🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा
📌#Normalisation संबधित काही उमेदवारानी MAT मध्ये याचिका दाखल केली होती. सर्व सुनावणी पूर्ण झाल्या असून उद्या दि 27/09/2023 रोजी MAT कडून order pass होणार आहे. लवकरच निवड यादी जाहिर करून कागदपत्रे पडताळणी केली जाईल.