TCS | IBPS पॅटर्न ™
4.68K subscribers
13.9K photos
231 videos
8.94K files
12.1K links
🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
.                 🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) चांदीच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण .....
- हुपरी (कोल्हापूर)

🔹२) लातूर जिल्ह्यातील उदगीरबरोबरच सांगली जिल्ह्यातील .... हे ठिकाणही अडकित्ते बनविण्याच्या उद्योगाशी निगडित आहे.
- बागणी

🔸३) आंबा व काजू या फळांच्या संशोधन केंद्रासाठी प्रसिद्ध असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठिकाण ....
- वेंगुर्ला

🔹४) पुणे अथवा अहमदनगर जिल्ह्यातून आळेफाटामार्गे कल्याणला जाताना .... घाट उतरावा लागतो.
- माळशेज

🔸५) महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींचे गुरू गोविंदप्रभू यांची समाधी कोठे आहे?
- रिथपूर (अमरावती)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
1) डेसिबल = आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक


2) कॅडेला = प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे एकक


3) फॅदम = समुद्राची खोली मोजण्याचे एकक


4) कॅलरी = उष्णता मोजण्याचे एकक


5) कुलोम = विदयुत प्रभाराचे एकक


6) व्होल्ट = विभावांतराचे एकक


7) ॲम्पिअर  = विदयुत धारेचे ( विदयुत प्रवाहाचे ) एकक


8) डाल्टन = अनुवस्तुमान


9) मिलिबर   =  वायुदाब मोजण्याचे एकक


10) नॉट = सागरी जहाजांची गती मोजणे


11) गाठ = कापसाच्या गाठी मोजणे


12) हर्टझ्  =  वारंवारीता


13) प्रकाश वर्ष   =  ताऱ्यांचे पृथ्वीपासूनचे अंतर मोजणे


14) मॅक = विमानाचा वेग


15)  ज्युल = ऊर्जा व कार्य


16) पास्कल  = दाब


17) ओहम  =  विद्युत रोधाचे एकक


18) वॅट  =  विदयुत शक्ती


19) रिश्टर   = भूकंपाची तीव्रता मोजणे


20) दस्ता = कागदाची संख्या मोजने
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न⭕️

1) “तुम्ही म्हणालात तर आम्हीदेखील नाटकाला येऊ.” – या वाक्यामध्ये कोणते अव्यय आले आहे ?

1) क्रियाविशेषण अव्यय 2) साधित शब्दयोगी अव्यय
3) शुध्द शब्दयोगी अव्यय 4) केवलप्रयोगी अव्यय

उत्तर :- 3

2) ‘आम्ही हाच साबण वापरतो. कारण की तो स्वदेशी आहे.’ अधोरेखित शब्दाचा अव्यय प्रकार सांगा.

1) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय 2) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय
3) कारणदर्शक उभयान्वयी अव्यय 4) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 3

3) मी आपला गप्पच उभा होतो. या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.

1) व्यर्थ उद्गारवाची 2) पादपुरणार्थ अव्यये 3) प्रशंसा दर्शक 4) तिरस्कार दर्शक

उत्तर :- 1

4) लाख्यात प्रत्ययावरून कोणता काळ सूचित होतो ?

1) भूतकाळ 2) वर्तमानकाळ 3) भविष्यकाळ 4) सर्वकाळ

उत्तर :- 1

5) क्रियापदातील ई – आख्यात, ऊ – आख्यात आणि ई – लाख्यांत ह्यांचे मूळ संस्कृतांतील आख्यातप्रत्यांपासूनच आले असल्याने
त्यांत ................ हा गुणधर्म आढळतो.

1) फक्त पुल्लिंगात बदल व इतर लिंगे समान 2) फक्त स्त्रीलिंगात बदल व इतर लिंगे समान
3) तिन्ही लिंगी समान 4) तिन्ही लिंगात बदल संभवतो

उत्तर :- 3

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
👍1
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-वाक्यप्रचार व अर्थ⭕️

2)निश्चय दांडगा करणे : ठाम निश्चय करणे 
पहाटे उठून अभ्यास करण्याचा सुमनचा निश्चय दांडगा होता. 

2) मनस्ताप सहन करणे : मनाला होणारा त्रास साेसणे
राम नापास झाला, त्याचा आईला मनस्ताप सहन करावा लागला. 

3) ताब्यात घेणे : सर करणे 
गिर्यारोहकाने कडा सर केला होता. 

