MACE Academy
10.4K subscribers
2.15K photos
36 videos
952 files
1.62K links
Civil Engineering Competitive Exam Guidance

📲 MACE Academy Application link:
https://play.google.com/store/apps/details?id=co.lynde.zhjfq

PYQ series VIDEO Link:
https://youtube.com/playlist?list=PLDpz3kV5eQuM&si=Dto5XNPHpIcd9um1
Download Telegram
हे 100 प्रश्न केल्या शिवाय छत्रपती संभाजीनगर महानपालिकेचा परीक्षेला जाऊ नका!!!!

❤️GT | Hydrology | Irrigation :
https://www.youtube.com/live/VaGsIsKT62o?si=QprepIxlwb4IEp5v

❤️ RCC | Steel:
https://www.youtube.com/live/mRTCsrX5bpw?si=H3DtueoyyxIDoOPP

@macedhule
Forwarded from MACE Academy
हे 100 प्रश्न केल्या शिवाय छत्रपती संभाजीनगर महानपालिकेचा परीक्षेला जाऊ नका!!!!

❤️GT | Hydrology | Irrigation :
https://www.youtube.com/live/VaGsIsKT62o?si=QprepIxlwb4IEp5v

❤️ RCC | Steel:
https://www.youtube.com/live/mRTCsrX5bpw?si=H3DtueoyyxIDoOPP

@macedhule
❤1
हे 150 प्रश्न केल्या शिवाय छत्रपती संभाजीनगर महानपालिकेचा परीक्षेला जाऊ नका!!!!

❤️GT | Hydrology | Irrigation :
https://www.youtube.com/live/VaGsIsKT62o?si=QprepIxlwb4IEp5v

❤️ RCC | Steel:
https://www.youtube.com/live/mRTCsrX5bpw?si=H3DtueoyyxIDoOPP

Upcoming on Sunday:
https://www.youtube.com/live/loNW7GjEL2c?si=y_x9hTIEo3I3hNQQ

Don't forget to subscribe the Channel for Timely Updates

@macedhule
❤1
हे 180 प्रश्न केल्या शिवाय छत्रपती संभाजीनगर महानपालिकेचा परीक्षेला जाऊ नका!!!!

❤️GT | Hydrology | Irrigation :
https://www.youtube.com/live/VaGsIsKT62o?si=QprepIxlwb4IEp5v

❤️ RCC | Steel:
https://www.youtube.com/live/mRTCsrX5bpw?si=H3DtueoyyxIDoOPP

❤️Current Affairs: Saturday 5 pm
https://www.youtube.com/live/8k48WvFSi8Y?si=CdeOF3qd7QL6lTtE

❤️SOM +TOS +FM: Sunday: 4:30 PM
https://www.youtube.com/live/loNW7GjEL2c?si=y_x9hTIEo3I3hNQQ

Don't forget to subscribe the Channel for Timely Updates

@macedhule
❤4🔥1
🔶 IMP 🔶

❇️ गोदावरी नदी:

➡️ उगम : नाशिक त्र्यंबकेश्वर ब्रम्हगिरी टेकडी

➡️ एकूण लांबी : 1465 किमी
महाराष्ट्रातील लांबी 668 किमी

➡️दक्षिण भारतातील/ महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी खोरे आहे.

➡️ गोदावरी नदी खोऱ्याने महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 49% क्षेत्र व्यापलेले आहे. तर भारताचे 10% क्षेत्र व्यापले आहे.

➡️ पूर्ववहिनी नदी आहे.


➡️ गोदावरी नदी नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, बीड, परभणी, जालना, नांदेड या जिल्ह्यातून वाहत जाऊन तेलंगणात प्रवेश करते. पुन्हा गडचिरोली च्या सीमेवर महाराष्ट्रात प्रवेश करते नंतर पुन्हा तेलंगणात प्रवेश करून आंध्रप्रदेशातून वाहत जाऊन राजमहेंद्री या ठिकाणी बंगालच्या उपसागरास मिळते.

➡️ या नदीला दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा असेही म्हणतात.

➡️ एकूण क्षेत्र 3,13,389 चौ. किमी आहे तर त्यापैकी महाराष्ट्रात 1,53,779 चौ. किमी आहे.

➡️ पूर्णपणे गोदावरी नदी खोऱ्यात समाविष्ट असलेले जिल्हे: जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर.

➡️ उपनद्या उजव्या/ दक्षिणेकडून : दारणा, प्रवरा, मुळा, बोर, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिक, तेरणा, मांजरा

➡️ उपनद्या डाव्या/ उत्तरेकडून: कादवा, शिवना, खाम, दक्षिण पूर्णा, प्राणहिता, इंद्रावती.

#MPSC, #Geography, #Civilengineering, #MPSCCEA2027

@macedhule
🔥2
🎯Do you know ?

Consistent deformation method is one of the oldest structural analysis method.

Development of Consistent deformation method has lead to development of Flexibility matrix method .

GA Maney is credited for the Finalization of Slope deflection method of Analysis.

Development of slope deflection method has lead to development of stiffness matrix method .

Moment distribution method is yet Another method which was proposed by Sir Hardy Cross

#MPSC #TOS #Structures #Civilengineering

@macedhule
❤2🤩1
❇️ इतिहास महत्वाची माहिती :

♦️1857 च्या उठावाच्या काळात खान्देशात भिल्लांनी उठाव केला.

🔹खान्देशात भिल्लांची संख्या मोठी होती.

🔸 उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून प्रेरणा घेवून सातपुडा विभागात भिल्लांनी धूमाकूळ घातला.

▪️ 1857 च्या उठावाचा फायदा घेवून मोवशिया नाईक व काजीसिंह यांच्या नेतृत्वाखाली 1500 च्या वर भिल्ल या उठावात सामिल झाले.

▫️ इंग्रज व भिल्ल यांच्यात अंबापाणीची लढाई झाली. यात भिल्लाचे 56 जण मारले गेले. 170 भिल्ल जखमी झाले.

🔹पुणे - नाशिक रस्त्यावर 'नांदुरशिंगोटे' गावाजवळ भिल्ल व इंग्रज यांच्यात युद्ध झाले त्यात कॅप्टन हेन्री मारला गेला.
⬇️
➡️विशेष म्हणजे काजीसिंह व त्याच्या साथीदारांनी सरकारी खजिना लुटला होता.

➡️जंगलातून जाणारे मार्ग हे भिल्लांच्या मालकीचे आहेत असे समजून तेथे कर लावत.

शेवटी - कंपनी सरकारने भिल्लांचे उठाव मोडून काढले.


#MPSC, #History #civilengineering

@macedhule
❤7🔥1👏1