Forwarded from Infinity Academy
#MPSC_Civil_Engineering_Service_Examination
MPSC Engineering Service Examination, 2019
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परिक्षा, २०१९
परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना हार्दीक शुभेच्छा💐💐💐
MPSC Engineering Service Examination, 2019
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परिक्षा, २०१९
परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना हार्दीक शुभेच्छा💐💐💐
Forwarded from Infinity Academy
10 रुपयांत जेवण.
#UPSC #MPSC
#स्पर्धा_परीक्षा
#pune #सदाशिव_पेठ #नवी_पेठ #नारायण_पेठ
नमस्कार,
पुण्यात दर रविवारी संध्याकाळी 8.00 ते 9.00 यावेळेत राज्यातील विविध भागातून आलेल्या स्पर्धा परीक्षेच्या उमेदवार यांच्या साठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मागील 5 आठवड्यापासून रु.10 मध्ये जेवण हा उपक्रम नित्यनियमाने चालू आहे. रविवारी पुण्यातील सर्व मेस या बंद असतात त्यामुळे उमेदवारांची खूप मोठी अडचण निर्माण होते.त्यासाठीच हा उपक्रम चालू केला आहे. दर रविवारी 300 उमेदवार यांना जेवण दिले जाते. यात अजून वाढ करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये उमेदवारांना 3 चपाती,1 भाजी, भात आणि वरण. आम्ही ते खूप चांगल्या प्रकारे पॅकिंग करून देतो.
सामाजिक बांधिलकी ठेवून हा उपक्रम चालविला जातो.आपल्या सर्वांचे सहकार्य यात मिळो,हीच अपेक्षा....
INFINITY ACADEMY , SHRINIWAS VEG & in association with
MPSC STUDENTS RIGHTS

#MPSC
राज्य सरकारने सर्व गोष्टींचा सकारात्मक विचार करून निर्णय घ्यावा. पालक आणि उमेदवार यांची व्यथा आपल्या समोर मांडण्याचा एक प्रयत्न.
💥 Join @infinitympsccivil

#अनिश्चित कालावधी.
एमपीएससी उमेदवारांचे भवितव्य .......
विद्यार्थ्यांची अवस्था काय झाली आहे, हे व्यंगचित्राच्या माध्यमातून मांडण्याचा एक प्रयत्न आम्ही केला आहे.
राज्य सरकार पर्यंत स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या व्यथा पोहचविण्याची ही एक धडपड आहे.
Forwarded as Received
Join @infinityelectrical

Forwarded from The Infinity Academy
Join @theinfinityacademy
📌 #MPSC घोषणा.
👉 दि. 25 मे 2021.
विषय:- पोलीस उपनिरीक्षक महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित , गट- ब मुख्य स्पर्धा परीक्षा या पदासाठीच्या सुधारित मानके.

👉 #MPSC ने आपले स्वतःचे #APP विकसित केले आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=smbgroup.coin.mpsc

https://youtu.be/eYGdpcDOWws
⭕️MPSC Rajyaseva2021
⭕️Current Affairs 16 June 2022
⭕️By Siddhant Menon Sir
⭕️MPSC Rajyaseva2021
⭕️Current Affairs 16 June 2022
⭕️By Siddhant Menon Sir
YouTube
16th June 2022 Current Affairs for MPSC | MPSC Rajyaseva 2021 | MPSC in english medium | infinity
#MPSC #MPSCinenglish
Admissions Open
✍️ New Batch Commences on : 30th June 2022
⏱ Duration - 1 Year
✅ Specially designed for aspirants preparing for Civil Service Examination after graduation
✅ Comprehensive Study Material
✅ Guidance at each and every…

#आयोग_कात_टाकत_आहे.
#नजीकच्या_काळात_मोठे_बदल_होणार.
स्पर्धा परीक्षा उत्तर पुस्तिकांचे आता डिजिटल मूल्यांकन..
MPSC ने आपल्याला दैनंदिन कामकाजात अधिक गतिमानता आणण्यासाठी माहिती तंत्रज्ञान याचा वापर जास्त प्रमाणात होत असून ,MPSC ने आपल्याला कामकाजात मागील 1 वर्षात खूप बदल केले आहेत. नजीकच्या काळात देखील मोठे बदल आयोग करण्याच्या तयारीत आहे. आयोगाने जी कात टाकली आहे त्यामुळे खूप मोठे बदल झाले असून उमेदवारांना याचा फायदा होणार आहे.