SAIMkatta
21.1K subscribers
14.9K photos
185 videos
2.53K files
5.56K links
स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta
Download Telegram
2025 मध्ये पंतप्रधानांनी कोणत्या शहरात राष्ट्रीय वन्यजीव संदर्भ केंद्राची पायाभरणी केली?
Anonymous Quiz
18%
जुनागढ
23%
पुणे
50%
अहमदाबाद
9%
वडोदरा
ICRA च्या मते, भारतातील सामान्य विमा क्षेत्रात आर्थिक वर्ष 26 मध्ये किती टक्के वाढ अपेक्षित आहे?
Anonymous Quiz
10%
8.7%
59%
7.7%
26%
5.7%
5%
6.7%
2025 ह्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या सुधारित हरित भारत अभियान (GIM) योजनेनुसार 2030 पर्यंत किती कार्बन कमी करण्याचे उद्दिष्ट आहे?
Anonymous Quiz
27%
3.39 अब्ज टन
44%
4 अब्ज टन
21%
1 अब्ज टन
8%
2.5 अब्ज टन
❤4
केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 नुसार, कापसाची उत्पादकता वाढविण्यासाठी, विशेषतः एक्स्ट्रा-लॉग-स्टेपल जातींत कापूस अभियानाची योजना किती वर्षांपासून आखण्यात आली आहे?
Anonymous Quiz
17%
10 वर्षे
41%
5 वर्षे
40%
12 वर्षे
2%
2 वर्षे
❤2👌1
2026 ह्या वर्षाच्या अखेरीस 'मत्स्य' या पाण्याखाली चालणाऱ्या (सबमर्सिबल) मानवयुक्त यानायोगे भारताची पहिली मानवयुक्त खोल महासागरी मोहीम 'समुद्रयान' किती खोलीपर्यंत प्रथम प्रक्षेपित केले जाणार आहे?
Anonymous Quiz
13%
4,500 मीटर
58%
9,500 मीटर
24%
8,000 मीटर
5%
6,000 मीटर
2025 ह्या वर्षी, जागतिक पर्यावरण दिनी भारतीय पंतप्रधानांनी सुरु केलेल्या उपक्रमाचे नाव काय होते?
Anonymous Quiz
21%
एक पेड माँ के नाम 2.0
50%
क्लीन इंडिया कॅम्पेन 7.0
27%
ग्रीन अर्थ प्रोजेक्ट 3.0
2%
सेव्ह वॉटर अभियान
2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या मंत्र्यांनी 'इंडिया बायोइकॉनॉमी रिपोर्ट 2025' आणि बायोटेक स्टार्टअप्ससाठी बायोसारथी मेंटरशिप इनिशिएटिव्ह प्रकाशित केले?
Anonymous Quiz
12%
जीतनराम मांझी
60%
डॉ. जितेंद्र सिंह
23%
पियुष गोयल
5%
डॉ. जितेंद्र सिंह
⚡1
❤2
❤1
❤1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
संकटांवर मात करणारी 'ज्ञानदायिनी': सदाशिव पेठेतील काळे काकू

पुणे हे विद्येचे माहेरघर आणि सदाशिव पेठ म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मुख्य केंद्र. याच सदाशिव पेठेतील 'न्यू इंग्लिश स्कूल' जवळ गेल्या तब्बल ३५ वर्षांपासून ऊन, पाऊस, थंडी याची तमा न बाळगता एक माऊली खंबीरपणे उभी असते... त्या म्हणजे 'काळे काकू'.

केवळ वृत्तपत्रे विकणे हा त्यांचा व्यवसाय नाही, तर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची 'ज्ञानाची भूक' भागवण्याचे महान कार्य त्या गेल्या साडेतीन दशकांपासून अविरतपणे करत आहेत.

माझा आणि काळे काकूंचा ऋणानुबंध तब्बल १२ वर्षांचा आहे. गेल्या १२ वर्षांपासून त्या मला नियमितपणे वृत्तपत्र पुरवत आहेत. मात्र, आमच्या या प्रवासात एक असा प्रसंग आला, ज्याने मला आयुष्यातील एक खूप मोठा धडा दिला.
काही काळानंतर माझे ऑफिस दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले. दुर्दैवाने, नेमक्या त्याच काळात काकूंच्या पतीचे निधन झाले होते. ऑफिस लांब गेल्यामुळे मी काकूंकडे गेलो आणि त्यांना म्हणालो की, "मी आता ऑफिस बदलले आहे, त्यामुळे मला इथून पुढे पेपर बंद करावे लागतील."
त्यावेळी काकूंनी अत्यंत शांतपणे पण तितक्याच आर्ततेने मला सांगितले, "तुझे रोजचे सात पेपर असतात... आणि आताच माझ्या पतीचे निधन झाले आहे, त्यामुळे तू पेपर बंद नको करूस." एका बाजूला पतीच्या निधनाचे आभाळाएवढे दुःख आणि दुसरीकडे पोटापाण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी आपला व्यवसाय टिकवून ठेवण्याची धडपड...