4) मन खट्टू होणे : वाईट वाटणे
या वर्षी सुट्टीत गावी जायला मिळणार नाही, हे ऐकताच सीमाचे मन खट्टू झाले.
 
5) एका पायावर तयार असणे : सदैव तत्पर असणे
सिनेमा पहायला जाऊया म्हटले की रिया नेहमी एका पायावर तयार होते. 

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न ⭕️

1) अनेकवचनाच्या प्रकाराबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.

1) भाषा – भाषा 2) सभा – सभा 3) फोटो – फोटो 4) घोडा – घोडे

उत्तर :- 4

2) विभक्तीच्या अर्थाने शब्दयोगी अव्यये नामास लागतात व ती लागण्यापूर्वी त्यांचे बहुधा सामान्यरूप होते त्या रूपास काय
म्हणतात ?

1) अधिकरण 2) संप्रदान 3) करण 4) विभक्तीप्रतिरूपक अव्यये

उत्तर :- 4

3) ‘राजांनी गनिमी कावा करण्याचे ठरविले, तेव्हाच खानाचा पराभव निश्चित झाला’ – ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?

1) संयुक्त वाक्य 2) मिश्र वाक्य 3) केवल वाक्य 4) संकेतार्थी

उत्तर :- 2

4) ‘त्यांचा धाकटा मुलगा काल अतिरेक्यांविरूध्द लढताना शहिद झाला.’ या वाक्यातील उद्देश्य वाक्य ओळखा.

1) अतिरेक्यांविरूध्द 2) लढताना 3) शहीद झाला 4) त्याचा धाकटा मुलगा

उत्तर :- 4

5) ‘मांजर उंदीर पकडते’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

1) कर्तरी 2) कर्मणी 3) भावे 4) संकर

उत्तर :- 1

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
. 🔰दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 🔰

🔹1) सर्वोत्कृष्ट सिनेमा :- द कश्मीर फाइल्स✅

🔸2) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री :- आलिया भट्ट

🔹3)सर्वोत्कृष्ट अभिनेता :- रणबीर कपूर

🔸4)सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक :- आर बाल्की

🔹5) सर्वोत्कृष्ट वेबसीरिज :- रुद्र

🔸6)फिल्म ऑफ द इयर :- RRR

🔹7)सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स) :-वरुण धवन

🔸8)सर्वोत्कृष्ट अभिनेता
(प्रॉमिसिंग) :- ऋषभ शेट्टी

🔹9)अष्टपैलू अभिनेता :- अनुपम खेर

🔸10) सर्वोत्कृष्ट मालिका :- अनुपमा

🔹11) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
(मालिका विभाग) :- तेजस्वी प्रकाश

🔸12)सर्वोत्कृष्ट अभिनेता
(मालिका विभाग) :- जैन इमाम

◾️ संकलन : निलेश वाघमारे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
30 April 🔥 - गट ब आणि गट क combine पूर्व परीक्षा Syllabus
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️EO AO AND APFC
Notification will be out on 25th Feb.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
Pre 2023.pdf
830.4 KB
#preliminary #syllabus
⭕️♦️⚠️गट ब आणी गट क 2023 combine पूर्व
#syllabus 2023 साठी..

👉 30 एप्रिल 2023 परीक्षा तारीख.

👉 पूर्व परीक्षा अभ्यासक्रम  combine 2023

⚠️ प्रिंट काढून नेहमी समोर राहूद्या अभ्यास करताना.. 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🕍 मुंबई जिल्ह्यातील संग्रहालय :-

- मणिभवन संग्रहालय

- नेहरू तारांगण

- छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय

- भाऊ दाजी लाड संग्रहालय

- जहांगीर आर्ट गॅलरी

- बेस्ट वाहतूक संग्रहालय

- रेड कार्पेट वॅक्स संग्रहालय

- नेहरू सायन्स सेंटर

- भारतीय रिझर्व्ह बँक मुद्रा संग्रहालय

- नॅशनल आर्ट गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
. 🔴 निती आयोग 🔴
------------------------------------------------

◾️ स्थापना - 1 जानेवारी 2015

◾️ निती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान असतात.

