#MorningBooster
☕️ आजच्या OneLiner
➖
🏏 जसप्रीत बुमराह - आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये 400 विकेट पूर्ण करणारा 10 वा खेळाडू बनला आहे
➖
🧠 हे लक्षात ठेवा 🎆
◾️मिस युनिव्हर्स इंडिया 2024 : रिया सिंघा
◾️मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024 : ध्रुवी पटेल
◾️मिस वर्ल्ड 2024 :क्रिस्टीना पिस्जकोवा (चेक गणराज्य)
◾️मिस यूनिवर्स 2023 : शेन्निस पलासियो (निकारागुआ)
➗
👍 सर्वाधिक काळ अंतराळात रहाण्याचा विक्रम
◾️2 रशियन अंतराळवीर "ओलेग कोनोनेन्को" आणि "निकोलाई चब" यांनी केला आहे
◾️एकूण 374 दिवस अंतराळात राहिले
◾️याबरोबरच ओलेग कोनोनेन्को यांनी एकूण 5 वेळा अंतराळात जाऊन एकूण 1111 दिवस ( 3वर्षे) रहाणारे पहिलेच हा विक्रम प्रस्थापित केला
🛰 International Space Station माहिती
◾️लॉन्च केले : 20 नोव्हेंबर 1998 (25 वर्षांपूर्वी)
◾️चालू कमान : सुनीता विल्यम्स
◾️यामध्ये 5 अंतराळ एजन्सी आहेत ज्या 15 देशांचे प्रतिनिधित्व करतात
🛰 रोसकॉसमॉस (रशिया)
🛰 ESA (युरोप)
🛰 JAXA (जपान)
🛰 CSA (कॅनडा)
◾️ISS फुटबॉल मैदानाच्या आकारमानात पसरलेले आहे
◾️ पृथ्वीपासून सुमारे 250 मैल (400 किलोमीटर) परिभ्रमण करते
◾️पृथ्वीला परिभ्रमण कालावधी : 92.09 मिनिटे आहे
◾️ISS वजन : 450,000 kg
◾️लांबी : 109 मी (358 फूट)
◾️रुंदी : 73 मीटर (239 फूट)
🫥
☕️ मेक इन इंडिया 10 वा वर्धापन दिन
◾️सुरवात : 25 सप्टेंबर 2014 (नवी दिल्ली)
◾️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
◾️वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय अंतर्गत
◾️Make In india चे 4 स्थंभ आहेत
⭐️ New Processes
⭐️ New Infrastructure
⭐️ New Sectors
⭐️ New Mindset
◾️मेक इन इंडिया कार्यक्रम उत्पादन क्षेत्रांना लक्ष्य करतो
◾️एकूण 25 क्षेत्रावर MII काम करतो
◾️उद्दिष्ट : गुंतवणूक सुलभ करणे, नवनिर्मितीला चालना देणे , कौशल्य विकास करणे , गुंतवणूक वाढवणे
🫥
☕️ नुकतीच प्रकाशित झालेली पुस्तके
◾️Mother Mary Comes to Me : लेखक अरुंधती रॉय
◾️आजादी - अरुंधती रॉय
◾️Power Within: The Leadership Legacy of Narendra Modi : लेखक डॉ. आर. बालासुब्रमण्यम
◾️Forks in the Road: My Days at RBI and Beyond - सी रंगराजन
◾️गांधी: ए लाइफ इन थ्री कैंपेन्स - एम जे अकबर
◾️मनोज बाजपेयी: द डेफिनेटीव्ह बायोग्राफी - लेखक पियुष पांडे
◾️यादें यादें और यादें (33 वा व्यास सन्मान पुरस्कार) - लेखक पुष्पां भारती
◾️रौद्र सात्विकम -(33 वा सरस्वती सन्मान) लेखक प्रभा वर्मा
◾️द पॉवर्टी ऑफ पॉलिटिकल इकोनॉमिक्स - मेघनाथ देसाई
◾️बिपिन : द मैन बिहाइंड द यूनिफॉर्म - लेखक रचना विस्वात रावत
◾️द बुक ऑफ़ लाइफ़: माई डांस विद बुद्धा फ़ॉर सक्सेस - विवेक अग्निहोत्री आणि डॉ बलराम भार्गव
◾️द आइडिया ऑफ डेमोक्रेसी' - सॅम पित्रोदा
◾️आझाद : लेखक गुलाब नवी आझाद
◾️कैरोस ( आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024) : लेखक जेनी एर्पेनबेक
◾️पिचसाइड: माई लाइफ इन इंडियन क्रिकेट - अमृत माथूर
◾️द विनर्स माईंडसेट - लेखक शेण वाटसन
◾️होल्ड ऑन टू योर ड्रीम्स : रस्किन बॉण्ड
◾️द गोल्डन इयर्स - रस्किन बॉण्ड
◾️जस्ट ए मर्सिनरी - डी सुब्बारव ( RBI माजी गव्हर्नर)
◾️मोदी : शेपिंग ए ग्लोबल ऑर्डर इन फ्लक्स - लेखक एस जयशंकर
◾️मेड इन इंडिया: 75 इयर्स ऑफ बिजनेस एंड एंटरप्राइज - लेखक अमिताभ कांत
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
