सप्टेंबर 2025 ह्या महिन्याच्या अंगणवाडी-शाळा सह-स्थानाबाबतच्या मार्गदर्शक तत्वांत बाल विकासाच्या कोणत्या प्रमुख भागावर भर देण्यात आला आहे?
Anonymous Quiz
12%
डिजिटल साक्षरता आणि कोडिंग स्किल
28%
बालसंगोपन आणि शिक्षण
58%
किशोरवयीन मुलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण
2%
सार्वभौमिक प्राथमिक आरोग्य सेवा
👍1🍾1
खालीलपैकी कोणत्या देशाने, 2025च्या रायफल/पिस्तूल शूटिंगच्या ISSF विश्वचषक स्पर्धेचे आयोजन
केले होते?
केले होते?
Anonymous Quiz
24%
जर्मनी
46%
पेरू
26%
भारत
5%
इजिप्त
👌1
भारतीय बुद्धिबळपटूंमध्ये प्रथम स्थानावर पोहोचण्यासाठी प्रज्ञानंदने कोणाला पराभूत केले?
Anonymous Quiz
34%
नोदिरबेक अब्दुसत्तोरोव
46%
फॅबियानो कारुआना
16%
डी. गुकेश
4%
हिकारू नाकामुरा
⚡1🥰1
जून 2025 पर्यंतच्या माहितीनुसार, दरवर्षी खेलो इंडिया नॉर्थईस्ट गेम्स आयोजित करण्याचा निर्णय कोणी जाहीर करतो?
Anonymous Quiz
30%
गजेंद्र सिंग शेखावत
31%
धर्मेंद्र प्रधान
14%
नरेंद्र मोदी
25%
मनसुख मांडवीय
🏆1
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने कोणत्या वर्षाला 'सुधारणांचे वर्ष' म्हणून घोषित केले होते?
Anonymous Quiz
2%
2023
48%
2025
47%
2026
3%
2024
💯1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या 'पर्यावरण - 2025' (Environment - 2025) या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले होते?
Anonymous Quiz
4%
मुंबई
75%
नवी दिल्ली
18%
बंगळुरू
3%
हैदराबाद
❤1👍1👌1
कोणत्या NFL खेळाडूने 2025 चा BET स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार जिंकला?
Anonymous Quiz
9%
जालेन हर्ट्स
39%
जोश ऍलन
44%
लामर जॅक्सन
8%
पॅट्रिक महोम्स
ऑगस्ट 2025 मध्ये भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात ब्रह्मा-BEML रेल मॅन्युफॅक्चरिंग हबची पायाभरणी करण्यात आली, ज्यायोगे बेरोजगारी कमी होणे आणि स्थानिक तरुणांचे सक्षमीकरण अपेक्षित होते ?
Anonymous Quiz
16%
मध्य प्रदेश
43%
बिहार
36%
गुजरात
5%
उत्तर प्रदेश
❤2
आर्थिक सर्वेक्षण, 2024-25 नुसार, मानवी अंतराळ उड्डाणासाठी कोणते अभियान भारताच्या अंतराळविषयक दृष्टी, 2047 चा भाग आहे?
Anonymous Quiz
8%
विक्रम
44%
समुद्रायन
40%
गगनयान
8%
मंगळयान
❤2
मार्च 2025 पर्यंतच्या महितीनुसार, भारतातील किती टक्के क्षेत्र भूकंपप्रवण आहे?
Anonymous Quiz
14%
47%
40%
73%
35%
59%
11%
39%
Axiom-4 साठी कोणते स्पेसक्राफ्ट वापरले जाणार आहे?
Anonymous Quiz
15%
क्रू ड्रॅगन C213
68%
सोयुझ MS-24
12%
ओरियन
5%
स्टारलाइनर
खालीलपैकी कोणता पुरस्कार 22 भाषांतील बालपुस्तक लेखकांना दिला जातो?
Anonymous Quiz
31%
साहित्य अकादमी युवा पुरस्कार
58%
बाल साहित्य पुरस्कार
9%
पद्मश्री
2%
साहित्यरत्न
❤3⚡1🏆1
जून 2025 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जनतेला त्यांचे कार्य समजावून सांगण्यासाठी खालीलपैकी कोणता माहितीपट लाँच केला?
Anonymous Quiz
7%
फायनॅन्शियल लिटरसी A2Z
74%
RBI अनलॉक्डः बियॉन्ड द रुपी
13%
माय RBI स्टोरी
6%
RBI: मनी सिम्पलीफाईड
✍1
खालीलपैकी कोणत्या चिन्हाच्या सर्वात मोठ्या मानवी रचनेसाठी भारताने 2025 ह्या वर्षी नवीन गिनीज विश्व विक्रम (वर्ल्ड रेकॉर्ड) प्रस्थापित केला?
Anonymous Quiz
12%
हृदयाचा आकार
30%
अशोक चक्र
52%
ऑलिंपिक रिंग्ज
6%
शांतीचे प्रतीक
❤2
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने मे 2025 ह्या महिन्यात 'एजिंग विथ डिग्निटी' कार्यक्रमादरम्यान खालीलपैकी कोणती नवीन डिजिटल सुविधा सुरू केली?
Anonymous Quiz
6%
ज्येष्ठ नागरिक कल्याण पोर्टल
54%
ज्येष्ठ नागरिकांसाठी रोजगार विनिमय पोर्टल
35%
ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवांचे एकात्मिक पोर्टल
5%
डिजिटल लाईफ सर्टिफिकेट प्लॅटफॉर्म