काकूंचे ते शब्द माझ्या थेट हृदयाला भिडले. परिस्थितीसमोर गुडघे न टेकता लढण्याची त्यांची ती जिद्द पाहून मी थक्क झालो. त्या दिवसापासून मी स्वतः त्यांच्याकडे जाऊन माझे पेपर घेण्याचा निर्णय घेतला आणि आमचा तो ऋणानुबंध कायम राहिला.
नुकताच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून काकूंच्या या अखंड आणि निस्वार्थ सेवेबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांचा तो सत्कार आणि चेहऱ्यावरचा आनंद पाहून मलाही कृतकृत्य वाटले. या प्रेरणादायी माऊलीचे कौतुक करण्याचा मोह मलाही आवरला नाही आणि मी ' स्मृतिचिन्ह' देऊन त्यांचे मनापासून अभिनंदन केले.
समाजाच्या जडणघडणीत प्रत्येक व्यक्तीचे काही ना काही योगदान असते, काळे काकू या त्याचेच एक जिवंत उदाहरण आहेत. आयुष्यात कितीही संकटे आली, तरी परिस्थितीचा बाऊ न करता, रडत न बसता खंबीरपणे तिचा सामना कसा करावा, याचा एक परिपूर्ण आदर्श काळे काकूंच्या रूपाने आपल्या डोळ्यांसमोर आहे.

जेव्हा जेव्हा आयुष्यात निराशा येईल किंवा संकटे मोठी वाटू लागतील, तेव्हा काळे काकूंचा हा संघर्ष नक्की आठवा. लढण्याची नवी ऊर्जा नक्की मिळेल!

- समाधान निमसरकार
❤14👍1
2026 च्या हवामान बदल कामगिरी निर्देशांकात भारताचा क्रमांक कितवा आहे?
Anonymous Quiz
11%
23 वा
45%
24 वा
34%
25 वा
9%
26 वा
2026 हे वर्ष “Networking and Data Centricity” वर्ष म्हणून कोणी घोषित केले आहे?
Anonymous Quiz
8%
Ministry of Home Affairs (India)
17%
Ministry of Defence (India)
72%
Ministry of Electronics and Information Technology (India)
3%
NITI Aayog
3-5 नोव्हेंबर 2025 ह्या दिवसांत आयोजित करण्यात आलेली C40 जागतिक महापौर शिखर परिषद कोणत्या शहरात पार पडली?
Anonymous Quiz
15%
सेऊल, दक्षिण कोरिया
17%
लंडन, यूके
65%
रिओ दी जानेरो, ब्राझील
4%
न्यूयॉर्क, यूएसए
❤1
(इंडिया) भारताच्या पहिल्या कीटकनाशक विरोधी बॉडीसूटचे नाव काय आहे?
Anonymous Quiz
7%
इंडिया कवच
49%
किसान बॉडीसूट
23%
फार्मर बॉडीसूट
21%
किसान कवच
🍾2👍1
16 ते 28 एप्रिल 2025 दरम्यान आयोजित केलेला डस्टलिक-VI हा भारत आणि कोणत्या देशादरम्यानचा संयुक्त लष्करी सराव होता?
Anonymous Quiz
26%
उझबेकिस्तान
25%
पाकिस्तान
41%
कझाकस्तान
8%
किर्गिस्तान
❤2
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या 2025 च्या जागतिक लिंगभेद अहवालामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?
Anonymous Quiz
12%
134
58%
131
27%
133
4%
145
2025 मध्ये मंजूर झालेल्या भारताच्या पाचव्या पिढीतील स्वदेशी स्टील्थ फायटर जेट प्रकल्पाचे नाव काय आहे?
Anonymous Quiz
10%
HAL सुपर सुखोई
30%
तेजस Mk-II
17%
LCA नेव्ही
42%
अॅडव्हान्स्ड मिडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (AMCA)
2025 मध्ये प्रकाशित झालेले संजीव चोप्रा यांचे कोणते पुस्तक भारताच्या दुसऱ्या पंतप्रधानांचे चरित्र आहे?
Anonymous Quiz
5%
द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर
80%
द ग्रेट कॉन्सिलिएटरः लाल बहादूर शास्त्री अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया
11%
इंडिया आफ्टर गांधी
4%
शास्त्री: द अनटोल्ड स्टोरी