◾️25 व्या आईफा अवॉर्ड चे आयोजन - जयपुर राजस्थान मध्ये होणार आहे
◾️हवामान-चालित आपत्तींमुळे उद्ध्वस्त झालेल्या देशांन मदत करण्यासाठी नुकसान आणि नुकसानास प्रतिसाद देण्यासाठी निधीच्या मंडळाने (Fund Responding to Loss and Damage) सेनेगाली वित्त तज्ज्ञ इब्राहिमा चेख डिओन्ग यांचे पहिले संचालक म्हणून नाव दिले
◾️एशिया पॉवर इंडेक्स (API) 2024 : भारत आशियातील 3 रे सर्वात शक्तिशाली राष्ट्र बनले आहे
◾️ एशियन ऑर्गनायझेशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन्स (ASOSAI) च्या 16 व्या संमेलनाचे उद्घाटन अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांनी केले (24 सप्टेंबर 2024 - नवी दिल्ली)
🏏 जसप्रीत बुमराह - आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये 400 विकेट पूर्ण करणारा 10 वा खेळाडू बनला आहे
1】अनिल कुंबळे - 953 विकेट (401 मॅच)
2】रवींद्र अश्विन - 750 विकेट (282 मॅच)
3】हरभजन सिंग - 707 विकेट (365 मॅच)
4】कपिल देव - 687 विकेट (356 मॅच)
5】झहीर खान - 597 विकेट (303 मॅच)
◾️मिस युनिव्हर्स इंडिया 2024 : रिया सिंघा
◾️मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024 : ध्रुवी पटेल
◾️मिस वर्ल्ड 2024 :क्रिस्टीना पिस्जकोवा (चेक गणराज्य)
◾️मिस यूनिवर्स 2023 : शेन्निस पलासियो (निकारागुआ)
◾️2 रशियन अंतराळवीर "ओलेग कोनोनेन्को" आणि "निकोलाई चब" यांनी केला आहे
◾️एकूण 374 दिवस अंतराळात राहिले
◾️याबरोबरच ओलेग कोनोनेन्को यांनी एकूण 5 वेळा अंतराळात जाऊन एकूण 1111 दिवस ( 3वर्षे) रहाणारे पहिलेच हा विक्रम प्रस्थापित केला
◾️लॉन्च केले : 20 नोव्हेंबर 1998 (25 वर्षांपूर्वी)
◾️चालू कमान : सुनीता विल्यम्स
◾️यामध्ये 5 अंतराळ एजन्सी आहेत ज्या 15 देशांचे प्रतिनिधित्व करतात
◾️ISS फुटबॉल मैदानाच्या आकारमानात पसरलेले आहे
◾️ पृथ्वीपासून सुमारे 250 मैल (400 किलोमीटर) परिभ्रमण करते
◾️पृथ्वीला परिभ्रमण कालावधी : 92.09 मिनिटे आहे
◾️ISS वजन : 450,000 kg
◾️लांबी : 109 मी (358 फूट)
◾️रुंदी : 73 मीटर (239 फूट)
◾️सुरवात : 25 सप्टेंबर 2014 (नवी दिल्ली)
◾️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
◾️वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय अंतर्गत
◾️Make In india चे 4 स्थंभ आहेत
◾️मेक इन इंडिया कार्यक्रम उत्पादन क्षेत्रांना लक्ष्य करतो
◾️एकूण 25 क्षेत्रावर MII काम करतो
◾️उद्दिष्ट : गुंतवणूक सुलभ करणे, नवनिर्मितीला चालना देणे , कौशल्य विकास करणे , गुंतवणूक वाढवणे
◾️Mother Mary Comes to Me : लेखक अरुंधती रॉय
◾️आजादी - अरुंधती रॉय
◾️Power Within: The Leadership Legacy of Narendra Modi : लेखक डॉ. आर. बालासुब्रमण्यम
◾️Forks in the Road: My Days at RBI and Beyond - सी रंगराजन
◾️गांधी: ए लाइफ इन थ्री कैंपेन्स - एम जे अकबर
◾️मनोज बाजपेयी: द डेफिनेटीव्ह बायोग्राफी - लेखक पियुष पांडे
◾️यादें यादें और यादें (33 वा व्यास सन्मान पुरस्कार) - लेखक पुष्पां भारती
◾️रौद्र सात्विकम -(33 वा सरस्वती सन्मान) लेखक प्रभा वर्मा
◾️द पॉवर्टी ऑफ पॉलिटिकल इकोनॉमिक्स - मेघनाथ देसाई
◾️बिपिन : द मैन बिहाइंड द यूनिफॉर्म - लेखक रचना विस्वात रावत
◾️द बुक ऑफ़ लाइफ़: माई डांस विद बुद्धा फ़ॉर सक्सेस - विवेक अग्निहोत्री आणि डॉ बलराम भार्गव
◾️द आइडिया ऑफ डेमोक्रेसी' - सॅम पित्रोदा
◾️आझाद : लेखक गुलाब नवी आझाद
◾️कैरोस ( आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024) : लेखक जेनी एर्पेनबेक
◾️पिचसाइड: माई लाइफ इन इंडियन क्रिकेट - अमृत माथूर
◾️द विनर्स माईंडसेट - लेखक शेण वाटसन
◾️होल्ड ऑन टू योर ड्रीम्स : रस्किन बॉण्ड
◾️द गोल्डन इयर्स - रस्किन बॉण्ड
◾️जस्ट ए मर्सिनरी - डी सुब्बारव ( RBI माजी गव्हर्नर)
◾️मोदी : शेपिंग ए ग्लोबल ऑर्डर इन फ्लक्स - लेखक एस जयशंकर
◾️मेड इन इंडिया: 75 इयर्स ऑफ बिजनेस एंड एंटरप्राइज - लेखक अमिताभ कांत
📱 राज्यसेवा , गट ब व क तसेच सर्व सरळसेवा परीक्षेची अद्यावत माहिती व्हाट्सअप्प वर मिळवा👇 👇
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#MorningBooster
➡️ स्वच्छ भारत अभियानाला 10 वर्षे पूर्ण
➖
⚽️ SAFF उंडर-17 फुटबॉल पुरुष चॅम्पियनशिप 2024: भारत विजयी
➖
➡️ काही नुकत्याच झालेल्या नियुक्त्या पाहून घ्या
◾️रेल्वे बोर्ड चे अध्यक्ष : सतीश कुमार
◾️स्टेट बँक ऑफ इंडिया अध्यक्ष -चल्ला श्रीनिवासुलू सेट्टी
◾️न्यूज ब्रोडकास्ट अँड डिजिटल असोसिएशन राजेश शर्मा
◾️मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष : अजिंक्य नायक
◾️भारतीय जीवन विमा (LIC) अध्यक्ष - सिद्धार्थ मोहंती
◾️केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड अध्यक्ष : रवी अग्रवाल
◾️भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड : अध्यक्ष मनोज जैन
◾️SSC अध्यक्ष - राकेश रंजन
◾️इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड (IFFCO)- दिलीप संघांनी
➖
🎮 NATO चे नवीन अध्यक्ष :मार्क रुटे
➖
🎮 NATO - (North Atlantic Treaty Organization)
➖
➡️ काही संघटना आणि त्यांचे अध्यक्ष आणि मुख्यालय
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
◾️2 ऑक्टोबर 2014 मध्ये सुरवात
◾️145 व्या गांधी जयंती वेळी याची सुरवात
◾️सुरवातीला 14000 कोटी ची तरतूद
◾️गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत
◾️घोषवाक्य : एक कदम स्वच्छता की ओरे
◾️या मोहिमेचे उद्दिष्ट 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीपर्यंत 'स्वच्छ भारत'चे स्वप्न पूर्ण करण्याचे होते
◾️स्वच्छ भारत अभियानाचा अधिकृत ब्रँड ॲम्बेसेडर - अमिताभ बच्चन , सचिन तेंडुलकर⭐️ निळा डबा - सुका कचरा⭐️ हिरवा डबा - ओला कचरा
◾️हिमालय प्रदेश भारतातील पहिले उघड्यावर शौचास मुक्त राज्य म्हणून घोषित
◾️12 कोटी शौचालयांच्या निर्मितीमुळे सन्मानाचे जीवन सुनिश्चित
◾️100% गावे झाली हागणदारीमुक्त
◾️गावातही घन आणि द्रव कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था
◾️शहराच्या 97% प्रभागांमध्ये होत आहे कचऱ्याचे संकलन
◾️शहरांमध्ये घनकचरा प्रक्रियेच्या प्रमाणात 18% वरून 78% इतकी वाढ
◾️कचरा व्यवस्थापनविषयक 5000 स्टार्ट अप सुरू झाले
⚽️ SAFF उंडर-17 फुटबॉल पुरुष चॅम्पियनशिप 2024: भारत विजयी
◾️विजेता - भारत🏋♀ नुजतेच पार पडलेले काही महत्त्वाचे खेळ आणि त्याचे विजेता
◾️उपविजेता - बांगलादेश
◾️ठिकाण : थिम्पू (भूतान)
◾️2:0 ने हरवले🧠 SAFF पुरुष अंडर-20 चैम्पियनशिप 2024 - विजेता (बांग्लादेश) / उपविजेता (नेपाळ)
◾️45 वी FIDE बुद्धिबळ ऑलिम्पियाड -(पुरुष + महिला) - भारत
◾️पुरुष आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी 2024 - भारत ( 5 व्यांदा)
◾️4 थी दक्षिण आशियाई ज्युनिअर अथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 - भारत ( एकूण 48 पदके)
◾️133 वा डूरंड कप 2024 - नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब
