'लियो-वन' या व्यावसायिक कार्यनिर्मिती करणाऱ्या संगणकाचे जनक............ होय.
Anonymous Quiz
5%
कोनराड इयूस
56%
विल्यम हिगिनबॉथम
35%
अॅलेक्झांडर डग्लस
4%
डॉ. जॉन पिर्कर्टन
आउटसोर्सिंग' या संकल्पनेचा जन्म ................. संगणकापासून झाला.
Anonymous Quiz
13%
एडव्हॅक
32%
सिरॅक
51%
लियो-वन
4%
व्हर्लवाइंड
उच्चवर्गीय संगणक भाषेतील प्रोग्रॅम संगणकास समजण्यासाठी बायनरी भाषेत भाषांतरित करणाऱ्या सॉफ्टवेअरला.............. असे म्हणतात.
Anonymous Quiz
29%
कम्पायलर
36%
सिरॅक
32%
व्हर्लवाइंड
3%
एडव्हॅक
पहिला 'कम्पायलर' सर्वप्रथम .............. यांनी तयार केला.
Anonymous Quiz
22%
डॉ. जॉन पिर्कर्टन
59%
विल्यम शॉकली
13%
स्टिबिझ
6%
डॉ. ग्रेस हॉपर
..............यांना 'ट्रान्झिस्टर'चा जनक म्हणतात.
Anonymous Quiz
12%
डॉ. ग्रेस हॉपर
39%
जॉन पिचर्स
47%
विल्यम शॉकली
2%
स्टिबिझ
ट्रान्झिस्टर' या नावाचा उगम ........... यांनी केला.
Anonymous Quiz
8%
जॉन पिचर्स
53%
डॉ. ग्रेस हॉपर
18%
स्टिबिझ
20%
विल्यम शॉकली
❤2
आय.बी. एम- 701' हा व्यावसायिक संगणक आय.बी.एम. ने............... रोजी सादर केला.
Anonymous Quiz
9%
29 एप्रिल 1952
50%
29 सप्टेंबर 1954
38%
29 ऑक्टोबर 1951
2%
29 नोव्हेंबर 1948
...............संगणकास 'डिफेन्स कॅल्क्युलेटर' असेही म्हणतात.
Anonymous Quiz
13%
लियो-वन
33%
सिरॅक
28%
व्हर्लवाइंड
26%
आय.बी.एम.-701
.....,......,उपग्रहांचा वापर जी.पी.एस. साठी केला जातो
Anonymous Quiz
22%
आधुनिक
36%
नैसर्गिक
29%
नवस्टार
13%
फाईव्ह स्टार
नवस्टार उपग्रह (NAVSTAR) पृथ्वीची परिक्रमा .............. तासात पूर्ण करतात.
Anonymous Quiz
5%
3
42%
6
42%
9
12%
12
❤1
'डॅशबोर्डवरील जीपीएसद्वारे............. समजते
Anonymous Quiz
5%
सध्याचे ठिकाण व गती
81%
सध्याचे ठिकाण व पोहोचण्याची दिशा
12%
वेग व दिशा
2%
दिशा व गती
कारखान्यांमध्ये संगणकाच्या मदतीने रोबोटद्वारे निर्मितीसाठी..........वापरतात.
Anonymous Quiz
14%
कॉम्प्युटर एडेड मॅन्युफॅक्चरिंग
70%
कॉम्प्युटर असिस्टेट मॅन्युफॅक्चरिंग
11%
कॉम्प्युटर एडेड डिसिजन
5%
कॉम्प्युटर अॅसिस्टेट डिसिजन
संगणकाच्या हार्डवेअरमधील अनेक भागांचे मुख्यतः.............विभागात वर्गीकरण केले आहे.
Anonymous Quiz
21%
3
42%
8
36%
4
2%
6
सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये .......... व.......... यांचा समावेश असतो.
Anonymous Quiz
9%
ALU, इनपुट व आउटपुट
59%
ALU, कंट्रोल युनिट व मेमरी युनिट
25%
इनपुट, लॉजिक युनिट व आउटपुट
7%
आउटपुट, इनपुट व मेमरी युनिट
संगणकाचा वेग व क्षमता ............... अवलंबून असते.
Anonymous Quiz
53%
रॅम
26%
मॉनिटर
21%
की-बोर्ड
1%
माऊस
..............मेमरीचा उपयोग कायम स्वरूपामध्ये माहिती साठविण्यासाठी करतात.
Anonymous Quiz
21%
सेकंडरी
36%
प्रायमरी
42%
रीड ओन्ली
1%
टेम्पररी
❤1
संगणकाच्या डेस्कटॉपवर दिसणाऱ्या लहान चित्रांना................... म्हणतात.
Anonymous Quiz
10%
ऑब्जेक्ट
22%
पिक्चर
57%
आयकॉन
11%
टूल बार
एकाच वेळी दोन किंवा अधिक संगणकांचा वापर करण्यासाठी .......................कार्यप्रणालीचा उपयोग करतात.
Anonymous Quiz
29%
मल्टियुजर ऑपरेटिंग सिस्टिम
55%
विंडोज 3.0 ऑपरेटिंग सिस्टिम
12%
एम.एस.डॉस. सिस्टिम
4%
डॉस 3.0
संगणक सुरू केल्यावर, मॉनिटरवर दिसणाऱ्या स्क्रीनला................ म्हणतात.
Anonymous Quiz
5%
मेनू
35%
विंडो
39%
डॉयलॉग बॉक्स
21%
डेस्कटॉप
व्यवहार किंवा शास्त्रीय परिभाषेमध्ये किलो म्हणजे 1000 आहे परंतु संगणकीय परिभाषेमध्ये किलो म्हणजे....... म्हणजे 2 चा........... घात व ही संख्या..........
Anonymous Quiz
9%
246, 8
32%
512, 9
58%
1025, 10
2%
128, 6
🍾1