना स्वतंत्र विभागात हलवण्यात आले.
दुसऱ्या महायुद्धापर्यंत युद्ध विभाग महत्त्वाचा होता. पण युद्धादरम्यान कामकाजात अडथळे आल्याने 1947 मध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रूमन यांनी सर्व सैन्यदलांना एकत्र आणून "नॅशनल मिलिटरी इस्टॅब्लिशमेंट" (NME) स्थापन केला.
"NME" हे नाव नकारात्मक वाटू नये म्हणून नंतर त्याचे नाव "डिपार्टमेंट ऑफ वॉर" (DoD) असे बदलले गेले.
- या पुनर्रचनेमुळे सैन्यदलांमधील स्पर्धा कमी झाली आणि कमांड सुधारली गेली.
ट्रम्प यांच्या नाव बदलण्याच्या निर्णयामागील कारण
- ट्रम्प यांना सैन्याला अधिक आक्रमक आणि ऐतिहासिक यशांशी जोडलेली ओळख हवी आहे.
- या निर्णयामागे सैन्याची युद्धकौशल्यावर आधारित नवी ओळख निर्माण करण्याचा त्यांचा हेतू आहे.
✔️Like & Share & React 👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥2😱1😢1🎃1😡1
👍#Confidence_Booster #VISION👍👍🏆
Q. जगातील "पांढरे सोनं" म्हणून कोणत्या पिकाला ओळखले जाते?
Anonymous Quiz
4%
A) तांदूळ
3%
B) गहू
92%
C) कापूस
1%
D) ऊस
👍2🔥2🏆2💯1😇1🆒1
👍#Confidence_Booster #VISION✔️👍🏆
Q. हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) ची स्थापना कोणी केली?
Anonymous Quiz
37%
A) चंद्रशेखर आजाद
32%
B) रामप्रसाद बिस्मिल
16%
C) भगतसिंग
15%
D) सुभाषचंद्र बोस
🔥3🥰2⚡1💯1🏆1😇1
👍#Confidence_Booster #VISION✔️👍🏆
Q. 'पूर्ण स्वराज्य' ठराव कोणत्या अधिवेशनात मंजूर झाला?
Anonymous Quiz
55%
A) लाहोर अधिवेशन, 1929
24%
B) कलकत्ता अधिवेशन, 1928
12%
C) नागपूर अधिवेशन, 1920
9%
D) मुंबई अधिवेशन, 1942
🔥2💯2👍1🏆1😇1💘1
👍#Confidence_Booster #VISION👍👍🏆
Q. पंचगंगा नदी' कोणत्या शहराजवळ मिळते?
Anonymous Quiz
3%
A) पुणे
79%
B) कोल्हापूर
14%
C) नाशिक
4%
D) सोलापूर
👍3🔥2💯2⚡1🥰1🙏1😇1
👍#Confidence_Booster #VISION👍👍🏆
Q. ‘पर्वतीय माती’ कुठे आढळते?
Anonymous Quiz
50%
A) हिमालय
16%
B) राजस्थान
31%
C) गोदावरी खोरे
3%
D) गुजरात
🥰3⚡1👍1🔥1💯1🏆1🎃1😇1
👍#Confidence_Booster #VISION✔️👍🏆
Q. जगातील सर्वांत जास्त चहा उत्पादन करणारा देश कोणता?
Anonymous Quiz
34%
A) भारत
53%
B) चीन
9%
C) श्रीलंका
4%
D) बांगलादेश
👍3🆒2🔥1💯1🏆1😇1
👍#Confidence_Booster #VISION✔️👍🏆
Q. मुंबई बंदर कोणत्या प्रकारचे आहे?
Anonymous Quiz
65%
A) नैसर्गिक
26%
B) कृत्रिम
5%
C) नदीमुखी
4%
D) तलाव बंदर
⚡3👍2🔥2💯2🏆2🆒2😇1
⚡️💪 Time💪Motivation ⭐️💡🔥
#Dedication #Motivation
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27🔥4🥰4
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! 🙏
I’m now active on LinkedIn! मला Follow करा आणि थेट Connect व्हा:
👉 Connect with Nishikant Pawar
थोडा ब्रेक झाला… पण आपला प्रवास अजून संपलेला नाही! 🔥
Something exciting is coming soon and I’ll be restarting very soon!
पुन्हा भेटूया नव्या जोमाने, नव्या संकल्पासह! 🚀
Stay connected. A big announcement is coming soon!
👍6🙏4💯2🔥1
VISION GOVERNMENT JOB (OFFICIAL) pinned «नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! 🙏 I’m now active on LinkedIn! मला Follow करा आणि थेट Connect व्हा: 👉 Connect with Nishikant Pawar थोडा ब्रेक झाला… पण आपला प्रवास अजून संपलेला नाही! 🔥 Something exciting is coming soon and I’ll be restarting very soon! पुन्हा…»