◾️पुरुष IPL 2024- कोलकत्ता नाईट रायडर्स
◾️महिला IPL 2024 - रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
◾️थॉमस आणि उबेर कप 2024- चीन
◾️रेल्वे बोर्ड चे अध्यक्ष : सतीश कुमार
◾️स्टेट बँक ऑफ इंडिया अध्यक्ष -चल्ला श्रीनिवासुलू सेट्टी
◾️न्यूज ब्रोडकास्ट अँड डिजिटल असोसिएशन राजेश शर्मा
◾️मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष : अजिंक्य नायक
◾️भारतीय जीवन विमा (LIC) अध्यक्ष - सिद्धार्थ मोहंती
◾️केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड अध्यक्ष : रवी अग्रवाल
◾️भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड : अध्यक्ष मनोज जैन
◾️SSC अध्यक्ष - राकेश रंजन
◾️इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड (IFFCO)- दिलीप संघांनी
◾️1 ऑक्टोबर पासून ते पदभार स्वीकारतील
◾️ते नेदरलँड चे माजी पंतप्रधान आहेत
◾️त्यांनी जेन्स स्टोलटेनबर्ग यांची जागा घेतली आहे
⭐️ एक संरक्षणात्मक सैनिक संघटना आहे⭐️ मुख्यालय : ब्रुसेल्स ( बेल्जियम)⭐️ स्थापना : 4 एप्रिल 1949⭐️ एकूण सदस्य - 32⭐️ 32 वा देश स्वीडन आहे⭐️ अध्यक्ष : मार्क रुटे⭐️ कलम 5 - या नुसार NATO च्या कोणत्याही एका देशावर जर हल्ला झाला तर तो NATO वर झाला अस समजले जाईल
◾️जागतिक बँक - अजय बंगा ( वाशिंग्टन डीसी अमेरिका)
◾️आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती - थॉमस बाक (लुसाने - स्वित्झर्लंड)
◾️UNICEF - कॅथरिन रसेल ( न्यूयॉर्क अमेरिका)
◾️जागतिक आरोग्य संघटना - टैड्रोस एडहेनोम (जिन्हेव - स्वित्झर्लंड)
◾️आंतरराष्ट्रीय न्यायालय - नवाफ सलाम (हेग-नेदरलँड)
◾️आंतरराष्ट्रीय सौर संघटन - अजय माथूर (गुरुग्राम- भारत)
◾️आशियाई विकास बँक - मासातसुगु अस्कावा (मनीला - फिलिपिन्स)
◾️फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स FATF - एलिसा डी माद्रोजो(पॅरिस - फ्रान्स)
◾️आंतरराष्ट्रीय कामगार संघटना - गिल्बर्ट एफ होंगबो (जीनेव्हा स्वित्झर्लंड)
◾️IMF - क्रीस्टालीना जॉर्जिवा (वॉशिंग्टन डीसी अमेरिका)
◾️शांघाई सहकार संघटन (SCO) - झागं मिंग ( बीजिंग - चीन)
📱 राज्यसेवा , गट ब व क तसेच सर्व सरळसेवा परीक्षेची अद्यावत माहिती व्हाट्सअप्प वर मिळवा👇 👇
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
#MorningBooster
☕️ 27 वर्षानंतर ईराणी चषक 2024-25 मुंबई ने जिंकला आहे
➖
☕️ आजचे Oneliner
➖
☕️ नागालँडने 25 व्या हॉर्नबिल फेस्टिव्हलसाठी कंट्री पार्टनर म्हणून वेल्स देशाची निवड
➖
☕️ बंजारा हेरिटेज नंगारा संग्रहालयाचे - पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
✅ 🟣 @MPSC_vision🟣 ✅
◾️क्रिकेट शी संबंधित स्पर्धा
◾️विजेता संघ :मुंबई
◾️यावर्षी 62 वी आवृत्ती
◾️उपविजेता : शेष भारत
◾️15 व्या वेळी मुंबई ने कप जिंकला
◾️मुंबई शेवटच्या वेळी 1997-98 ला जिंकला होता
◾️ठिकाण : अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर , लखनौ (UP)
◾️दिनांक : 1 ते 5 ऑक्टोबर
◾️इराणी चषक प्रथम रणजी करंडक स्पर्धेच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त 1959-60 च्या देशांतर्गत हंगामात आयोजित करण्यात आला होता.
◾️मुंबई कॅप्टन : अजिंक्य रहाणे
◾️शेष भारत : ऋतुराज गायकवाड
◾️सामनावीर: सरफराज खान (मुंबई)
◾️BCCI चे माजी अध्यक्ष झाल.आर.इराणी यांच्या नावावरून कप सुरू करण्यात आला
◾️इराणी चषक हा रणजी चषक विजेते आणि भारताच्या उर्वरित संघांमध्ये खेळला जाणारा वार्षिक प्रथम श्रेणी सामना आहे.
