ALU म्हणजे.........,.
Anonymous Quiz
20%
अॅप्लिकेशन लॉजिक युनिट
50%
अरिथमॅटिक लॉजिक युनिट
25%
अॅरिथमॅटिक लॉजिक युनिट
5%
अॅप्लिकेशन लँग्वेज युनिट
व्ही. जी. ए. म्हणजे .........
Anonymous Quiz
23%
व्ही.डी.ओ. ग्राफिक्स अॅडप्टर
49%
व्हिजन ग्राफिक्स अॅडप्टर
22%
व्हिजन ग्राफिक्स अॅरैप्टर
6%
व्ही.डी.ओ. ग्राफिक्स अॅरेप्टर
एम.एस.आय. सर्किट म्हणजे........
Anonymous Quiz
13%
मिडियम स्केल इंटरनॅशनल सर्किट
45%
मिडियम स्केल इंटिग्रेटेड सर्किट
37%
मिडियम सिस्टिम इंटिग्रेटेड सर्किट
4%
मिडियम सिस्टिम इंटरनॅशनल सर्किट
WAN म्हणजे.........
Anonymous Quiz
23%
वाईड एरिया नेटवर्क
23%
व्हॅप एरिया नेटवर्क
43%
वाईड एरिया नेटवर्क
11%
वायरलेस एरिया नेटवर्क
❤1
एम. आय. सी. आर. म्हणजे..........
Anonymous Quiz
16%
मॅग्नेटिक इंक कोड रीडर
63%
मॅग्नेटिक इंक कॅरॅक्टर रीडर
17%
मॅग्नेटिक इंक केस रीडर
4%
मटेरीअल इंक कॅरक्टर रिडर
❤3
आय.बी.एम. पी.सी. ए. टी यामधील ए.टी. म्हणजे........
Anonymous Quiz
33%
अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी
44%
अॅडिशनल टर्मिनल
19%
अॅडव्हान्स टर्मिनल
3%
अॅडिशनल टेक्नॉलॉजी
❤1
👍1
मोठ्या प्रमाणात डाटा स्टोअर करण्यासाठी............ वापरतात.
Anonymous Quiz
28%
पेन ड्राईव्ह
25%
फ्लॉपी
32%
मास स्टोरेज
15%
सेकंडरी स्टोरेज
सुरुवातीला ASCII कोड मध्ये ........... बिटसचा उपयोग एका बाईटसाठी केला होता.
Anonymous Quiz
8%
7
57%
8
26%
6
9%
16
सिम्बॉलिक लँग्वेज शोध याने.......... लावला.
Anonymous Quiz
17%
होलोरिथ
54%
पास्कल
17%
न्यूमन
11%
जॉर्ज बूल
❤2🍾1
संगणकामधील ए.एल.यू. द्वारे कोणत्या प्रकारचा निर्णय घेता येतो ?
Anonymous Quiz
11%
पेक्षा लहान
53%
पेक्षा मोठा
19%
समान
16%
वरील तीनही
बॅबेजच्या डिफरन्स इंजिनमधील, आकडेमोड करणाऱ्या भागाला............... असे म्हणतात.
Anonymous Quiz
6%
मिल
64%
ओ.एल.यू.
26%
प्रोसेसर
4%
को-प्रोसेसर
इ.स. 1970 साली आय.सी.एल. कंपनीने बनविलेल्या मेनफ्रेम संगणकामधील प्रक्रियांचा कालावधी मोजण्यासाठी .............. या एककाचा उपयोग केला.
Anonymous Quiz
22%
बीटस् / सेकंद
68%
किलोबाईटस्/सेकंद
9%
मिल
2%
सेकंद
❤1
पहिल्या इलेक्ट्रोमेकॅनिकल संगणकामध्ये ..............चा उपयोग केला होता.
Anonymous Quiz
10%
स्विच
40%
रिले
45%
डायोड
4%
ट्रायोड
हॉर्वर्ड विद्यापीठामध्ये मार्क 1 संगणक................. साली तयार केला.
Anonymous Quiz
8%
1944
58%
1945
30%
1942
3%
1943
पहिला डिजिटल संगणक इनियाक् (ENIAC) हा ....,..... विद्यापीठामध्ये तयार झाला.
Anonymous Quiz
20%
ऑक्स्फर्ड
52%
केंब्रिज
17%
बर्कले
10%
पेनसिल्व्हानिया
❤2
इनियाक (ENIAC) संगणकामध्ये ............. व्हॅक्यूम ट्यूबचा वापर केला.
Anonymous Quiz
12%
17480
46%
1780
39%
12480
3%
1280
व्हॅन न्यूमन (Von Neuman) याने संगणकामध्ये प्रोग्रॅम स्टोअर करण्याची संकल्पना.........
Anonymous Quiz
7%
बदलली
75%
पहिल्यांदा तयार केली.
15%
बदलली नाही
4%
पहिल्यांदा तयार केली नाही.
👌1