TCS | IBPS पॅटर्न ™
4.7K subscribers
13.7K photos
231 videos
8.9K files
11.9K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
2023120258.pdf
175.7 KB
#Court
📌
कोल्हापूर जिल्हा न्यायालय जाहिरात 2023

➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5_6298699586898758874.pdf
141.9 KB
📌#Court
☑️➡️♦️ जिल्हा न्यायालय भरती बाबत यात संपूर्ण माहिती व्यवस्थित दिलेली आहे अभ्यासक्रम व्यवस्थित बघून घ्या...


☑️➡️👉 हॉलतिकीट काढायची लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32755/85887/login.html
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📌#court #marking system
♦️जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक Marks System.🙏🙏

➡️👉 या मध्ये भाषा ज्ञान मध्ये मराठी 8 तर इंग्रजी 8 मार्क साठी येईल.
➡️👉 जनरल मध्ये प्रत्येक दिलेला विषय वर किमान 3 प्रश्न राहतील.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
Bombay-High-Court-Clerk-PYQ-26-Feb-2023.pdf
2.1 MB
☑️#Court paper
📌♦️बॉम्बे उच्च न्यायालय मागील झालेले पेपर 2023

➡️👉 पुढच्या आठवड्यात सुरु होणाऱ्या कोर्ट भरती साठी पाहुण घ्या..
➗➗➗➗➗➗➗➗➗
🟣✅@MPSC_vision✅🟣
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
#court
✅♦️2nd Shift कोर्ट लिपिक पॅटर्न.. 🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗
➡️✅@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
📣#Court रिस्पॉन्स शीट आली.. 🔥🔥

📌जिल्हा न्यायालय भरती - २०२३ #update

✅📱 Link 👇👇

☑️➡️https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32755/85887/login.html
➗➗➗➗➗➗➗➗➗
✉️ @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#court Exam क्लार्क कशी होते?🔥🔥

♦️लिपिक निवड चाचणी परीक्षा गुण

1) चाळणी परीक्षा
प्रश्न 40    गुण 40 (प्रति प्रश्न 1 गुण )

Imp:- पदांच्या 7 सात पट मुलांचीच पुढील परीक्षेसाठी निवड करण्यात येईल.

ही परीक्षा पास झाल्यानंतरच  पुढील परीक्षा देता येईल.

2) मराठी टायपिंग टेस्ट 10 मिनिट 300 शब्द.   एकूण गुण 20 ( प्रत्येक 5 चुकासाठी 1 गुण कमी करण्यात येईल.

👉 ही परीक्षा पास झाल्यास पुढील परीक्षा देता येईल.

3) इंग्रजी टायपिंग टेस्ट (10 मिनिट 400 शब्द )  गुण 20

वरील परीक्षा पास झाल्यासच एकूण पदांच्या 1/3 मूल मुलाखतीसाठी पात्र होतील.

4) मुलाखत :- 20 गुण

👉 एकूण गुण
40 + 20 + 20 + 20 = 100
अंतिम निवड 100 गुणांमधुन केली जाईल.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#Court #Exam शिपाई 🔥🔥
♦️ शिपाई परीक्षा गुण

1) चाळणी परीक्षा
प्रश्न 30  गुण 30 (प्रति प्रश्न 1 गुण)

पदांच्या 7 सात पट मुलांचीच पुढील परीक्षेसाठी निवड करण्यात येईल.

चाळणी परीक्षा पास झाल्यानंतरच पुढील परीक्षा देता येईल.

2) क्रीयाशीलता चाचणी 5 गुण

3) स्वच्छता चाचणी  5 गुण

वरील परीक्षा पास झाल्यास एकूण पदांच्या 1/3 मूल मुलाखतीसाठी पात्र होतील.

4) मुलाखत 10 गुण

👉 एकूण गुण

30 + 5 + 5 + 10 = 50 गुण

👉 शिपाई भरती मध्ये  खुप मुल चाळणी परीक्षा नापास होतात.
कारण 35% गुण बऱ्याच मुलांना मिळत नाहीत.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#court
📌♦️मुंबई उच्च न्यायालय शिपाई/ हमाल पदाची लेखी परीक्षा 5 मे 2024 रोजी आयोजित करण्यात आली असून प्रवेश पत्र 2 मे 2024 ला 11 पासुन उच्च न्यायालय संकेतस्थळावर उपलब्ध होतील

✅👉 3324 उमेदवार नावासहित #PDF यादी खालील लिंक वर उपलब्ध..
👇👇👇👇
https://t.me/mpsc_vision/38050
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
HC Letter_Status Quo.pdf
564.6 KB
#Court भरती 2023
✅♦️जिल्हा न्यायालय भरती 2023 वर मा. सुप्रीम कोर्ट चा आदेशान्वये जैसे थे स्थिती ठेवण्यात आलेली आहे.
👉 भरती प्रक्रिया प्रोसेस तूर्तास स्थगित झाली आहे. रद्द नाही कोणीही घाबरू नये.🙏🙏
➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM