SAIMkatta
21.1K subscribers
14.9K photos
185 videos
2.53K files
5.56K links
स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल.

जॉइन करा https://telegram.me/SAIMkatta
Download Telegram
.........हा संगणक, प्रोग्रॅम साठविणारा पहिला संगणक समजला जातो.
Anonymous Quiz
19%
ENVAC
60%
ENIAC
15%
IAS
6%
EDSAC
...............हा संगणक व्हॅन न्यूमन व त्याच्या सहकाऱ्यांनी प्रिन्सटन येथे तयार केला.
Anonymous Quiz
6%
IAS
55%
ENVAC
35%
ENIAC
5%
EDSAC
मॅन्चेस्टर बेबी हा संगणक ..................... व त्याच्या सहकाऱ्यांनी मॅन्चेस्टर विद्यापीठात तयार केला.
Anonymous Quiz
12%
न्यूमॅन
31%
किलबर्न
56%
जॉन व्ही अटनासॉफ
1%
झुसे
...............साली आय.बी.एम. कंपनीने सिस्टिम / 360 हा संगणक बाजारात आणला.
Anonymous Quiz
10%
1965
56%
1961
29%
1966
5%
1964
.............साली मॉरीस व्ही. विलके (Maurice V Wilke) यांनी मायक्रो प्रोग्रॅमिंगचा पायाभूत संबोध मांडला.
Anonymous Quiz
6%
1950
50%
1951
39%
1955
5%
1956
डजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशन कंपनीने 1964 साली PDP -8 हा.......... तयार केला.
Anonymous Quiz
7%
मिनी कम्प्युटर
69%
मेन फ्रेम कॉम्प्युटर
18%
सुपर कॉम्प्युटर
6%
इलेक्ट्रिकल कॉम्प्युटर
__साली ट्रान्झिस्टरचा शोध लागला.
Anonymous Quiz
12%
1942
47%
1940
38%
1945
3%
1947
................साली टेक्सास इन्स्ट्रुमेंट कंपनीने आय. सी. चे उत्पादन सुरू केले.
Anonymous Quiz
10%
1963
55%
1962
31%
1961
5%
1960
❤3
👍1
❤1
✍1
विक्रेते आपल्या मालाची माहिती देण्यासाठी........... संगणक वापरतात.
Anonymous Quiz
15%
मेनफ्रेम
24%
सुपर
53%
पोर्टेबल
7%
हायब्रीड
..............संगणक हा आजकाल घरी व कामाच्या ठिकाणी वापरला जाणारा सर्वसामान्य संगणक आहे.
Anonymous Quiz
26%
पर्सनल
21%
सुपर
29%
मेनफ्रेम
24%
लॅपटॉप
.....................सारख्या कॉम्प्युटर सिस्टिमचा उपयोग ऑपरेशन करताना डॉक्टर वापरतात.
Anonymous Quiz
7%
रोबॉन
64%
रोबास्टिक
24%
रोबोडॉक
5%
रोबोनील
.................साली अंतराळ विज्ञान क्षेत्रामध्ये "संगणकाच्या साहाय्याने रोबोटिक रोवरने चंद्रावर ठेवलेले पाऊल" हा अतिशय महत्त्वाचा टप्पा गाठला.
Anonymous Quiz
10%
1997
47%
2003
35%
1987
8%
1983
❤2
.............साहाय्याने, प्रवासामध्ये एखाद्या शहराकडे जाण्याचा रस्ता बघता येतो.
Anonymous Quiz
44%
ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम
25%
ग्लोबल पाथ सिस्टिम
29%
ग्लोबल पोझिशनिंग स्कीम
1%
गव्हर्नमेंट पाथ सिस्टिम
ट्युरिंग मशिनच्या तेजावर आधारित असलेला पहिलाच संगणक................ आहे.
Anonymous Quiz
13%
इनियंक
32%
व्हर्लवाइंड
51%
हीथ रॉबिन्सन
4%
फेरान्टी मार्क
❤1
.................हा पहिला व्यापारी संगणक होय.
Anonymous Quiz
14%
इनियँक
25%
व्हर्लवाइंड
57%
फेरान्टी मार्क-1
3%
हीथ रॉबिन्सन
❤1
'बेबी कॉम्प्युटर'चे निर्माण ........... साली झाले.
Anonymous Quiz
9%
1941
53%
1946
31%
1950
7%
1948
🍾1
कॉम्प्युटर गेमची सुरुवात............. सालापासून झाली.
Anonymous Quiz
7%
1948
51%
1954
38%
1952
4%
1941