Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
Forwarded from Infinity Academy
10 रुपयांत जेवण.
#UPSC #MPSC
#स्पर्धा_परीक्षा
#pune #सदाशिव_पेठ #नवी_पेठ #नारायण_पेठ
नमस्कार,
पुण्यात दर रविवारी संध्याकाळी 8.00 ते 9.00 यावेळेत राज्यातील विविध भागातून आलेल्या स्पर्धा परीक्षेच्या उमेदवार यांच्या साठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मागील 5 आठवड्यापासून रु.10 मध्ये जेवण हा उपक्रम नित्यनियमाने चालू आहे. रविवारी पुण्यातील सर्व मेस या बंद असतात त्यामुळे उमेदवारांची खूप मोठी अडचण निर्माण होते.त्यासाठीच हा उपक्रम चालू केला आहे. दर रविवारी 300 उमेदवार यांना जेवण दिले जाते. यात अजून वाढ करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये उमेदवारांना 3 चपाती,1 भाजी, भात आणि वरण. आम्ही ते खूप चांगल्या प्रकारे पॅकिंग करून देतो.
सामाजिक बांधिलकी ठेवून हा उपक्रम चालविला जातो.आपल्या सर्वांचे सहकार्य यात मिळो,हीच अपेक्षा....
INFINITY ACADEMY , SHRINIWAS VEG & in association with
MPSC STUDENTS RIGHTS
Forwarded from Infinity Academy
#UPSC Notification
____________________________
◾️ UPSC च नोटिफिकेशन आलं आहे ✍

◾️EXAM ची. पुढची date देशातील वातावरणाचा आढावा घेऊन 20 मे नंतर जाहीर करण्यात येईल.

____________________________