◾️पहिला इराणी चषक मुंबई ने जिंकला होता
🏏 इराणी कपचे विजेते संघ
1】उर्वरित भारत - 30 वेळा विजेता(2 टाय)
2】मुंबई - 15 वेळा विजेता ( 1 टाय)
3】कर्नाटक - 8 वेळा विजेता
4】दिल्ली - 7 वेळा विजेता ( 1 टाय)
5】रेल्वे - 2 वेळा विजेता
◾️राजस्थान सरकारचा पहिल्या आदि गौरव सन्मान समारंभ - अध्यक्ष राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू होत्या (4 ऑक्टोबर 2024 रोजी मानगढ धाम, बांसवाडा)
◾️केंद्रीय मंत्रिमंडळाने भारताला आंतरराष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता हबमध्ये सामील होण्यासाठी इरादा पत्रावर स्वाक्षरी करण्यास मान्यता दिली आहे
◾️केरळने भारतातील पहिली सुपरकॅपॅसिटर निर्मिती सुविधा सुरू केली
◾️हॉर्नबिल फेस्टिव्हल - नागालँड
◾️दरवर्षी 1 डिसेंबर
◾️1 डिसेंबर 1963 नागालँड स्थपणा दिवस
◾️25 वी आवृत्ती आहे
◾️Banjara Heritage Museum
◾️ठिकाण : पोहरदेवी ( वाशीम)
◾️पोहरादेवी ठिकाणाला "बंजारा समुदायाची काशी" म्हणून संबोधले जाते.
◾️बंजारा समाजाचा समृद्ध वारसा जतन केला आहे
◾️भूमिपूजन : 2 डिसेंबर 2018
◾️उद्घाटन : 5 ऑक्टोबर 2024
◾️4 मजली संग्रहालय आहे
◾️13 गॅलरी आहेत
◾️उद्घाटन वेळी पंतप्रधानांनी नंगारा हे एक प्रकारचे ढोल हे वाद्य वाजवले
◾️बंजारा समाजाच्या नेत्यांच्या आणि बंजारा चळवळीच्या चित्रांद्वारे बंजारा वारसा दाखवला आहे
◾️संत सेवालाल आणि संत रामराव महाराज हे बंजारा समाजाचे आध्यात्मिक नेते आहेत
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
#MorningBooster
☕️ VSHORADS क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
🫥
☕️ $700 अब्ज डॉलर्सचा परकीय चलन साठा ओलांडणारी भारत ही जगातील चौथी अर्थव्यवस्था आहे
🫥
☕️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रांची( झारखंड) येथे GAIL पहिल्या CBG प्लांटचे उद्घाटन केले
🫥
☕️ बापू टॉवर -पटना (बिहार) नितीश कुमार यांच्या हस्ते उदघाटन
🫥
☕️ पर्यावरण आणि वन्यजीव यांच्यावर आधारित 'वातावरण' या विषयावरील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
🫥
☕️ जागतिक वन्यजीव सप्ताह 2024 - ऑक्टोबर 02 ते 08
🫥
☕️ मालाबर नौदल सराव 2024
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
✅ 🟣 @MPSC_vision🟣 ✅
◾️VSHORADS- Very Short Range Air Defence System
◾️पोखरण राज्यस्थान येथे यशस्वी चाचणी
◾️8 किलोमीटर रेंज
◾️पहिल्यांदा भारताचा चलनसथा 700 $700 अब्ज डॉलर्स
परकीय चलन साठा असणारे पाहिले 4 देश
1】चीन : 3288.3 अब्ज डॉलर्स
2】जपान : 1082.6 अब्ज डॉलर्स
3】स्वित्झर्लंड : 802.0 अब्ज डॉलर्स
4】भारत :704.9 अब्ज डॉलर्स
◾️RBI आकडेवारीनुसार, भारतातील सोन्याचा साठा 2.184 अब्ज वाढून 65.796 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.
◾️IMF मधील The special drawing rights हे 8 दशलक्षने वाढून 18.547 अब्ज डॉलर झाले आहेत.
◾️CBG - Compressed Bio Gas
◾️यामुळं प्रतिदिन 150 टन घनकचऱ्याचे पुनर्नवीकरणीय ऊर्जेत रूपांतर होणार
◾️स्वच्छ भारत दिवस 2024 निमित्त विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे याचे उद्घाटन केले
◾️गांधींच्या 154 व्या जयंती वेळी उद्घाटन
◾️5 मजली लंबगोलाकार आणि आयताकृती इमारत
◾️129 कोटी रुपये खर्च
◾️उंची : 120 फूट
◾️42000 kg तांब्याच्या वापर केला आहव
◾️ महात्मा गांधी आणि बिहारच्या इथे इतिहासावर आधारित यामध्ये प्रदर्शन असेल
◾️ठिकाण : नवी दिल्ली
◾️12 वा महोत्सव
◾️थीम : Wetland for Life
◾️दरवर्षी साजरा केला जातो ऑक्टोबर मध्ये
◾️2 ऑक्टोबर पासून 8 ऑक्टोबर पर्यत
◾️उद्देश : वन्यजीवांच्या बद्दल लोकांच्या मनात जागृती निर्माण करणे✍️ हे लक्षात ठेवा
◾️1972 : वन्यजीव (संरक्षण) कायदा
◾️1973 : प्रोजेक्ट टायगर सुरू
◾️1980 : चा वन संवर्धन कायदा
◾️भारतीय राज्यघटनेचे कलम 48A पर्यावरणाचे प्राण्यांचे रक्षण
◾️8 ते 18 ऑक्टोबर 2024
◾️भारत आयोजन करणार
◾️ठिकाण : विधाखपट्टणम ( आंध्रप्रदेश )
◾️28 वी आवृत्ती (2024)
◾️यात 4 देशांचा सहभाग आहे (Quad countries)⭐️ भारत⭐️ अमेरिका⭐️ ऑस्ट्रेलिया⭐️ जपान
◾️सुरवात : 1992 मध्ये झाली
◾️1992 मध्ये भारत + अमेरिका हे दोनच देश होते
◾️2015 मध्ये जपान कायम सदस्य
◾️2020 मध्ये ऑस्ट्रेलिया कायम सदस्य
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2
#MorningBooster
➡️ रतन टाटा यांच्या बद्दल काही महत्त्वाचे
➖
☕️ 38 व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन : उत्तराखंड मध्ये होणार
➖
☕️ आजच्या महत्वाचा Oneliner
◾️आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2024 मध्येभारतीय महिला संघाने कांस्यपदक जिंकले
➖
🔭 जगातील सर्वात उंच इमेजिंग वेधशाळा लडाख मध्ये
➖
☕️ आता नुकतेच आलेली काही चक्रीवादळे
➖
☕️ ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 : भारताचा 105 वा क्रमांक
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
✈️ @MPSC_vision ✅
◾️2000 :पद्मभूषण
◾️2008 :पद्मविभूषण
◾️2016 : कमांडर ऑफ द लिजन ऑफ ऑनर - फ्रान्स
◾️2021 :आसाम वैभव पुरस्कार
◾️2023 : महाराष्ट्र उद्योग रत्न (पहिला)
◾️2023 : ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया
◾️2024 : पी व्ही नरसिंह पुरस्कार
◾️2009 : मानद नाइट ग्रैंड क्रॉस ऑफ़ द ऑर्डर ऑफ़ द ब्रिटिश एम्पायर (Uk ),
◾️2016 : कमांडर ऑफ़ द लीजन ऑफ़ ऑनर (फ्रांस सरकार)
◾️2012 : ग्रैंड कॉर्डन ऑफ़ द ऑर्डर ऑफ़ द राइजिंग सन (जापान सरकार) - 2012,
◾️2012 : कॉर्डन ऑफ़ द ऑर्डर ऑफ़ द राइजिंग सन जापान - 2012
◾️2023 :ऑर्डर ऑफ़ ऑस्ट्रेलिया
◾️2009 :ऑर्डर ऑफ मेरिट के ग्रैंड ऑफिसर इतालवी गणराज्य (इटली)
◾️2004 : ओरिएंटल गणराज्य पुरस्कार (उरुग्वे सरकार)
◾️पुस्तक 'रतन एन. टाटा: द ऑथोराइज्ड बायोग्राफी - डॉ. थॉमस मॅथ्यू
◾️टाटा समूहाचे सध्याचे अध्यक्ष : एन चंद्रशेखरन आहेत
◾️टाटा ट्रस्टचे अध्यक्ष : नोएल नवल टाटा
◾️2025 : उत्तराखंड मध्ये
◾️2024 : गोवा मध्ये
◾️38 वी आवृत्ती
◾️28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत
◾️राष्ट्रीय खेळ सुरवात : 1924 - लाहोर (पाकिस्तान - स्वातंत्र्य पूर्वी)
◾️दर 2 वर्षांनी याचे आयोजन
◾️मागील वेळी महाराष्ट्राने 80 सुवर्णांसह तब्बल 228 पदकांसह पाहिले स्थान पटकावले होते
◾️पूर्वी या खेळाला अखिल भारतीय ऑलिम्पिक खेळ म्हणून ओळखले जायचे
◾️1940 : मुंबईत (9 वी आवृत्ती)
◾️1994 : मुंबई आणि पुणे
◾️भारतीय ऑलम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पीटी उषा यांनी याची घोषणा केली
◾️आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2024 मध्येभारतीय महिला संघाने कांस्यपदक जिंकले
◾️इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) आणि भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC) ने ही दुर्बीण बनवली
◾️स्वदेशी दुर्बीण
◾️लडाखमधील हानले येथे
◾️4,300 मीटर उंचीवर
◾️जगातील सर्वात उंच इमेजिंग चेरेन्कोव्ह दुर्बीण, हॅन्ले लडाख
◾️हरिकेन मिल्टन - अमेरिका (चक्रीवादळ)
◾️टायफून क्रॅथॉन : तैवान
◾️टायफून गेमी : चीन
◾️◾️यागी चक्रीवादळ - व्हिएतनाम (जपानने नाव)
◾️शानशान - जपान
◾️असना - गुजरात (पाकिस्तान ने नाव)
◾️एम्फिल : जपान
◾️अल्वोरा : मादागास्कर
◾️रेमल - बंगाल ची खाडी (ओमान देशाने नाव ठेवले)
◾️हेलेन चक्रीवादळ : अमेरिका
◾️127 देशांमध्ये 105 वा क्रमांक
◾️भारताचा Score : 27.03
◾️भारतात भुकेची पातळी गंभीर स्वरूपात आहे
◾️भारताचा GHI स्कोअर चार घटक निर्देशकांच्या मूल्यांवर आधारित आहे⭐️ लोकसंख्या कुपोषित आहे : 13.7%⭐️ पाच वर्षाखालील मुलांची वाढ खुंटलेली आहे : 35.5%⭐️ पाच वर्षाखालील मुले वाया जातात : 18.5 %⭐️ मुले त्यांच्या पाचव्या वाढदिवसापूर्वी मरतात : 2.9%
◾️GHI स्कोअरची गणना 100-पॉइंट स्केलवर केली जाते⭐️ भुकेची तीव्रता दर्शवते⭐️ जिथे 0 हा सर्वोत्तम संभाव्य स्कोअर आहे (भूक नाही)⭐️ 100 सर्वात वाईट आहे
◾️2023 मध्ये : 111 व्या क्रमांकावर होता भारत
◾️2024 मध्ये पहिल्या स्थानावर एकूण 22 देश आहेत
◾️नेपाळ - 68 , म्यानमार - 74 , बांगलादेश - 84 , पाकिस्तान -109 स्थानावर
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#MorningBooster
☕️ जम्मू काश्मीर चे नवीन मुख्यमंत्री म्हणून उमर अब्दुला यांनी शपथ घेतली
➖
☕️ 23 वी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) कौन्सिल ऑफ हेड ऑफ गव्हर्नमेंटच्या शिखर परिषदेचे आयोजन - पाकिस्तान मध्ये
🤳 SCO - (Shanghai Cooperation Organization )
️➖
☕️ Europa Clipper यान हे अमेरिकेच्या नासा नवं पाठवले
➖
☕️ काही Oneliner
➖
☕️ NSG चा 40 वा स्थपणा दिवस
➖
☕️ NSG ने राबविलेली काही महत्वाची ऑपरेशन
➖
☕️ काही नवीन नियुक्त्या #Updated
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024🔥
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
◾️16 ऑक्टोबर ला शपथ घेतली
◾️यांच्या सोबत सुरेंद्र चौधरी यांनी शपथ घेतली उपमुख्यमंत्री म्हणून
◾️लेफ्टनंट गव्हर्नर - मनोज शर्मा यांनी शपथ दिली
◾️शेर ए काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेन्टर मध्ये शपथ दिली
◾️दुसऱ्या वेळी जम्मु काश्मीर चे मुख्यमंत्री
◾️कलम 370 हटवल्यानंर पाहिले मुख्यमंत्री आहेत
◾️केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर पाहिले मुख्यमंत्री
◾️2009 पासून ते 2015 पर्यत ते जम्मु काश्मीर चे मुख्यमंत्री होते
◾️रविवारी : 31 ऑक्टोबर 2024 ला जम्मु काश्मीर ची 10 वर्षांपासून असलेली राष्ट्रपती राजवट हटविण्यात आली
◾️इस्लामाबाद - पाकिस्तान येथे
◾️15-16 ऑक्टोबर 2024
◾️भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर उपस्थित
◾️भारतीय परराष्ट्र मंत्री पाकिस्तानला भेट देण्याची ही जवळपास नऊ वर्षांतील पहिलीच वेळ
◾️उद्देश : सर्व देशांच्या मध्ये आथिर्क , सांस्कृतिक आणि सामाजिक सहयोग वाढवणे
----------------------------------------------------⭐️ 24 वे शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन शिखर संम्मेलन - अस्तना ( कझाकीस्थान येथे जुलै 2024)⭐️ 23 वी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) कौन्सिल ऑफ हेड ऑफ गव्हर्नमेंटच्या शिखर परिषदे 2024 - पाकिस्तान🔖 दोन्ही वेगवेगळे आहेत🔖
------------------------------------------------
◾️मुख्यालय : बीजिंग (चायना)
◾️स्थापना : 15 जून 2001
◾️स्थापनेच्या वेळी : 5 देश होते ( चीन , रशिया कझाकीस्थान ,किर्गिस्थान , तजकीस्थान)
◾️अध्यक्ष : Zhang Ming
◾️सदस्य - 10 (भारत आहे)
◾️10 वा सदस्य - बेलारूस बनला ( 2024)
◾️2001 : उझबेकिंस्थान (6 वा सदस्य)
◾️जून 2017 मध्ये भारत आणि पाकिस्तान सहभागी
️
◾️युरोपा (Europa) या गुरू (Jupiter ) च्या चांद्रवर जीवन आहे का हे शोधण्यासाठी
◾️अमरिकेच्या कॅनडी स्पेस स्टेशन वरून
◾️8 वी इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 चे आयोजन - नवी दिल्ली (15 ते 18 ऑक्टोबर) येथे आयोजन
◾️पाहिले हिंदी साहित्य संग्रहालय वाराणसी (UP) मध्ये होणार आहे
◾️National Security Guard
◾️16 ऑक्टोबर 1984 ला स्थपणा
◾️डायरेक्टर जनरल : बी श्रीनिवासन आहेत
◾️यांच्या सैनिकांना ब्लॅक कॅट कमांडो म्हणतात
◾️ दहशतवादाच्या गंभीर कृत्यांना आळा घालण्यासाठी केवळ अपवादात्मक परिस्थितीतच वापरला जाऊ शकतो.
◾️NSG ची रचना यूकेच्या SAS आणि जर्मनीच्या GSG-9 च्या धर्तीवर करण्यात आली आहे
◾️इंधिरा गांधी मृत्यू नंतर याची स्थपणा
◾️ब्रीदवाक्य : सर्वत्र, सर्वोत्तम, सुरक्षा'
🎮 ऑपरेशन ब्लॅक थंडर (सुवर्ण मंदिर, अमृतसर, 1986 आणि 1988)🎮 ऑपरेशन अश्वमेध (इंडियन एअरलाइन्स फ्लाइट-IC427 अपहरण, भारत, 1993)🎮 ऑपरेशन थंडरबोल्ट किंवा वज्र शक्ती (अक्षरधाम मंदिर हल्ला, गुजरात, 2002)🎮 ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो (मुंबई स्फोट, 2008)
◾️परमेश शिवमणी : भारतीय तटरक्षक दलाचे 26 वे महासंचालक
◾️कविता सहाय : नौदलातील वैद्यकीय सेवा महासंचालक (डीजीएमएस)
◾️रिकी पँटिंग : पंजाब किंग चा IPL कोच
◾️मोहाला जयवर्धन : मुंबई इंडियन चा IPL कोच
◾️राहुल द्रविड : राज्यस्थान रॉयल IPL कोच
◾️नलिन प्रभात : J&K चे नवीन DGP
◾️नोएल टाटा : टाटा सन्सचे संचालक
◾️उदयनिधी स्टॅलिन : तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
◾️एअर मार्शल अमर प्रीत सिंग : हवाई दलाचे प्रमुख
◾️बी श्रीनिवासन : NSG नवे महासंचालक
◾️अमृत मोहन प्रसाद : सशस्त्र सीमा बल प्रमुख
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#MorningBooster
🤩 IPS सोनाली मिश्रा यांना रेल्वे संरक्षण दलाचे पहिले महिला डायरेक्टर जनरल म्हणून नियुक्त
.
🤩 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या द्वारे नवीन राज्यपालांची निवड
🤩 आंध्र प्रदेशमध्ये भारताचा पहिला AI कॅंपस उभारला जाणार
.
🤩 Nvidia जगातील पहिली सार्वजनिक कंपनी बनली ज्याचे बाजार मूल्य $4 ट्रिलियन पार गेले
🌞 #MorningBooster
-------------------------------------------
✍️ संकलन :-© चालू घडामोडी 2025🔥
◾️नाव सोनाली मिश्रा ( 1993 बॅच, मध्य प्रदेश)
◾️पद: रेल्वे संरक्षण दलाचे पहिले महिला DG.
◾️कार्यकाळ: 1 ऑगस्ट 2025 ते 31 ऑक्टोबर 2026.
◾️माजी DG: मनोज यादव (निवृत्ती 31 जुलै 2025).
◾️विशेष महासंचालक (निवड आणि भरती), मध्यप्रदेश पोलिस
◾️त्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक, गुणवंत सेवेसाठी पोलीस पदक मिळाले आहे
◾️भारत-पाकिस्तान सीमेवर बीएसएफ फ्रंटियरचे नेतृत्व करणारी पहिली महिला आहेत (पंजाब, 2021).
RPF म्हणजे काय?
◾️Railway Protection Force (रेल्वे सुरक्षा बल)
◾️स्थापना वर्ष: 1957
◾️RPF हे केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) आहे.
◾️उद्दिष्ट: भारतीय रेल्वेची मालमत्ता आणि प्रवाशांचे रक्षण करणे.रेल्वे परिसरात गुन्हेगारी नियंत्रणात ठेवणे.⭐️ RPF – केंद्र सरकारअंतर्गत कार्यरत⭐️ GRP (Government Railway Police) –राज्य सरकारच्या अंतर्गत
.
◾️14 जुलै , 2025 - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवड केली
◾️कविंदर गुप्ता - लडाखचे उपराज्यपाल
◾️मंत्री पुष्पती अशोक गजपती राजू - गोव्याचे नवे राज्यपाल
◾️आशिम कुमार घोष - हरियाणाचे नवे राज्यपाल
◾️BITS पिलानी या शिक्षणसंस्थेने AI+ Campus उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
◾️हे Project Vistaar अंतर्गत होणारे एक महत्त्वाचे पाऊल आहे
◾️ ₹1000 कोटी खर्च अपेक्षित
◾️अमरावती, आंध्र प्रदेश येथे 35 एकरांवर हा AI+ Campus उभारण्यात येणार आहे.
◾️2027 पर्यंत पहिला बॅच सुरू होण्याची शक्यता आहे.
.
◾️10 जुलै 2025 रोजी हा टप्पा गाठला
◾️अमेरिकन कंपनी आहे
◾️स्थपणा - 1993 मध्ये जेन्सेन हुआंग (अध्यक्ष आणि सीईओ), ख्रिस मालाचोव्स्की आणि कर्टिस प्रीम यांनी स्थापन केलेले
◾️Nvidia ही AI आणि GPU चिप्सची अग्रगण्य निर्माता कंपनी आहे
◾️फक्त 24 महिन्यांत, Nvidia ने $1 ट्रिलियन पासून $4 ट्रिलियन पर्यंत वाढ झाली
◾️किंमत $164.10 प्रति शेअर*
-------------------------------------------
✍️ संकलन :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1