We_marathi_Investors ( official channel of we_marathi_entrepreneurs)
783 subscribers
193 photos
9 videos
5 files
68 links
📚Official Channel®
👉we_marathi_investors📊
📚नवीन सुरुवात💡👉2020.

👉ध्येय:- मराठी माणसांना trader/investors बनवुनच सोडायच आहे.

🔻free demat account link👇🔻
http://upstox.com/open-account/?f=UAQ6
Download Telegram
Discord गृप ही आता सुरू राहील

आपल्या private group मध्ये ऍड व्हायचं असेल तर, आपल्या डिमॅट link वरून डिमॅट open करा आणि डिमॅट उघडल्या वर मेसेज करा

Upstox लिंक:- http://upstox.com/open-account/?f=UAQ6

Fyers link:- https://open-account.fyers.in/?id=XA20885

Zerodha:- https://zerodha.com/open-account?c=ZBL443
I hope practice krt asal newbiees,

Without practice nothing resultive going to happen.

Each concept sathi min 100 velha practice kra
Irctc,titan,indigo

वर लक्ष ठेवा आज आणि योग्य तो निर्णय घ्या

New commers practice करा live chart open करून
Upl बघा एकदा💻
#04 Candle stick patterns

विडिओ लिंक 👉https://youtube.com/playlist?list=PL6bnU5puvX6riRi3RN0qGGtigjYqzgl7n

ही अख्खी प्लेलिस्ट आहे, ही बघा आणि प्रत्येक शिकलेली candlestick किमान 100 वेळा chart वर शोधा आणि ती खरच काम करते का हे स्वतः test करा.


आपल्या private group मध्ये ऍड व्हायचं असेल तर, आपल्या डिमॅट link वरून डिमॅट open करा आणि डिमॅट उघडल्या वर मेसेज करा

Upstox लिंक:- http://upstox.com/open-account/?f=UAQ6

Fyers link:- https://open-account.fyers.in/?id=XA20885

Zerodha:- https://zerodha.com/open-account?c=ZBL443
We_marathi_Investors ( official channel of we_marathi_entrepreneurs)
Discord गृप ही आता सुरू राहील आपल्या private group मध्ये ऍड व्हायचं असेल तर, आपल्या डिमॅट link वरून डिमॅट open करा आणि डिमॅट उघडल्या वर मेसेज करा Upstox लिंक:- http://upstox.com/open-account/?f=UAQ6 Fyers link:- https://open-account.fyers.in/?id=XA20885…
14 la buy kele aste tr kay jhal ast ?

1. Trent 14 march la 1170 chya aspas hota
Aaj 23 march trent ahe 1280

11%+ in one week


2. 14 march around 398
22 march 410 mhnje around 3.5%+ ( not that bad )


3.power grid ne sl khala asta( sl ap aplya risk nusar tumhala lagla asta) 211 14- march la hota aaj 208 vr ahe

4. Chamblefert ne tyach divshi sl khala asta pn aaj priynt hold kela asta tr 4.5%+ ale aste

5. Safari tyach divshi 904 vrun 964 cha high dilela, 6.5%+ in one single day( ha hota proper btst vala trade)
Aaj priynt hold kela asta tri 5% nighle aste one week hold time

6. Vinatiogra mdhe sl hit jhala asta tyach divshi pn aaj vr hold kel asta tr 1.8% ale aste( pn apn hold kela nsta sl jau dila asta )

7. Bdl ne aplya 21% dile aste aaj priynt hold kela asta tr

Apn over all.khup chan profits mdhe aslo asto even if aple sl hits gelet.
चांगल्या बुक इंग्लिश मध्ये असल्या मुळे, वाचता येत नाहीत right?

Kukufm वर सर्व बुक्स हिंदी मध्ये available आहेत आणि मराठी मध्ये पण काही बेस्ट बुक्स च्या detail audio book summary's आल्या आहेत.

ज्यांना kukufm च्या subscription वर 60% discount हवं असेल त्यांनी लगेच ह्या ऑफर period मध्ये subscription घेऊन ठेवा.

Link:- https://kukufm.sng.link/Apksi/x10y/r_ae5905d229

आणि हा code use करा

INXHX53
नमस्कार मित्रांनो, मार्केट ची सध्याची परिस्थिती बघता मन थोडं नाराज असेल आणि असू देत, त्यात इतकं काही मोठं टेन्शन नाही. आता पुढे जे सांगतो आहोत ते खूप महत्त्वाच आहे.

सत्य परिस्थिती ही आहे की मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी खूप जण फक्त कोरोना मध्ये उसळलेल्या मार्केट मध्ये अस्तित्वात आले आहेत.

ज्यांनी स्वतःहून काही शिकण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी तर मार्केट चे कोर्सेस करून घेतले आहेत, ते ज्यांनी प्रामाणिकपणे केले असतील तर ते नॉलेज कुठे फुकट जाणार नाही.

आता जरा मार्केट बद्दल बोलूया..
आम्ही काही फंडामेंटल स्टडीज फॉल्लो करतो, तसेच चांगल्या सोर्स कडून मिळालेली कंपनी बद्दलची माहिती जमा करून ठेवतो. जे काही आम्ही इथे शेअर करतो तो पूर्णपणे अभ्यासाचा भाग आहे आणि त्याच्या आधारे इन्व्हेस्टमेंट साठी तुम्हांला मदत होईल हा सरळ हेतू आमचा असतो.

ऑक्टोबर - नोव्हेंबर २०२१ पासून मार्केट जे काही पडायला सुरू झालं आहे ते कोणत्या ना कोणत्या कारणांनी पडताना दिसतच आहे. आपण जो मॉडेल पोर्टफोलिओ बनवला तो चांगला वाढला देखील आणि मार्केट जसं खाली आलं तसाच तोही आता खाली आला आहे.

आता सध्या सुरू असलेल्या जागतिक घडामोडी आणि त्याचा होणारा परिणाम इतर सर्व देशातील मार्केट वर दिसत आहे. जेव्हा लॉकडाऊन झालं होतं तेव्हा तर पूर्ण भारतीय अर्थव्यवस्था बंद होती, आता या पूर्ण दोन वर्षात ज्या काही चांगल्या गोष्टी घडल्या आहेत त्या डेटा च्या आधारे आपली भारतीय अर्थव्यवस्था इतर देशांच्या मानाने चांगल्या स्थरा वर आहे.

शेअर मार्केट त्याच्या इंडेक्स मधील कंपनीत होऊ शकणाऱ्या अर्निग ग्रोथ वर लक्ष ठेवून असतो, सध्या मार्केट खाली असल्यामुळे पुढे हा ग्रोथ मार्केट पेक्षा दुप्पट वेगाने वाढेल तेही पुढील ५ वर्षात. GST कलेक्शन , तसेच Advance Tax कलेक्शन मध्ये वाढ दिसत आहे.

मार्केट १८००० पासून अगदी १४००० वर आलं तरी पुढील ७ वर्षात पुन्हा ३०००० जाऊ शकेल इतकी ताकत आपल्या मार्केट मध्ये आहे. तुम्ही शेअर्स घेऊन बसायची हिम्मत दाखवणार नाही तर ही पुढील ७ वर्षात येणारी संधी गेली अस समजा, जितके पैसे साठवता येतील तितके साठवा आणि इन्व्हेस्ट करून शांत बसा. मार्केट पुन्हा वाढणार आणि आपला पोर्टफोलिओ इथून मोठा होणारच, हे कोणी थांबवू शकणार नाही.
Credit:- Dipak sir💯✌️
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Direct 50% Off.😍
( Trading Books आपल्या मराठी मधे)

✅(क्लिक करा) Discount link :- https://kukufm.page.link/d2KwHwSx4Xbe2YXT9
English बोलयची practice करायला सोबत, बोलायला कुणी नाही ?

फ्री मधे daily 20 min, भारतातील तुमच्या सारख्या serious असणाऱ्या लोकांसोबत daily इंग्लिश मध्ये बोलण्यासाठी, हे एक अँप तुम्हाला नक्कीच help करेल.

Link :- https://acefluency.page.link/Vutj.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
खूप कामी येईल हे tool

आतच लिंक वर क्लिक करा आणि try करा :- https://app.usechatgpt.ai/?invite=14QqX2ka
Produce by me and my friends

Music video is out:- https://youtu.be/Tt91HKMk-vU?si=X3xr0ADmxyRT-wnx

Music 🔥
While deep work, or in trading session to calm mind, use this calm sounds

https://code.endel.io/?code=1e3pj34

Result to hain, thoda bahot I have been using it from arround 10 days.
Hello team,

Kon kon ajunhi sobat connected ahe, nakki react krun attendance dya.
❤10