Forwarded from 🔥75000 मेगा भरती🔥
टीकेची शाई ते यशाचा गुलाल: अभिजित दिपके यांचा प्रेरणादायी संघर्ष.
जेव्हा प्रस्थापित व्यवस्थेकडून किंवा उच्चपदस्थांकडून बेरोजगारांना 'झुरळ' म्हणून हिणवले जाते, तेव्हा त्याच अपमानाला शस्त्र बनवून क्रांतीची ज्योत पेटवणारी माणसे इतिहासात कोरली जातात. सर्वोच्च न्यायालयातील एका संदर्भानंतर बेरोजगारांच्या झालेल्या या अवहेलनेतून अभिजित दिपके यांच्या 'कॉकरोच जनता पार्टी (CJP)' चा जो उदय झाला, तो अशाच एका प्रखर संघर्षाचा आणि जिद्दीचा ज्वलंत पुरावा आहे.
जेव्हा अभिजित अमेरिकेसारख्या प्रगत देशातून भारतात परतले, तेव्हा "याला कोण विचारतोय? याचा इथे काही निभाव लागणार नाही," असे टोमणे समाज आणि प्रस्थापितांकडून मारले गेले. त्यांचा प्रवास मुळीच सोपा नव्हता. विविध पक्षांनी आणि दिग्गजांनी त्यांच्यावर केवळ शाब्दिक टीकाच केली नाही, तर शाईफेक केली आणि मारहाणीचे प्रकारही झाले. पण या सगळ्या गदारोळात अभिजित यांचे सर्वांत मोठे शस्त्र ठरले ते त्यांचा अढळ संयम.
एवढे प्रहार झेलूनही त्यांनी आपले मानसिक संतुलन जराही ढळू दिले नाही. नीट (NEET) परीक्षेतील महाघोटाळ्याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला आणि जोवर या भ्रष्टाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्री राजीनामा देत नाहीत, तोवर थांबायचे नाही, हे त्यांचे अंतिम ध्येय त्यांनी पूर्णत्वास नेले. अखेर त्यांच्या या अविचल निष्ठेचा आणि लढ्याचा विजय झाला व कालपर्यंत त्यांच्यावर चिखलफेक करणारे हात आज त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले.
मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रवासही याहून वेगळा नसतो. जेव्हा तुम्ही स्वतःला अभ्यासाच्या खोलीत कोंडून घेता, दिवस-रात्र एक करता, तेव्हा समाज अनेकदा तुम्हालाही कमी लेखण्याची किंवा 'झुरळ' समजण्याची चूक करतो. "याच्याने काय होणार?" अशा टोमण्यांची शाई तुमच्यावरही रोज फेकली जाते. कधी अपयशाचे हल्ले होतात, तर कधी नातेवाईक आणि मित्रांची खोचक टीका मनोधैर्य खचवू पाहते.
पण यातूनच आपल्याला अभिजित दिपके यांच्याकडून हा धडा घ्यायचा आहे की, लोक काय म्हणतात आणि ते किती टीका करतात याकडे लक्ष देण्यापेक्षा आपले संपूर्ण लक्ष आपल्या अंतिम ध्येयावर केंद्रित असले पाहिजे. यश मिळण्यापूर्वीचा काळ हा प्रचंड अंधकारमय आणि नैराश्याचा असतो, अशा वेळी स्वतःचा संयम टिकवून ठेवणे आणि अभ्यासात सातत्य राखणे हाच खरा विजय असतो.
जसे अभिजित यांनी नीट घोटाळ्याचा लढा तडीस नेला, तसे तुमचे अंतिम ध्येय तुमची अंतिम निवड यादी असली पाहिजे. लक्षात ठेवा, तुमच्यावर उडवली जाणारी टीकेची शाई उद्या तुमच्या यशाच्या गुलालात बदलण्याची ताकद केवळ तुमच्या अखंड अभ्यासात आहे. ज्या दिवशी तुम्ही अधिकारी होऊन बाहेर पडाल, त्या दिवशी तुमच्यावर टीका करणारेच तुमचे सत्कारमूर्ती म्हणून सर्वात पुढे उभे असतील. म्हणूनच, जगाने कितीही नावे ठेवली तरी शांत राहा, संयम बाळगा आणि तुमच्या यशानेच या जगाला कायमचे उत्तर द्या!
-समाधान निमसरकार

❤16💯2
भारताचे मिसाईल मॅन यांना विनम्र अभिवादन !
भारताचे मिसाईल मॅन, भारताचे 11 वे राष्ट्रपती अन् अवघ्या देशाला आपल्या विचारांनी प्रेरित करणारे महान वैज्ञानिक डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 साली तामिळनाडूतील रामेश्वरम येथे झाला. भारताचे पहिले रॉकेट SLV-3 आणि PSLV चा विकास करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. 'पृथ्वी' व 'अग्नी' क्षेपणास्त्रांची निर्मिती त्यांच्या नेतृत्वाखाली झाली.
त्यांना विनम्र अभिवादन.

💯5
5_6285169301750033672.pdf
2.5 MB
📌ISRO जाहिरात प्रसिद्ध
📌अर्ज करण्याची लिंक ⏬⏬
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/1258/101396//Index.html
📌अर्ज कालावधी:- 27 जुलै ते 16 ऑगस्ट 2026

Forwarded from State Board Antim Satya®
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी
तसेच
MPSC,UPSC,TCS,IBPS साठी सर्वाधिक प्रश्न विचारणारे Authentic पुस्तक⁉️
---------------------------------------------------
मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी...
--------------------------------------------------
📝स्टेट बोर्डच्या नविन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित
फक्त
स्टेट बोर्ड अंतिम सत्य®
सुधारित 7 वी आवृत्ती 2026
नक्की अभ्यासा
📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
--------------------------------------
पुस्तकाचे वैशिष्ट्ये-
•नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी आकर्षण मांडणी.
•संपूर्ण पुस्तकाची टू कलर मांडणी.
•इयत्ता 4 थी ते 12 वी प्रयन्तच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकावर आधारित दर्जेदार अभ्यास सदर्भ.
•अंतिम सत्य सिरीजच्या पुस्तकातून सर्वाधिक प्रश्न विचारण्याची परंपरा.
---------------------------------------
📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध.
🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस 38% सवलतीत उपलब्ध.
आजच खरेदी करा
https://amzn.to/3XEftcx
https://amzn.to/3XEftcx
https://amzn.to/3XEftcx
https://amzn.to/3XEftcx
------------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🏆1
Forwarded from State Board Antim Satya®
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2🔥1
Forwarded from State Board Antim Satya®
Media is too big
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व आणि
ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) परीक्षेसाठी सर्वाधिक प्रश्न विचारणारे Authentic पुस्तक.
प्रत्येकांनी नक्की अभ्यासा..

❤3