◾️ अध्यक्ष -  नरेंद्र मोदी

◾️ पूर्णवेळ उपाध्यक्ष -  सुमन बेरी

◾️ सीईओ - बी.व्ही.आर.सुब्रमण्यम

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
❇️ महाराष्ट्र पोलिस भरती - महत्वाचे ❇️


◆ रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- स्वामी विवेकानंद

◆ आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- स्वामी दयानंद सरस्वती

◆ प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- आत्माराम पांडुरंग

◆ सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर----------महात्मा फुले

◆ दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?
उत्तर----------- बाळशास्त्री जांभेकर

◆ इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?
उत्तर----------- न्या. रानडे

◆ मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर ----------- दादोबा पांडुरंग

◆ निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?
उत्तर ------------ महर्षी धोंडो केशव कर्वे

◆ महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?
उत्तर ------------- लोकमान्य टिळक

◆ आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ------------- पंडिता रमाबाई

◆ हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
उत्तर-------------- महात्मा गांधी

◆ भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ---------------गोपाळ कृष्ण गोखले

◆ गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर -------------- विनोबा भावे

◆ सेवासदन ची स्थापना कोणी केली?
उत्तर-------------- रमाबाई रानडे

◆ एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ
कोणी लिहला?
उत्तर-------------- न्या. रानडे

◆ परमहंस सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर------------- दादोबा पांडुरंग

◆ दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर------------- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

◆ सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर-------------- ग. वा. जोशी

◆ शतपत्रे कोणी लिहली?
उत्तर------------ गोपाल हरी देशमुख
(लोकहितवादी)

◆ ग्रामगीता कोणी लिहली?
उत्तर------- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

◆ सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कुणी लिहिला.
उत्तर. ---------- सावित्रीबाई फुले


◆ एकूण शतपत्रांची संख्या किती होती?
उत्तर -------------- एकूण 108 होती

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
59.pdf
3.7 MB
❇️ पुणे शहर चालक पोलीस भरती 2021 # Cut _ Off

OPEN=47
SC=36
ST=32
VJ.A=40
NT.B=36
NT.C=43
NT.D=44
SBC=39
OBC=39
EWS=41.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
⭕️ दादासाहेब फाळके पुरस्कार 2023
----------------------------------------------------
👉सर्वश्रेष्ठ फिल्म - द कश्मीर फाइल्स.

👉सर्वश्रेष्ठ अभिनेता - रणबीर कपूर (ब्रह्मास्त्र).

👉सर्वश्रेष्ठ अभिनेत्री - आलिया भट्ट (गंगूभाई काठियावाड़ी)

👉क्रिटिक्स बेस्ट एक्टर- वरुण धवन (भेड़िया)

👉क्रिटिक्स बेस्ट एक्ट्रेस- विद्या बालन (जलसा)

👉सर्वश्रेष्ठ निर्देशक- आर बाल्की (चुप)
बेस्ट सिनेमैटोग्राफर- पीएस विनोद (विक्रम वेधा)


👉मोस्ट प्रॉमिसिंग एक्टर - ऋषभ शेट्टी (कंटारा)

👉सहायक भूमिका में सर्वश्रेष्ठ अभिनेता - मनीष पॉल (जुगजग जीयो)

👉प्लेबैक सिंगर (मेल)- सचेत टंडन (मैय्या मैनु-जर्सी)

👉सर्वश्रेष्ठ पार्श्व गायिका (महिला) - नीति मोहन (मेरी जान - गंगूभाई कठियावाड़ी)

👉सर्वश्रेष्ठ वेब सीरीज – रुद्र: द एज ऑफ़ डार्कनेस (हिंदी)

👉मोस्ट वर्सटाइल एक्टर- अनुपम खेर (द कश्मीर फाइल्स)

👉श्रेष्ठ टेलीविजन सीरीज - अनुपमा.
-------------------------------------------
🔹पुरस्कार बद्दल थोडक्यात
👉 सर्वात: 1969
👉 भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे
👉 पाहिले विजेते : देविका राणी.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🛑 स्पर्धा परीक्षांच्या मागे धावण्याला मर्यादा असावीच; पण प्लॅन बी सुद्धा अधिक सार्थ असू शकतो, हे ग्रामीण आदिवासी विद्यार्थ्यांनी ओळखावं...

👉 आजचा लोकसत्ता .(राजू केद्रे)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🛑 खुशखबर: पुढील वर्षी होऊ शकते 44% पगारवाढ

👉 2024 मध्ये आठवा वेतन आयोग गठित केला जाऊ शकतो
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🛑 मोठी पर्यावरण हानी झालेल्या 50 विभागात महाराष्ट्र

👉 क्रॉस डिपेंडन्सी इनिशिएटिव्ह'चा जागतिक अभ्यास: भारतातील नऊ राज्यांचा समावेश
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
उत्तर भारतातील पहिला अणु प्रकल्प हरियाणामध्ये बांधला जाणार आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION