TCS | IBPS पॅटर्न ™
4.7K subscribers
13.7K photos
231 videos
8.9K files
11.9K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
SEBC Maratha caste format GR.pdf
648.1 KB
♦️ #SEBC Maratha caste format GR.pdf

👉 15 मार्च 2024

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✅ #SEBC मराठा जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे👇

📌 अर्जदाराचे आधार कार्ड / मतदान कार्ड.
📌 अर्जदाराचा रहीवासी पुरावा.
📌 अर्जदाराची टी.सी. किंवा प्रवेश निर्गम उतारा.
📌 अर्जदाराच्या रक्तातील कोणत्याही दोन नातेवाईक यांचे टी.सी किंवा प्रवेश निर्गम उतारा किंवा (निरक्षर असल्यास) निरक्षर असल्याचे शपथपत्र व त्यांचे आधार कार्ड / मतदान कार्ड.
📌 दहावी किंवा बारावी सनद (स्पेलींगसाठी)
📌 वंशावळ
(अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी असेल तर पालकांचा एक फोटो)

✅
#SEBC साठी नॉनक्रेमीलेयर प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे👇

📌 अर्जदाराचे आधार कार्ड / मतदान कार्ड.
📌 अर्जदाराचा रहीवासी पुरावा.
📌 अर्जदाराची टी.सी. किंवा प्रवेश निर्गम उतारा.
📌 जातीची प्रमाणपत्र
📌 तहसीलचे ३ वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (पालकांचे)

📌 (अर्जदाराचे वय १८ पेक्षा कमी असेल तर पालकांचा एक फोटो)

👉 पोलीस भरती 2022 - 2023
➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✅#SEBC प्रमाणपत्र फॉरमॅट.

☑️◾️ 15 मार्च 2024 च्या GR नुसार.
➗➗➗➗➗➗➗➗
@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
➡️◾️ पोलीस भरतीला #SEBC मधून फॉर्म भरण्यासाठी अशी पावती असावी लागते..🙏

➡️◾️ फॉर्म भरताना ही पावती सध्या चालेल.. लवकर SEBC NCL साठी जवळच्या महा ई सेवा केंद्र मधून Apply करा..🙏🙏

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📌♦️ #SEBC caste certificate & #NCL द्यायला सुरवात झाली आहे. जवळच्या महा ई सेवा केंद्रात आणी तहसील ऑफिस ला जाऊन पुराव्यासाठी हा फोटो दाखवा. सर्टिफिकेट देत नसल्यास. 🙏✅✅

➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
202404191715092207.pdf
403.8 KB
🔖 सामान्य प्रशासन विभाग
आजचा
#SEBC GR

💫महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता अधिनियम 2024 च्या अंमलबजावणीबाबत..
➗➗➗➗➗➗➗➗
📱 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✅19 April Update✅

📌 महाराष्ट्रात मतदान तारखा आणि मतदारसंघ
https://telegram.me/mpsc_vision/37698

📌 मराठी व्याकरण च्या सर्व प्रश्नपत्रिका एकत्र
https://telegram.me/mpsc_vision/37704

📌 पोलीस भरती फॉर्म भरून झाला आहे आता पुढे काय...
https://telegram.me/mpsc_vision/37707

📌 UPSC Marks of Recommended Candidates CSE 2023
https://telegram.me/mpsc_vision/37708

📌 महावितरण भरती - २०२३ : RECRUITMENT FOR FILLING UP THE POSTS OF JUNIOR ASSISTANT (ACCOUNTS)
https://telegram.me/mpsc_vision/37710

📌 सहकार विभाग Double परीक्षा शुल्क परत  केलेल्या उमेदवारांची यादी
https://telegram.me/mpsc_vision/37715

📌 संपूर्ण गाठाळ notes
MH HISTORY

https://telegram.me/mpsc_vision/37717

📌 नुकतेच नियुक्त झालेले काही देशांचे पंतप्रधान
https://telegram.me/mpsc_vision/37721

📌 Vidyut Sahayak Bharti) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती
https://telegram.me/mpsc_vision/37723

📌 शासकीय अधिकाऱ्यांना प्राप्त होणाऱ्या ई-मेल्सचा निपटारा करण्याकरिता मार्गदर्शक सूचना
https://telegram.me/mpsc_vision/37726

📌 महत्वाचे दिन... परीक्षेच्या दृष्टीने
https://telegram.me/mpsc_vision/37727

📌 सामान्य प्रशासन विभाग
आजचा
#SEBC GR
https://telegram.me/mpsc_vision/37728
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📌♦️ ज्यांना #SEBC certificate नाही मिळाले आणखी पण त्यांनी form हा EWS मधून पहिले भरलेला असेल तर EWS मधून ठेऊ शकता फॉर्म मध्ये कसलाही बदल न करता. असं आयोगाने नोटिफिकेशन मध्ये सांगितलेल आहे. तुम्ही पण कॉल आणी ई-मेल करून confirm करून घ्या. आणी ई-मेल चा रिप्लाय पुरावा म्हणून ठेवा.. 🙏🙏

➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️#EWS TO #OBC बरोबरच..

➡️ EWS TO #SEBC करण्याचा ऑप्शन पण आयोगाने दिला आहे असं कळतंय.. 🙏🙏

👉 ज्यांच
SEBC certificate उशीरा निघालं त्यांनी भरा.

👉 स्वतः ची प्रोफाइल log in करून Confirm करून घ्या..🙏🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📌♦️Mahatransco सर्व जाहिराती #SEBC रोस्टर सह परत येतील.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM